Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ४०० मीटर अडथळा

पुरुष ४०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथेपुरुष ४००मी अडथळा शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१८ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४८ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ४७.७३
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  तुर्कस्तान तुर्कस्तान
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान. येथे पार पडली[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम केव्हिन यंग ४६.७८बार्सिलोना, स्पेन६ ऑगस्ट १९९२
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम जॉनी डच ४८.१०किंग्स्टन, जमैका११ जून २०१६
क्षेत्र वेळ ॲथलीट देश
आफ्रिका४७.१०सॅम्युएल माटेट Zambia
आशिया४७.५३हदी सौआ'अन अल-सोम Saudi Arabia
युरोप४७.३७स्टीफने दियागना France
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
४६.७८ WRकेव्हिन यंग United States
ओशनिया४८.२८रोहन रॉबीन्सन Australia
दक्षिण अमेरिका४७.८४बयानो कमानी Panama

स्पर्धेेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
अल्जेरियाअल्जीरिया ध्वज अल्जीरिया अब्देलमलिक लाहौलौ (ALG)हीट्स४८.६२ से
नॉर्वेनॉर्वे ध्वज नॉर्वे कर्स्टन वॉरहोम (NOR)हीट्स४८.४९ से
फिनलंडफिनलंड ध्वज फिनलंड ओस्कारी मोरो (FIN)हीट्स४९.०४ से
आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड थॉमस बार (IRL)उपांत्य४८.३९ से
केन्याकेन्या ध्वज केन्या बोनिफेस मुचेरु टुमुती (KEN)अंतिम४७.७८ से
टर्कीतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान यस्मानी कोपेल्लो (TUR)अंतिम४७.९२ से
आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड थॉमस बार (IRL)अंतिम४७.९७ से
एस्टोनियाएस्टोनिया ध्वज एस्टोनिया रास्मस मागी (EST)अंतिम४८.४० से

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६११:३५हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२१:३५उपांत्य फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६१२:००अंतिम फेरी

निकाल

फेरी १

पात्रता निकष: प्रत्येकी हीट मधले पहिले ३ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारे ६ स्पर्धक उपांत्यफेरी साठी पात्र.

हीट १

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी[]
अब्देलमलिक लाहौलौअल्जीरिया अल्जीरिया४८.६२Q, NR
बोनिफेस मुचेरु टुमुतीकेन्या केन्या४८.९१Q
केरॉन क्लेमेंटअमेरिका अमेरिका४९.१७Q
युकी मात्सुशिताजपान जपान४९.६०
माइल्स युकाओमानायजेरिया नायजेरिया४९.८४
मार्शिओ टेलेसब्राझील ब्राझील५०.४१
जेफ्री गिब्सनबहामास बहामास५२.७७

हीट २

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
यस्मानी कोपेल्लोतुर्कस्तान तुर्कस्तान४९.५२Q
एरिक अलेजांड्रोपोर्तो रिको पोर्तो रिको४९.५४Q
महाउ सुगुईमातीब्राझील ब्राझील४९.७७Q
जाक-हेइनरिच जागोरएस्टोनिया एस्टोनिया४९.७८
करिम हुसेनस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड४९.८०
अमादोउ नदीआएसेनेगाल सेनेगाल४९.९१
मार्टिन कुसेरास्लोव्हाकिया स्लोव्हाकिया५१.४७
मौलिदा डारौएककोमोरोस कोमोरोस५२.३२

हीट ३

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
कर्स्टन वॉरहोमनॉर्वे नॉर्वे४८.४९Q, NR
जाव्हिर कल्सनपोर्तो रिको पोर्तो रिको४८.५३Q, SB
रामस मागीएस्टोनिया एस्टोनिया४८.५५Q, SB
रॉक्सरॉय कॅटोजमैका जमैका४८.५६q, SB
मिलाउड रहमानीअल्जीरिया अल्जीरिया४९.७३
दमित्री कोब्लोव्हकझाकस्तान कझाकस्तान४९.८७
जोस लुईस गॅस्परक्युबा क्युबा५०.५८
नेद जस्टिन अझेमियासेशेल्स सेशेल्स५०.७४NR

हीट ४

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
केईसुके नोझावाजपान जपान४८.६२Q, PB
थॉमस बारआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक४८.९३Q, SB
एरिक क्रायफिलिपिन्स फिलिपिन्स४९.०५Q
जाहील हयदेजमैका जमैका४९.२४q
सेर्जियो फर्नांडीसस्पेन स्पेन४९.३१q
सेबास्टियन रॉजरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४९.५४
ल रॉक्स हम्मनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका४९.७२
जेहुए गॉर्डनत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो४९.९०SB

