Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला पोल व्हॉल्ट

महिला पोल व्हॉल्ट
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६–१९ ऑगस्ट २०१६
सहभागी३८ खेळाडू २४ देश
विजयी उंची४.८५ मी
पदक विजेते
Gold medal  ग्रीस ग्रीस
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला पोल व्हॉल्ट स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १६-१९ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल आणि कोणतीही उंची गाठण्यात अयशस्वी ठरलेला खेळाडू अपात्र घोषित केला जाईल. शस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरली जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना प्रत्येक उंचीसाठी तोपर्यंत तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल जोपर्यंत सर्व खेळाडू त्यांना पार करताना येणाऱ्या उंचीपर्यंत पोहोचतील.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६०९:४५पात्रता फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६२०:३०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम येलेना इसिन्बायेव्हा ५.०६ मीझुरिच, स्वित्झर्लंड २८ ऑगस्ट २००९
ऑलिंपिक विक्रम येलेना इसिन्बायेव्हा ५.०५ मीबीजिंग, चीन १८ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम सँडी मॉरिस ४.९३ mहॉस्टन, अमेरिका २३ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशखेळाडूफेरीउंचीनोंदी
न्यू झीलंडन्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड एलिझा मॅककार्टनी (NZL)अंतिम४.८० मी=

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: ४.६० (Q) किंवा किमान १२ खेळाडू (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

क्रमांक गट नाव देश ४.१५ ४.३० ४.४५ ४.५५ ४.६० निकाल नोंदी
एकातेरिनि स्टेफानिदीग्रीस ग्रीस o४.६०Q
होली ब्रॅडशॉयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम oxoo४.६०Q
लिजा रिझिहजर्मनी जर्मनी xoo४.६०Q
जेनिफर सुहरअमेरिका अमेरिका xoo४.६०Q
एलिझा मॅककार्टनीन्यूझीलंड न्यूझीलंड xxoxoo४.६०Q
यारिस्ले सिल्वा क्युबा क्युबा xo xxo o४.६०Q
मार्टिना स्ट्रट्झ जर्मनी जर्मनी o xo o xo४.६०Q
केल्सि आह्ब कॅनडा कॅनडा o o o४.५५q
अलाना बॉय्ड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया o o४.५५q
निकोल बुच्लर स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड o o४.५५q
सँडी मॉरिस अमेरिका अमेरिका o o४.५५q
टिना सतेज स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया o o o o४.५५q
१३ मिन्ना निक्कानन फिनलंड फिनलंड o xo oxxx ४.५५
१४ अँजेलिका बेन्ग्टसन स्वीडन स्वीडन o o o xoxxx ४.५५
मार्यना क्यल्यप्को युक्रेन युक्रेन o o o xoxxx ४.५५
१६ लि लिंग चीन चीन o xo xoxxx ४.५५
१७ मिशेला मैजर स्वीडन स्वीडन o oxxx ४.४५
अलीशा न्यूमॅन कॅनडा कॅनडा o oxxx ४.४५
१९ जिरिना प्टाक्निकोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक o xoxxx ४.४५
लेक्सी विक्स अमेरिका अमेरिका o xoxxx ४.४५
२१ सोनिया मालाविसि इटली इटली o o xxoxxx ४.४५
अन्निका रॉलॉफ जर्मनी जर्मनी o xxoxxx ४.४५
२३ अँजेलिका मोजर स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड xo xxo xxoxxx ४.४५
२४ रोमाना मालाकोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक o oxxx ४.३०
विल्मा मुर्तो फिनलंड फिनलंड oxxx ४.३०
मार्ता ओनोफ्रे पोर्तुगाल पोर्तुगाल o oxxx ४.३०
२७ टोरी पेना आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक o xoxxx ४.३०
२८ व्हानेस्सा बॉस्लाक फ्रान्स फ्रान्स o xxoxxx ४.३०
२९ जोआना कॉस्टा ब्राझील ब्राझील oxxx ४.१५
अन्निका न्यूवेल कॅनडा कॅनडा oxxx ४.१५
दियामारा प्लॅनेल पोर्तो रिको पोर्तो रिको oxxx ४.१५
फेम्के प्लुइम नेदरलँड्स नेदरलँड्स oxxx ४.१५
मारिया लिओनॉर तावारेस पोर्तुगाल पोर्तुगाल oxxx ४.१५
३४ इर्याना याकाल्त्सेविच बेलारूस बेलारूस xxoxxx ४.१५
३५फॅबिना म्युरर ब्राझील ब्राझील xxx NM
३५रेन मेन्गक्वियान चीन चीन xxx NM
३६निकोलेटा क्यरियाकोपौलौग्रीस ग्रीस DNS
३६रॉबैलेस पेइनाडो व्हेनेझुएला व्हेनेझुएला DNS

अंतिम

Rankनावदेश४.३५४.५०४.६०४.७०४.८०४.८५४.९०Resultनोंदी
1एकातेरिनि स्टेफानिदीग्रीस ग्रीसooxoxoxxx४.८५
2सँडी मॉरिसअमेरिका अमेरिकाooxoxoxoxxx४.८५
3एलिझा मॅककार्टनीन्यूझीलंड न्यूझीलंडooooxxx४.८०=NR
अलाना बॉय्डऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाooxxoxoxxx४.८०
होली ब्रॅडशॉयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमoxooxxx४.७०SB
निकोल बुच्लरस्वित्झर्लंड स्वित्झर्लंडoxxoox–xx४.७०
जेनिफर सुहरअमेरिका अमेरिकाxoxxx४.६०
यारिस्ले सिल्वाक्युबा क्युबाoxoxxx४.६०
मार्टिना स्ट्रट्झजर्मनी जर्मनीooxxoxxx४.६०
१०लिजा रिझिहजर्मनी जर्मनीoxxx४.५०
११टिना सतेजस्लोव्हेनिया स्लोव्हेनियाoxoxxx४.५०
१२केल्सि आह्बकॅनडा कॅनडाxxoxxoxxx४.५०

संदर्भ

  1. ^ "रियो २०१६". 2016-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-28 रोजी पाहिले.