Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १५०० मीटर

महिला १५०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला १५०० मी शर्यात पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१४ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१६ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४२ खेळाडू २५ देश
विजयी वेळ४:०८.९२
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  इथियोपिया इथियोपिया
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १५०० मीटर शर्यत १२–१६ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम गेन्झेबे डिबाबा ३:५०.०७फाँटविले, मोनॅको १७ जुलै २०१५
ऑलिंपिक विक्रम पॉला इव्हान ३:५३.९६सेउल, दक्षिण कोरिया२६ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम फेथ चेप्नगेटीच किप्येगॉन ३:५६.४१युगेन, अमेरिका २८ मे २०१६
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका३:५०.०७ WRगेन्झेबे डिबाबा इथियोपिया
आशिया३:५०.४६क्यु युनझिया चीन
युरोप३:५२.४७तात्याना कझान्किना सोव्हिएत संघ
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
३:५६.२९शॅनन रॉबरी अमेरिका
ओशनिया४:००.९३सराह जेमिसन ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका४:०५.६७लेटिटा व्र्हिएस्दे सुरिनाम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळीनोंदी
नेपाळनेपाळ ध्वज नेपाळ सरस्वती भट्टाराय (NEP)हीट्स४:३३.९४

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६२०:३०हीट्स
रविवार, १४ ऑगस्ट २०१६२१:३०उपांत्य फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२२:३०अंतिम फेरी

निकाल

हीट्स

[]

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ६ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे ६ स्पर्धक उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
गेन्झेबे डिबाबाइथियोपिया इथियोपिया४:१०.६१Q
सिआरा मागियनआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक४:११.५१Q
ब्रेन्डा मार्टिनेझअमेरिका अमेरिका४:११.७४Q
लिंन्डन हॉलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४:११.७५Q
अँजेलिका सिचोकापोलंड पोलंड४:११.७६Q
कॉन्स्टँझ क्लोस्टरहाफनजर्मनी जर्मनीQ
हिलरी स्टेलिंगवर्फकॅनडा कॅनडा४:१२.००
मॉरीन कोस्टरनेदरलँड्स नेदरलँड्स४:१३.१५
सिहाम हिलालीमोरोक्को मोरोक्को४:१३.४६
१०अमेला टेर्झिकसर्बिया सर्बिया४:१५.१७
११नॅन्सी केप्कवेमोईकेन्या केन्या४:१५.४१
१२मार्ता पेनपोर्तुगाल पोर्तुगाल४:१८.५३
१३सरस्वती भट्टारायनेपाळ नेपाळ४:३३.९४NR
१४सेलमा बॉनफिम दा ग्रॅकासाओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे व प्रिन्सिप४:३८.८६

हीट २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
सिफान हसननेदरलँड्स नेदरलँड्स४:०६.६४Q
फेथ चेप्नगेटीच किप्येगॉनकेन्या केन्या४:०६.६५Q
सोफिया एन्नौईपोलंड पोलंड४:०६.९०Q
जेनिफर सिम्पसनअमेरिका अमेरिका४:०६.९९Q
मालिका अकौईमोरोक्को मोरोक्को४:०७.४२Q, SB
बेसु सादोइथियोपिया इथियोपिया४:०८.११Q
लॉरा वेटमनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४:०८.३७q
जेनी ब्लनडेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४:०९.०५q
गॅब्रिएला स्टॅफोर्डकॅनडा कॅनडा४:०९.४५
१०म्युरिएल कोनेओकोलंबिया कोलंबिया४:०९.५०
११तिगिस्ट गॅशॉबहरैन बहरैन४:१०.९६
१२फ्लोरिना पिअरदेवारारोमेनिया रोमेनिया४:११.५५SB
१३निक्की हॅम्ब्लिनन्यूझीलंड न्यूझीलंड४:११.८८
१४अँजेलिना नादाई लोहालिथनिर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ४:४७.३८

