Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला भालाफेक

महिला भालाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६-१८ ऑगस्ट २०१६
सहभागी३१ खेळाडू १९ देश
विजयी अंतर६६.१८ मी राष्ट्रीय विक्रम
पदक विजेते
Gold medal  क्रोएशिया क्रोएशिया
Silver medal  दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
Bronze medal  चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला भाला फेक स्पर्धअ रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १६–१८ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२०:३५पात्रता फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६२१:१०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम बार्बोरा स्पॉटाकोव्हा ७२.२८ मीस्टुट्टगार्ट, जर्मनी१३ सप्टेंबर २००८
ऑलिंपिक विक्रम ओस्लेड्स मेनेन्डेझ ७१.५३ मीअथेन्स, ग्रीस २७ ऑगस्ट २००४
२०१६ विश्व अग्रक्रम बार्बोरा स्पॉटाकोव्हा ६६.८७ मीटाबोर, झेक रिपब्लिक १९ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
पोलंडपोलंड ध्वज पोलंड मारिया आंद्रेझेक (POL)पात्रता६७.११ मी
क्रोएशियाक्रोएशिया ध्वज क्रोएशिया सारा कोलक (CRO)पात्रता६४.३० मी
अंतिम६६.१८ मी

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब भालाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: पात्रता standard ६३.००m (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट.

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
मारिया आंद्रेझेकपोलंड पोलंड६७.११६७.११Q, NR
बार्बोरा स्पॉटाकोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक६२.५०६४.६५६४.६५Q
सारा कोलकक्रोएशिया क्रोएशिया५५.६८५५.८६६४.३०६४.३०Q, NR
लिंडा स्टाहलजर्मनी जर्मनी६३.९५६३.९५Q
तात्सियाना खालाडोव्हिचबेलारूस बेलारूस६३.७८६३.७८Q
सुनेट्ट विल्जोनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका६३.५४६३.५४Q
लु हुईहुईचीन चीन६३.२८६३.२५Q
मादारा पालामिकालात्व्हिया लात्व्हिया६३.०३६३.०३Q
फ्लोर रुईझकोलंबिया कोलंबिया६२.३२५९.८९५९.९९६२.३२q
१०ख्रिस्टीना ओबेर्गफॉलजर्मनी जर्मनी५७.७५६२.१८x६२.१८q
११ख्रिस्टीन हुसाँगजर्मनी जर्मनी५६.१९५५.५८६२.१७६२.१७q
१२कॅथरिन मिचेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाx६०.०५६१.६३६१.६३q
१३कारा विंगरअमेरिका अमेरिका६१.०२५७.३४६०.५४६१.०२
१४सिंटा ओझोलिना-कोव्हालालात्व्हिया लात्व्हिया६०.९२५८.०८x६०.९२
१५ली लिंग्वेईचीन चीन६०.९१५९.३०५७.८७६०.९१
१६एलिझाबेथ ग्लेडलकॅनडा कॅनडा५९.१८६०.२८५८.७४६०.२८
१७कतरिना देरुनयुक्रेन युक्रेन६०.०२५४.८६x६०.०२
१८मार्टिना रातेजस्लोव्हेनिया स्लोव्हेनिया५९.७६५८.१५x५९.७६
१९हॅना हॅत्स्को-फेडुसोव्हायुक्रेन युक्रेन५८.९०x५८.३८५८.९०
२०लिना लास्माएस्टोनिया एस्टोनिया५८.०६५६.२१५६.६२५८.०६
२१युकी एबिहाराजपान जपान५३.७५५५.८९५७.६८५७.६८
२२किम मिकलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया५७.२०x५५.९३५७.२०
२३लिउ शियिंगचीन चीन५७.१६५५.६०x५७.१६
२४माथिल्डे आंद्रेउडफ्रान्स फ्रान्स५६.६१५६.०१५६.१३५६.६१
२५मॅगी मॅलनअमेरिका अमेरिका५६.४७x४६.८७५६.४७
२६तात्सियाना कोर्झबेलारूस बेलारूस४९.४१५३.५४५६.१६५६.१६
२७ब्रिटनी बॉर्मनअमेरिका अमेरिका५४.१५५६.०४५२.७३५६.०४
२८केल्से-ली रॉबर्ट्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया४४.७५५५.०४५५.२५५५.२५
२९युलेन्मिस अग्विलारक्युबा क्युबा५४.८४x५४.९४५४.९४
३०अस्दिस हजलम्स्डोट्टिरआइसलँड आइसलँडx५४.९२x५४.९२
३१सानी उट्रीआइनेनफिनलंड फिनलंड५३.४२x५२.४५५३.४२

अंतिम

क्रमांकखेळाडूदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
१सारा कोटकक्रोएशिया क्रोएशिया६०.८९६२.९५६३.००६६.१८x५९.४२६६.१८NR
2सुनेट्ट विल्जोनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका६४.९२६१.०४x६३.००xx६४.९२
3बार्बोरा स्पॉटाकोव्हाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक६०.१६६३.७३x६१.२५६४.८०x६४.८०
मारिया आंद्रेझेकपोलंड पोलंड६१.९२५९.२५६०.२३५९.३१६४.७८६३.६९६४.७८
तात्सियाना खालाडोव्हिचबेलारूस बेलारूस६२.६८६०.२४६४.६०६०.४९६३.५२६४.२४६४.६०
कॅथरिन मिचेलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाx६४.३६xx६२.२०६३.०२६४.३६
लु हुईहुईचीन चीन६०.३२६३.५०५९.५६६४.०४x५६.९६६४.०४SB
ख्रिस्टीना ओबेर्गफॉलजर्मनी जर्मनी६०.१७६२.२८xxx६२.९२६२.९२
फ्लोर रुईझकोलंबिया कोलंबिया६१.५४५८.४६५९.६१पुढे जाऊ शकली नाही६१.५४
१०मादारा पालामिकालात्व्हिया लात्व्हियाxx६०.१४पुढे जाऊ शकली नाही६०.१४
११लिंडा स्टाहलजर्मनी जर्मनी५८.४८x५९.७१पुढे जाऊ शकली नाही५९.७१
१२ख्रिस्टीन हुसाँगजर्मनी जर्मनी५४.९९५४.४७५७.७०पुढे जाऊ शकली नाही५७.७०

संदर्भ

  1. ^ महिला भाला फेक - क्रमवारी[permanent dead link] रियो २०१६. ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.