हीट ५

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ॲनसर्ट व्हायटजमैका जमैका४८.३७Q, PB
जॅक ग्रीनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४८.९६Q, SB
बेरॉन रॉबीन्सनअमेरिका अमेरिका४८.९८Q
ओस्कारी मोरोफिनलंड फिनलंड४९.०४q, NR
मायकल बल्थीलबेल्जियम बेल्जियम४९.३७q, SB
कर्ट कौटोमोझांबिक मोझांबिक४९.७४SB
लिंडसे हेनकॉमदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका५०.२२
निकोलस किप्लागट बेटकेन्या केन्याDQR१६८.७b

हीट ६

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
हरून कोएचकेन्या केन्या४८.७७Q, PB
एल.जे. व्हान झिलदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका४९.१२Q
आंद्रेस सिल्वाउरुग्वे उरुग्वे४९.२१Q, SB
जॉर्डीन अँड्रेडकेप व्हर्दे केप व्हर्दे४९.३५q
मोहम्मद स्घायरट्युनिसिया ट्युनिसिया५०.०९SB
मायकल टिन्स्लेअमेरिका अमेरिका५०.१८
चेन चिहचिनी ताइपेइ चिनी ताइपेइ५०.६५
पॅट्रीक डोबेकपोलंड पोलंड५०.६६

उपांत्य फेरी

पात्रता निकष: पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
केरॉन क्लेमेंटअमेरिका अमेरिका४८.२६Q, SB
बोनिफेस मुचेरु टुमुतीकेन्या केन्या४८.८५Q, SB
सेर्जियो फर्नांडीसस्पेन स्पेन४८.८७
अब्देलमलिक लाहौलौअल्जीरिया अल्जीरिया४९.०८
जाहील हयदेजमैका जमैका४९.१७
केईसुके नोझावाजपान जपान४९.२०
एरिक क्रायफिलिपिन्स फिलिपिन्स४९.३७
जॅक ग्रीनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम४९.५४

उपांत्य फेरी २

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ॲनसर्ट व्हायटजमैका जमैका४८.३२Q, PB
जाव्हिर कल्सनपोर्तो रिको पोर्तो रिको४८.४६Q, SB
यस्मानी कोपेल्लोतुर्कस्तान तुर्कस्तान४८.६१q
रामस मागीएस्टोनिया एस्टोनिया४८.६४q
एल.जे. व्हान झिलदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका४९.००
जॉर्डीन अँड्रेडकेप व्हर्दे केप व्हर्दे४९.३२
ओस्कारी मोरोफिनलंड फिनलंड४९.७५
महाउ सुगुईमातीब्राझील ब्राझील४९.७७

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
थॉमस बारआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक४८.३९Q, NR
हरून कोएचकेन्या केन्या४८.४९Q, PB
बेरॉन रॉबीन्सनअमेरिका अमेरिका४८.६५PB
कर्स्टन वॉरहोमनॉर्वे नॉर्वे४८.८१
मायकल बल्थीलबेल्जियम बेल्जियम४९.४६
आंद्रेस सिल्वाउरुग्वे उरुग्वे४९.७५
एरिक अलेजांड्रोपोर्तो रिको पोर्तो रिको४९.९५
रॉक्सरॉय कॅटोजमैका जमैकाDQR१६८.७a

अंतिम फेरी

क्रमांकलेनॲथलीटदेशप्रतिक्रियावेळनोंदी
1केरॉन क्लेमेंटअमेरिका अमेरिका०.२२७४७.७३SB
2बोनिफेस मुचेरु टुमुतीकेन्या केन्या०.१६५४७.७८NR
3यस्मानी कोपेल्लोतुर्कस्तान तुर्कस्तान०.१८६४७.९२NR
थॉमस बारआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक०.१९१४७.९७NR
ॲनसर्ट व्हायटजमैका जमैका०.१६७४८.०७PB
रामस मागीएस्टोनिया एस्टोनिया०.१८२४८.४०NR
हरून कोएचकेन्या केन्या०.१५९४९.०९
जाव्हिर कल्सनपोर्तो रिको पोर्तो रिकोDQR१६२.७

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष ४००मी अडथळा". 2016-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "४०० मीटर अडथळा - पुरुष. हीट्स". १५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.