Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला उंच उडी

महिला उंच उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१८ ऑगस्ट २०१६ (पात्रता फेरी)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३६ खेळाडू २७ देश
विजयी उंची१.९७ मी
पदक विजेते
Gold medal  स्पेन स्पेन
Silver medal  बल्गेरिया बल्गेरिया
Bronze medal  क्रोएशिया क्रोएशिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला उंच उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १८-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल. सलग तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर खेळाडू अपात्र म्हणून घोषित केला जाईल. यशस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरली जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, आणि लागोपाठ तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर खेळाडू बाद घोषित केला जाईल.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम स्टेफ्का कॉस्तादिनोव्हा २.०९ मीरोम, इटली३० ऑगस्ट १९८७
ऑलिंपिक विक्रम येलेना स्लेसारेन्को २.०६ मीअथेन्स, ग्रीस२८ ऑगस्ट २००४
२०१६ विश्व अग्रक्रम चाउन्ते लोवी २.०१ मीयुगेने, ऑरेगॉन, अमेरिका ३ जुलै २०१६

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६१०:००पात्रता फेरी
शनिवार, २० ऑगस्ट २०१६२०:३०अंतिम फेरी

निकाल

सुची

  • o = उंची पार
  • x = उंची अयशस्वी
  • = उंची यशस्वी
  • r  = निवृत्त
  • SB = मोसमातील सर्वोत्तम कामगिरी
  • PB = सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी
  • NR = राष्ट्रीय विक्रम
  • AR = क्षेत्र विक्रम
  • OR = ऑलिंपिक विक्रम
  • WR = विश्व विक्रम
  • WL = विश्व अग्रक्रम
  • NM = नो मार्क
  • DNS = सुरुवात नाही
  • DQ = अपात्र

पात्रता

पात्रता निकष: पात्रता उंची १.९४m (Q) किंवा सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू (q).

Rankगटनावदेश१.८०१.८५१.८९१.९२१.९४निकालनोंदी
रुथ बैटीआस्पेन स्पेनoooo१.९४Q
चौन्टे लोईअमेरिका अमेरिकाooooo१.९४Q
इनिका मॅकफर्सनअमेरिका अमेरिकाooo१.९४Q, SB
स्वेत्लाना रॅड्झिविलउझबेकिस्तान उझबेकिस्तानooooo१.९४Q
लेवर्न स्पेन्सरसेंट लुसिया सेंट लुसियाooooo१.९४Q
ब्लँका व्लासिकक्रोएशिया क्रोएशियाoooo१.९४Q
सोफि स्कुगस्वीडन स्वीडनooxooo१.९४Q, PB
अलेशिया ट्रॉस्टइटली इटलीooxooo१.९४Q
मिरेला देमिरेव्हाबल्गेरिया बल्गेरियाoooxxoo१.९४Q
कामिला लिक्विंन्कोपोलंड पोलंडoxoxoo१.९४Q
११ऐरिन पाल्सेटलिथुएनिया लिथुएनियाoooxoxo१.९४Q
१२मारी-लॉरेन्स जुंगफ्लैशजर्मनी जर्मनीoooxxoxo१.९४Q
१३इरिना गेराशचेंकोयुक्रेन युक्रेनooooxxo१.९४Q, SB
१४अलेक्झांड्रीया ट्रेजरकॅनडा कॅनडाoooxoxxo१.९४Q, PB
१५वाश्ति कनिंगहॅमअमेरिका अमेरिकाoxoxoxxo१.९४Q
मॉर्गन लेकयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमoooxxoxxo१.९४Q, PB
डिजायर रॉस्सिटइटली इटलीooxxooxxo१.९४Q
१८मायकेला ह्रुबाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकooooxxx१.९२
१९युलिया लेव्हचेन्कोयुक्रेन युक्रेनooxooxxx१.९२
२०नादिया दुसानोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तानooxoxoxxx१.९२
२१मारुसा सेर्न्जुलस्लोव्हेनिया स्लोव्हेनियाoooxxoxxx१.९२
२२ओक्साना ओकुनेव्हायुक्रेन युक्रेनoooxxx१.८९
एलिनॉर पॅटरसनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाooxxx१.८९
ॲना सिमिकक्रोएशिया क्रोएशियाooxxx१.८९
२५जीनेल शेपरसेंट लुसिया सेंट लुसियाxoooxxx१.८९
२६लिंडा सँड्ब्लोमफिनलंड फिनलंडoxoxoxxx१.८९
२७डॉरीन अमातानायजेरिया नायजेरियाoxxoxoxxx१.८९
२८प्रेसिल्लिया फ्रेड्रीकनेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्सoxxoxxoxxx१.८९
२९एरिका किन्सेस्वीडन स्वीडनooxxx१.८५
लिसा लाबिचसेशेल्स सेशेल्सooxxx१.८५
३१अकेला जोन्सबार्बाडोस बार्बाडोसoxoxxx१.८५
३२टोन्ये अँजेलसननॉर्वे नॉर्वेxoxxx१.८०
लिओन्टिया काल्लेनौसायप्रस सायप्रसxoxxx१.८०SB
व्हॅलेंटिना लियाशेन्कोजॉर्जिया जॉर्जियाxoxxx१.८०
बार्बरा स्झाबोहंगेरी हंगेरीxoxxx१.८०
३३नफिसातौ थियामबेल्जियम बेल्जियमDNS

अंतिम

Rankनावदेश१.८८१.९३१.९७२.००निकालNote
१रुथ बैटीआस्पेन स्पेनoooxxx१.९७
2मिरेला देमिरेव्हाबल्गेरिया बल्गेरियाxoooxxx१.९७PB
3ब्लँका व्लासिकक्रोएशिया क्रोएशियाxoxoxoxxx१.९७SB
चौन्टे लोईअमेरिका अमेरिकाooxxoxxx१.९७
अलेशिया ट्रॉस्टइटली इटलीooxxx१.९३
लेवर्न स्पेन्सरसेंट लुसिया सेंट लुसियाxooxxx१.९३
सोफि स्कुगस्वीडन स्वीडनoxoxxx१.९३
मारी-लॉरेन्स जुंगफ्लैशजर्मनी जर्मनीoxoxxx१.९३
कामिला लिक्विंन्कोपोलंड पोलंडxoxoxxx१.९३
१०इरिना गेराशचेंकोयुक्रेन युक्रेनoxxoxxx१.९३
मॉर्गन लेकयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमoxxoxxx१.९३
इनिका मॅकफर्सनअमेरिका अमेरिकाoxxoxxx१.९३
१३ऐरिन पालसिटलिथुएनिया लिथुएनियाoxxx१.८८
स्वेत्लाना रॅड्झिविलउझबेकिस्तान उझबेकिस्तानoxxx१.८८
वाश्ति कनिंगहॅमअमेरिका अमेरिकाoxxx१.८८
१६डिजायर रॉस्सिटइटली इटलीxoxxx१.८८
१७अलेक्झांड्रीया ट्रेजरकॅनडा कॅनडाxxoxxx१.८८

संदर्भ

  1. ^ "महिला उंच उडी" Check |दुवा= value (सहाय्य). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]