Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ४०० मीटर

पुरुष ४०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे पुरुष ४००मी स्पर्धा पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६
(हीट्स)
१३ ऑगस्ट २०१६
(उपांत्य फेरी)
१४ ऑगस्ट २०१६
(अंतिम फेरी)
सहभागी५३ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ४३.०३ WR
पदक विजेते
Gold medal  दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
Silver medal  ग्रेनेडा ग्रेनेडा
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४०० मीटर शर्यत १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम मायकल जॉन्सन ४३.१८सेबिया, स्पेन२६ ऑगस्ट १९९९
ऑलिंपिक विक्रम४३.४९अटलांटा, अमेरिका २९ जुलै १९९६
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका४३.४८वायद व्हान निकर्क दक्षिण आफ्रिका
आशिया४३.४९युसुफ अहमद मास्राही सौदी अरेबिया
युरोप४४.३३थॉमस शॉन्लेबे पूर्व जर्मनी
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
४३.१८मायकल जॉन्सन अमेरिका
ओशनिया४४.३८डॅरेन क्लार्क ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका४४.२९सँडर्लेई पर्रेला ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील नवीन विश्व, ऑलिंपिक आणि आफ्रिकी विक्रम नोंदवला गेला:

देशफेरीॲथलीटवेळविश्वविक्रमऑलिंपिक विक्रमआफ्रिकी विक्रम
१४ ऑगस्टअंतिमदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका वायद व्हान निकर्क (RSA)४३.०३ सेविश्वविक्रमऑलिंपिक विक्रमआफ्रिकी विक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
स्लोव्हेनियास्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया लुका जानेझिक (SLO)उपांत्य४५.०७ से
बहरैनबहरैन ध्वज बहरैन अली खामिस (BHR)उपांत्य४४.४९ से
दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका वायद व्हान निकर्क (RSA)अंतिम४३.०३ सेWR, OR, AR
त्रिनिदाद व टोबॅगोत्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो माचेल सेदेनियो (TTO)अंतिम४४.०१ से
बहरैनबहरैन ध्वज बहरैन अली खामिस (BHR)अंतिम४४.३६ से

निकाल

१ली फेरी

सुरुवात यादी[]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
माचेल सेदेनियोत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१७९४४.९८Q
गिल रॉबर्ट्सअमेरिका अमेरिका०.१६८४५.२७Q
योअँडीज लेस्केक्युबा क्युबा०.१९९४५.३६Q, SB
फिट्झ्रॉय डन्कलीजमैका जमैका०.१७६४५.६६
केविन बॉर्लीबेल्जियम बेल्जियम०.१३८४५.९०
अलबर्थ ब्राव्होव्हेनेझुएला व्हेनेझुएला०.२०५४६.१५
ॲलेक्स लेरिओन्का सम्पाओकेन्या केन्या०.१९९४६.६२
ओउस्सैनी दजिबो इद्रिस्सानायजर नायजर०.१७३५०.०६

हीट २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
बार्लोन टॅपलिनग्रेनेडा ग्रेनेडा०.१६२४५.१५Q
नेरी ब्रेन्सकोस्टा रिका कोस्टा रिका०.१५१४५.५३Q
काराबो सिबंदाबोत्स्वाना बोत्स्वाना०.१६६४५.५६Q
मात्तेव गॅल्व्हनइटली इटली०.१५४४६.०७
रेमंड किबेटकेन्या केन्या०.२३४४६.१५
मेहबूब अलीपाकिस्तान पाकिस्तान०.२१२४८.३७
बचिर महामतचाड चाड०.१८८४८.५९
अनस बेशरइजिप्त इजिप्त०.१४१DQR163.3a

हीट ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
वायद व्हान निकर्कदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१४७४५.२६Q
लुगुएलिन सांतोसडॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक०.१४८४५.६१Q
जव्हॉन फ्रान्सिसजमैका जमैका०.१७२४५.८८Q
जोनाथन बोर्लीबेल्जियम बेल्जियम०.१६२४६.०१
अल्फस किशोयियाकेन्या केन्या०.१४७४६.७४
ब्रँडन वॅलेंटाईन-पॅरिससेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स०.१४४४७.६२
अलोन्झो रसेलबहामास बहामास०.१५९DQR163.3a

हीट ४

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
लालोंदे गॉर्डनत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१५३४५.२४Q
लुका जानेझिकस्लोव्हेनिया स्लोव्हेनिया०.१४८४५.३३Q
बाबोलोकी थेबेबोत्स्वाना बोत्स्वाना०.१५५४५.४१Q
ख्रिस ब्राऊनबहामास बहामास०.१४७४५.५६SB
मार्टिन रूनीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१५४४५.६०
ज्युलियन ज्रुम्मी वॉल्शजपान जपान०.१४९४६.३७
गुस्तावो क्युएस्ताडॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक०.१४३४६.९२
जेम्स चिएन्गजिएकरेफ्युजी ऑलिंपिक संघ०.२१३५२.८९

