Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला लांब उडी

महिला लांब उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
१७ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३८ खेळाडू २६ देश
विजयी अंतर७.१७ मी
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  सर्बिया सर्बिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष लांब उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १६–१७ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम गॅलिना चिस्त्यकोव्हा ७.५२ मीलेनिनग्रॅड, युएसएसआर ११ जून १९८८
ऑलिंपिक विक्रम जॉकी जॉयनर-केर्सी ७.४० मीसेउल, दक्षिण कोरिया२९ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम ब्रिटनी रीस ७.३१ मीयुजीन, अमेरिका २ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले.

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
सर्बियासर्बिया ध्वज सर्बिया इव्हाना स्पॅनोव्हिक (SRB)अंतिम फेरी७.०८ मी

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२१:०५पात्रता फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६२१:१५अंतिम फेरी

पात्रता फेरी

पात्रता निकष: पात्रता अंतर ६.७५ मी (Q) किंवा कमीत कमी १२ खेळाडू पात्र (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
Aइव्हाना स्पॅनोव्हिकसर्बिया सर्बिया६.८७६.८७Q
Aमलायका मिहाम्बोजर्मनी जर्मनी६.६३६.८२६.८२Q
Bब्रिटनी रीसअमेरिका अमेरिका६.७८६.७८Q
Bक्सेनिजा बाल्टाएस्टोनिया एस्टोनिया६.१३६.७१६.७१q
Aतिआन्ना बार्टोलेट्टाअमेरिका अमेरिका६.४४६.७०६.६१६.७०q
Bएस ब्रुमेनायजेरिया नायजेरिया६.३२६.६७६.४९६.६७q
Aलॉरेन उगेनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६.४४६.५८६.६५६.६५q
Aदार्या क्लिशिनारशिया रशिया६.६४xx६.६४q
Bब्रुक स्टॅटनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया६.४०६.४६६.५६६.५६q
१०Aमार्यना बेखयुक्रेन युक्रेन६.४९६.४७६.५५६.५५q
११Aसॉस्थेने मॉग्वेनाराजर्मनी जर्मनी६.४६x६.५५६.५५q
१२Bजाझ्मिन सॉयर्सयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६.४९६.३६६.५३६.५३q
१३Bजनाय डेलोचअमेरिका अमेरिका६.४५६.५०६.४६६.५०
१४Aकरिन मे मेलिसतुर्कस्तान तुर्कस्तान६.४९६.४३६.४०६.४९
१५Bजाना वेल्दाकोव्हास्लोव्हाकिया स्लोव्हाकिया६.४५६.४८६.२९६.४८
१६Aबियांका स्टुअर्टबहामास बहामास६.४५५.४०६.३९६.४५
१७Aचेल्सी जाएन्शऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया६.२०६.३५६.४१६.४१
१८Aॲलिना रॉटारुरोमेनिया रोमेनिया६.४०x६.३८६.४०
१९Bॲना कॉर्नुटायुक्रेन युक्रेनx६.३४६.३७६.३७
२०Aख्रिस्ताबेल नेट्टीकॅनडा कॅनडा६.०५६.३२६.३७६.३७
२१Bशारा प्रॉक्टरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६.३६६.३४६.३०६.३६
२२Bज्युलिएट इटोयास्पेन स्पेन६.३५x५.६९६.३५
२३Bएलिएन मार्टिन्सब्राझील ब्राझील६.३३६.२४६.३०६.३३
२४Aकॉन्सेप्शियन मॉन्टनरस्पेन स्पेन६.२३६.२३६.३२६.३२
२५Aवोल्हा सुदारवाबेलारूस बेलारूस६.२९xx६.२९
२६Bमारिया नतालिया लाँडाइंडोनेशिया इंडोनेशिया६.२१६.२९६.२९६.२९
२७Bखादि सॅग्नियास्वीडन स्वीडन६.०४६.२५x६.२५
२८Bमारेस्टेला सुनांगफिलिपिन्स फिलिपिन्स६.२२६.१०६.१५६.२२
२९Aयुलिया तारासोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तानx६.१०६.१६६.१६
३०Bयुव्होन्ने ट्रेव्हिनोमेक्सिको मेक्सिकोx६.१६x६.१६
३१Aॲना लुन्योव्हायुक्रेन युक्रेन६.१२६.१५६.१४६.१५
३२Aहायदो ॲलेक्सौलीग्रीस ग्रीस६.०७x६.१३६.१३
३३Bलेनिक प्रिन्स्लूदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका५.९६x६.१०६.१०
३४Bअलेक्झांड्रा वेस्टरजर्मनी जर्मनी५.९८xx५.९८
३५Aअमालिया शॅरोयाआर्मेनिया आर्मेनिया५.५८x५.९५५.९५
३६Bमारिया देल मार जोव्हेरस्पेन स्पेनx५.८२५.९०५.९०
३७Bमोनोमि काईजपान जपानxx५.८७५.८७
३८Aकेलिया कॉस्टाब्राझील ब्राझील५.८६५.७३५.७९५.८६

अंतिम

क्रमांकखेळाडूदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
1तिआन्ना बार्टोलेट्टाअमेरिका अमेरिकाx६.९४६.९५६.७४७.१७७.१३७.१७PB
2ब्रिटनी रीसअमेरिका अमेरिकाx६.७९xx७.०९७.१५७.१५
3इव्हाना स्पॅनोव्हिकसर्बिया सर्बिया६.९५xx६.९१७.०८७.०५७.०८NR
मलायका मिहाम्बोजर्मनी जर्मनी६.८३xx६.५८६.९५६.७९६.९५PB
एस ब्रुमेनायजेरिया नायजेरिया६.७३६.३४६.७१५.९६६.८१x६.८१
क्सेनिजा बाल्टाएस्टोनिया एस्टोनिया६.७१x६.७९६.७१x६.६२६.७९SB
ब्रुक स्टॅटनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाx६.६९६.६४६.७४६.६४६.५३६.७४
जाझ्मिन सॉयर्सयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६.५५६.६९६.५७६.५३xx६.६९
दार्या क्लिशिनारशिया रशिया६.६३६.६०६.५३Did not advance६.६३
१०सॉस्थेने मॉग्वेनाराजर्मनी जर्मनी६.६१x६.४६Did not advance६.६१
११लॉरेन उगेनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६.५६x६.५८Did not advance६.५८
मार्यना बेखयुक्रेन युक्रेनxxxDid not advanceNM

संदर्भ

  1. ^ "महिला लांब उडी" Check |दुवा= value (सहाय्य). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]