Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला गोळाफेक

महिला गोळाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६
सहभागी३६ खेळाडू २५ देश
विजयी अंतर२०.६३ m
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
Bronze medal  हंगेरी हंगेरी
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला गोळाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२ ऑगस्ट रोजी पार पडली.

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा गोळाफेक करण्याची संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब गोळाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६१०:०५पात्रता फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६२२:००अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम नतालिया लिसोवस्काया २२.६३ मीमॉस्को, सोव्हिएत युनियन ७ जून १९८७
ऑलिंपिक विक्रम इलोना स्लुपियानेक २२.४१ मीमॉस्को, सोव्हिएत युनियन २४ जुलै १९८०
२०१६ विश्व अग्रक्रम गाँग लिजियाओ २०.४३ मीहाले, जर्मनी२१ मे २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीदेशखेळाडूअंतरविक्रम
१२ ऑगस्टFinalअमेरिका अमेरिकामिचेल कार्टर२०.६३ मी२०१६ विश्व अग्रक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
कामरुनकामेरून ध्वज कामेरून ऑरिओल डाँग्मो (CMR)पात्रता१७.९२ मी
अमेरिकाFlag of the United States अमेरिका मिचेल कार्टर (USA)अंतिम२०.६३ मीWL
हंगेरीहंगेरी ध्वज हंगेरी अनिता मार्टन (HUN)अंतिम१९.८७ मी

निकाल

पात्रता

पात्रता निकष: १८.४०मी (Q) किंवा कमीत कमी १२ सर्वोत्कृष्ट ॲथलीट पात्र(q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
वॅलेरि ॲडम्सन्यूझीलंड न्यूझीलंड १९.७४१९.७४Q
क्रिस्टिना श्वानित्झजर्मनी जर्मनी १९.१८१९.१८Q
मिचेल कार्टरअमेरिका अमेरिका १७.९५१९.०११९.०१Q
रावेन सौन्दर्सअमेरिका अमेरिका x१८.८३१८.८३Q
गाँग लिजियाओचीन चीन १८.७४१८.७४Q
अनिता मार्टनहंगेरी हंगेरी १८.५११८.५१Q
गेशिया आर्कान्जोब्राझील ब्राझील १८.२७१७.६७x१८.२७q, SB
क्लिओपात्रा बॉरेलत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो १६.९४१७.७८१८.२०१८.२०q
नतालिया ड्युकोचिली चिली १८.१८xx१८.१८q
१०ऑरिओल डाँग्मोकामेरून कामेरून १७.९२१७.७१x१७.९२q, NR
११ॲलेना अब्राम्चुकबेलारूस बेलारूस १७.७८१७.१९१६.९७१७.७८q
१२ॲलिओना डुबित्स्कायाबेलारूस बेलारूस xx१७.७६१७.७६q
१३पॉलिना गुबापोलंड पोलंड १७.७०१७.५६x१७.७०
१४फेलिशा जॉन्सनअमेरिका अमेरिका x१७.६४१७.६९१७.६९
१५मेलिस्सा बोएकेल्मननेदरलँड्स नेदरलँड्स १६.९७१७.६९x१७.६९
१६बिआन काचीन चीन १७.६८१७.३६१६.८४१७.६८
१७युलिया लीनसिउकबेलारूस बेलारूस १७.६६x१६.६९१७.६६
१८ब्रिटनी क्रूकॅनडा कॅनडा १६.६७x१७.४५१७.४५
१९अहेमारा एस्पिनोझाव्हेनेझुएला व्हेनेझुएला x१७.२७१६.७७१७.२७
२०सारा गॅम्बेट्टाजर्मनी जर्मनी x१६.९३१७.२४१७.२४
२१राडोस्लाव्हा माव्रोदिएवाबल्गेरिया बल्गेरिया x१७.१११७.२०१७.२०
२२यानियुव्हिस लोपेझक्युबा क्युबा १७.१५xx१७.१५
२३मनप्रीत कौरभारत भारत १६.६८१७.०६१६.७६१७.०६
२४एमेल डेरेलीतुर्कस्तान तुर्कस्तान १७.०११६.८६x१७.०१
२५डॅनिएल थॉमसजमैका जमैका १६.७०१६.४३१६.९९१६.९९
२६सैली विआर्टक्युबा क्युबा १५.८२x१६.९९१६.९९
२७ओल्गा गॉलोड्नायुक्रेन युक्रेन १६.१०१६.३५१६.८३१६.८३
२८तार्यन सुतीकॅनडा कॅनडा १६.५५१६.७४१६.६०१६.७४
२९न्वान्नेका ओक्वेलोगुनायजेरिया नायजेरिया १६.६७xx१६.६७
३०लेना उर्बानिआकजर्मनी जर्मनी १६.३२१६.६२x१६.६२
३१सँड्रा लेमोसकोलंबिया कोलंबिया १६.४६१६.४६१६.१२१६.४६
३२लेला राजाबीइराण इराण १६.१८१६.३४१६.१६१६.३४
३३गाओ यांगचीन चीन १६.१७१५.४८x१६.१७
३४गॅलेना ऑब्लेश्चकयुक्रेन युक्रेन १५.८१xx१५.८१
३५दिमित्रियाना सुर्डूमोल्दोव्हा मोल्दोव्हा १५.१४१५.१७१५.२५१५.२५
३६जेस्सिका इन्चुदगिनी-बिसाउ गिनी-बिसाउ १४.१२१५.१५१४.८४१५.१५

अंतिम

[]

क्रमांकनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
1मिचेल कार्टरअमेरिका अमेरिका १९.१२१९.८२१९.४४१९.८७१९.८४२०.६३२०.६३NR, WL
2वॅलेरि ॲडम्सन्यूझीलंड न्यूझीलंड १९.७९२०.४२१९.८०xx२०.३९२०.४२SB
3अनिता मार्टनहंगेरी हंगेरी १७.६०१८.७२१९.३९१९.३८१९.१०१९.८७१९.८७NR
गाँग लिजियाओचीन चीन १८.९८१९.३९१९.१८xxx१९.३९
रावेन सौन्दर्सअमेरिका अमेरिका १८.८८xxxx१९.३५१९.३५PB
क्रिस्टिना श्वानित्झजर्मनी जर्मनी १९.०३xxxx१८.९२१९.०३
क्लिओपात्रा बॉरेलत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो १८.०५१८.२४x१७.९४१८.३७x१८.३७
ॲलिओना डुबित्स्कायाबेलारूस बेलारूस १८.००१८.२३xxxx१८.२३
गेशिया आर्कान्जोब्राझील ब्राझील १७.५०१७.६८१८.१६पुढे जाऊ शकली नाही१८.१६
१०नतालिया ड्युकोचिली चिली १८.०७१७.७३१७.९९पुढे जाऊ शकली नाही१८.०७
११अलेना अब्राम्चुकबेलारूस बेलारूस १७.३७xxपुढे जाऊ शकली नाही१७.३७
१२ऑरिओल डाँग्मोकामेरून कामेरून x१६.९९१६.८२पुढे जाऊ शकली नाही१६.९९

संदर्भ

  1. ^ "महिला गोळाफेक". 2016-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.