हीट ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
दावित सेयौमइथियोपिया इथियोपिया४:०५.३३Q
शॅनन रॉबरीअमेरिका अमेरिका४:०६.४७Q
लॉरा म्युईरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४:०६.५३Q
रबाबे अराफीमोरोक्को मोरोक्को४:०६.६३Q
मेराफ बह्तास्वीडन स्वीडन४:०६.८२Q
झो बकमॅनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४:०६.९३Q
निकोल सिफ्युएन्ट्सकॅनडा कॅनडा४:०७.४३q
वायोलाह चेप्टो लॅगटकेन्या केन्या४:०८.०९q
डानुटा उर्बैनिकपोलंड पोलंड४:०८.६७q
१०डायना सुज्यूजर्मनी जर्मनी४:०९.०७q
११मार्घेरिटा मॅग्नानीइटली इटली४:०९.७४
१२कॅड्रा मोहमद देम्बिलजिबूती जिबूती४:४२.६७
१३नेलिया मार्टिन्सपूर्व तिमोर पूर्व तिमोर५:००.५३
बेट्टहॅम देसालेग्नसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिरातीDNS

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य मधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे २ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
फेथ चेप्नगेटीच किप्येगॉनकेन्या केन्या४:०३.९५Q
दावित सेयौमइथियोपिया इथियोपिया४:०४.२३Q
शॅनन रॉबरीअमेरिका अमेरिका४:०४.४६Q, SB
बेसु सादोइथियोपिया इथियोपिया४:०५.१९Q
लॉरा वेटमनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४:०५.२८Q
सोफिया एन्नौईपोलंड पोलंड४:०५.२९q
रबाबे अराफीमोरोक्को मोरोक्को४:०५.६०q
लिंन्डन हॉलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४:०५.८१
झो बकमॅनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४:०६.९५
१०कॉन्स्टँझ क्लोस्टरहाफनजर्मनी जर्मनी४:०७.२६
११सिआरा मागियनआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक४:०८.०७
१२ब्रेन्डा मार्टिनेझअमेरिका अमेरिका४:१०.४१

उपांत्य फेरी २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
गेन्झेबे डिबाबाइथियोपिया इथियोपिया४:०३.०६Q
सिफान हसननेदरलँड्स नेदरलँड्स४:०३.६२Q
लॉरा म्युईरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४:०४.१६Q
जेनिफर सिम्पसनअमेरिका अमेरिका४:०५.०७Q
मेराफ बह्तास्वीडन स्वीडन४:०६.४१Q
वायोलाह चेप्टो लॅगटकेन्या केन्या४:०६.८३
निकोल सिफ्युएन्ट्सकॅनडा कॅनडा४:०८.५३
मालिका अकौईमोरोक्को मोरोक्को४:०८.५५
डायना सुज्यूजर्मनी जर्मनी४:१०.१५
१०डानुटा उर्बैनिकपोलंड पोलंड४:११.३४
११जेनी ब्लनडेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४:१३.२५
१२अँजेलिका सिचोकापोलंड पोलंड४:१७.८३

अंतिम फेरी

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
१फेथ चेप्नगेटीच किप्येगॉनकेन्या केन्या४:०८.९२
2गेन्झेबे डिबाबाइथियोपिया इथियोपिया४:१०.२७
3जेनिफर सिम्पसनअमेरिका अमेरिका४:१०.५३
शॅनन रॉबरीअमेरिका अमेरिका४:११.०५
सिफान हसननेदरलँड्स नेदरलँड्स४:११.२३
मेराफ बह्तास्वीडन स्वीडन४:१२.५९
लॉरा म्युईरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४:१२.८८
दावित सेयौमइथियोपिया इथियोपिया४:१३.१४
बेसु सादोइथियोपिया इथियोपिया४:१३.५८
१०सोफिया एन्नौईपोलंड पोलंड४:१४.७२
११लॉरा वेटमनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४:१४.९५
१२रबाबे अराफीमोरोक्को मोरोक्को४:१५.१६

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महिला १५००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "महिला १५००मी: हीट्स". २० सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: महिला १५००मी