Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला हातोडाफेक

महिला हातोडाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२-१५ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू १९ देश
विजयी अंतर८२.२९ m WR
पदक विजेते
Gold medal  पोलंड पोलंड
Silver medal  चीन चीन
Bronze medal  युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला हातोडाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२-१५ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६२०:४०पात्रता फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६१०:४०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम अनिता व्लोडार्झेक ८१.०८ मीव्लाडेसलावोवो, पोलंड१ ऑगस्ट २०१५
ऑलिंपिक विक्रम तात्याना लेसेन्को ७८.१८ मीलंडन, युनायटेड किंग्डम११ ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम अनिता व्लोडार्झेक ८०.२६ mसेट्निएवो, पोलंड१२ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीनावदेशअंतरविक्रम
१६ ऑगस्टअंतिमअनिता व्लोपार्क्झेपोलंड पोलंड८०.४० मीOR
१६ ऑगस्टअंतिमअनिता व्लोपार्क्झेपोलंड पोलंड८२.२९ मीWR

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
पोलंडपोलंड ध्वज पोलंड अनिता व्लोपार्क्झे (POL)अंतिम८२.२९ मीWR, OR, अR
ग्रेट ब्रिटनFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम सोफी हिचॉन (GBR)अंतिम७४.५४ मी

निकाल

पात्रता

पात्रता निकष: ७२.०० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट.

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
अनिता व्लोपार्क्झेपोलंड पोलंड ७६.९३७६.९३Q
झँग वेनझियुचीन चीन x७०.७२७३.५८७३.५८Q
रोजा रॉड्रीग्झव्हेनेझुएला व्हेनेझुएला x६९.३४७२.४१७२.४१Q, SB
जोआन्ना फिओडॉरॉपोलंड पोलंड ७१.७७७१.५९६९.२९७१.७७q
झालिना मार्घिएव्हामोल्दोव्हा मोल्दोव्हा ६८.८०७१.७२७०.९०७१.७२q
बेट्टी हेड्लरजर्मनी जर्मनी ७१.१७६६.६२६८.६०७१.१७q
हॅन्ना मालेशिकबेलारूस बेलारूस x६४.६९७१.१२७१.१२q
अँबर कँपबेलअमेरिका अमेरिका ७१.०९xx७१.०९q
दिआन्ना प्राइसअमेरिका अमेरिका ६९.२५६९.५२७०.७९७०.७९q
१०वाँग झेंगचीन चीन ६८.९१७०.६०x७०.६०q
११सोफी हिचॉनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम x७०.३७६८.६८७०.३७q
१२अलेक्झांड्रा तावेर्निअरफ्रान्स फ्रान्स x६८.४२७०.३०७०.३०q
१३हॅना स्कायडॅनअझरबैजान अझरबैजान ६७.०५६८.९८७०.०९७०.०९
१४ग्वेन बेरीअमेरिका अमेरिका ६८.०७x६९.९०६९.९०
१५माल्विना कॉप्रॉनपोलंड पोलंड ६९.३१६९.६९x६९.६९
१६लिउ टिंगटिंगचीन चीन ६७.४०६९.१४६३.३५६९.१४
१७कतरिना सॅफ्रान्कोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ६६.५२६८.३३६५.३०६८.३३
१८कॅथरिन क्लासजर्मनी जर्मनी ६७.९२६४.८९६७.०१६७.९२
१९मार्टिना ऱ्हास्नोव्हास्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ६७.६३६६.१०६४.३२६७.६३
२०अलेना सोबालेव्हाबेलारूस बेलारूस x६६.७१६७.०६६७.०६
२१Tuğçe Şahutoğluतुर्कस्तान तुर्कस्तान ६५.४७६७.०५६१.९२६७.०५
२२इर्यना नोव्होझेलोव्हायुक्रेन युक्रेन ६६.७०x६५.१५६६.७०
२३हीथर स्टेसीकॅनडा कॅनडा ६६.०१x६३.७८६६.०१
२४मरिना मार्घिएव्हा-निकिसेन्कोमोल्दोव्हा मोल्दोव्हा ६५.१९६३.८२६५.१०६५.१९
२५ॲमी सेनेसेनेगाल सेनेगाल ६४.८३x६०.९१६४.८३
२६किविल्सिम काया सलमानतुर्कस्तान तुर्कस्तान xx६४.७९६४.७९
२७जेनिफर डाहल्ग्रेनआर्जेन्टिना आर्जेन्टिना ६३.०३xx६३.०३
२८इर्याना क्लेमेट्सयुक्रेन युक्रेन ६२.००x६२.७५६२.७५
२९चार्लेन वोइथाजर्मनी जर्मनी xx६२.५०६२.५०
३०डायना लेव्हीजमैका जमैका x६०.३५x६०.३५
३१नतालिया झोलोतुखिनायुक्रेन युक्रेन ५६.६०x५६.९६५६.९६
३२यिरिस्लेदी फोर्डक्युबा क्युबा १०.९१xx१०.९१

अंतिम

क्रमांकखेळाडूदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
१अनिता व्लोपार्क्झेपोलंड पोलंड७६.३५८०.४०८२.२९x८१.७४७९.६०८२.२९WR
2झँग वेनझियुचीन चीन७५.०६७४.०४७६.१९७४.६५७६.७५७०.९३७६.७५SB
3सोफी हिचॉनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमx७३.२९७१.७३७२.२८७२.८९७४.५४७४.५४NR
बेट्टी हेड्लरजर्मनी जर्मनी७१.३८६९.२४६९.८४७२.७१७३.७१x७३.७१
झालिना मार्घिएव्हामोल्दोव्हा मोल्दोव्हा६९.०१x७२.३८७३.५०७२.९६७०.२४७३.५०
अँबर कँपबेलअमेरिका अमेरिका६८.१८६८.८५७०.२०७०.५७७२.७४७१.०९७२.७४
हॅन्ना मालेशिकबेलारूस बेलारूस६६.५८x७०.३८७०.६०६९.६८७१.९०७१.९०
दिआन्ना प्राइसअमेरिका अमेरिका६८.१२x७०.९५x६१.९५६९.१८७०.९५
जोआन्ना फिओडॉरॉपोलंड पोलंड६९.८७x६८.६३पुढे जाऊ शकली नाही६९.८७
१०रोजा रॉड्रीग्झव्हेनेझुएला व्हेनेझुएला६७.९४६६.८७६९.२६पुढे जाऊ शकली नाही६९.२६
११अलेक्झांड्रा तावेर्निअरफ्रान्स फ्रान्सx६५.१८xपुढे जाऊ शकली नाही६५.१८
वँग झेंगचीन चीनxxxपुढे जाऊ शकली नाहीNM

संदर्भ

बाह्यदुवे