हीट ५

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
लाशॉन मेरिटअमेरिका अमेरिका०.२३५४५.२८Q
अब्देलालेलाह हरौनकतार कतार०.१९०४५.७६Q
इसाक माक्वालाबोत्स्वाना बोत्स्वाना०.२४२४५.९१Q
व्हिटॅलि बुट्र्यमयुक्रेन युक्रेन०.१६६४५.९२
डोनाल्सड सॅनफोर्डइस्रायल इस्रायल०.१६३४६.०६
देओन लेन्डोरत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.२०१४६.१५
हेडेर्सन एस्तेफानिब्राझील ब्राझील०.२३४४६.६८

हीट ६

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
किरानी जेम्सग्रेनेडा ग्रेनेडा०.१५६४४.९३Q
रुशीन मॅकडोनाल्डजमैका जमैका०.१७९४५.२२Q, SB
मॅथ्यू हडसन-स्मिथयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१४२४५.२६Q
डेव्हिड व्हर्बर्गअमेरिका अमेरिका०.१६७४५.४८q
विन्स्टन जॉर्जगयाना गयाना०.१८६४५.७७
दिएगो पालोमेककोलंबिया कोलंबिया०.१५९४६.४८
अब्बास अबुबाकर अब्बासबहरैन बहरैन०.१९२DQR163.3a

हीट ७

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
अली खामिसबहरैन बहरैन०.१६१४५.१२Q
स्टीव्हन गार्डिनरबहामास बहामास०.१४९४५.२४Q
लिमार्व्हिन बोनेवाशियानेदरलँड्स नेदरलँड्स०.१४२४५.४९Q
राफल ओमेल्कोपोलंड पोलंड०.१७७४५.५४q
पावेल मास्लाकचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक०.१८३४५.५४q
मोहम्मद अनसभारत भारत०.१५८४५.९५
ओरुक्पे एरायोकाननायजेरिया नायजेरिया०.१८०४७.४२SB
युझो कानेमारुजपान जपान०.१४४४८.३८

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्यफेरी १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
किरानी जेम्सग्रेनेडा ग्रेनेडा०.१४४४४.०२Q, SB
लाशॉन मेरिटअमेरिका अमेरिका०.२७१४४.२१Q
काराबो सिबंदाबोत्स्वाना बोत्स्वाना०.१७४४४.४७q, PB
लुगुएलिन सांतोसडॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक०.१५५४४.७१SB
जव्हॉन फ्रान्सिसजमैका जमैका०.१७०४४.९६
नेरी ब्रेन्सकोस्टा रिका कोस्टा रिका०.१८१४५.०२
लिमार्व्हिन बोनेवाशियानेदरलँड्स नेदरलँड्स०.१६६४५.०३SB
लालोंदे गॉर्डनत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१५७४५.१३

उपांत्यफेरी २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
माचेल सेदेनियोत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.२४३४४.३९Q
वायद व्हान निकर्कदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१५६४४.४५Q
पावेल मास्लाकचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक०.१८५४५.०६SB
लुका जानेझिकस्लोव्हेनिया स्लोव्हेनिया०.१५४४५.०७NR
डेव्हिड व्हर्बर्गअमेरिका अमेरिका०.१५९४५.६१
रुशीन मॅकडोनाल्डजमैका जमैका०.१८२४६.१२
अब्देलालेलाह हरौनकतार कतार०.१७३४६.६६
बाबोलोकी थेबेबोत्स्वाना बोत्स्वानाDNS

उपांत्यफेरी ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
बार्लोन टॅपलिनग्रेनेडा ग्रेनेडा०.१७१४४.४४Q
मॅथ्यू हडसन-स्मिथयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१४३४४.४८Q, PB
अली खामिसबहरैन बहरैन०.१४५४४.४९q, NR
गिल रॉबर्ट्सअमेरिका अमेरिका०.१५१४४.६५SB
स्टीव्हन गार्डिनरबहामास बहामास०.१५६४४.७२
योअँडीज लेस्केक्युबा क्युबा०.२१६४५.००PB
राफल ओमेल्कोपोलंड पोलंड०.१६४४५.२८
इसाक माक्वालाबोत्स्वाना बोत्स्वाना०.१७३४६.६०

अंतिम फेरी

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
1वायद व्हान निकर्कदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१८१४३.०३WR
2किरानी जेम्सग्रेनेडा ग्रेनेडा०.१३४४३.७६SB
3लाशॉन मेरिटअमेरिका अमेरिका०.२०४४३.८५SB
माचेल सेदेनियोत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.२०३४४.०१NR
काराबो सिबंदाबोत्स्वाना बोत्स्वाना०.१६४४४.२५PB
अली खामिसबहरैन बहरैन०.१४८४४.३६NR
बार्लोन टॅपलिनग्रेनेडा ग्रेनेडा०.१८१४४.४५
मॅथ्यू हडसन-स्मिथयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१३८४४.६१

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष ४०० मी" (इंग्रजी भाषेत). 2016-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "सुरवात यादी" (PDF). ११ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष ४००मी अंतिम फेरी