Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ४ × ४०० मीटर रिले

पुरुष ४ × ४०० मी
ऑलिंपिक खेळ

व्हर्बर्ग (अमेरिका), फ्रान्सिस (जमैका) च्या पुढे पुरुष ४ × ४०० मीटर रिले हिट्स दरम्यान
स्थळएस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
दिनांक१९-२० ऑगस्ट २०१६
संघ१६
विजयी वेळ२:५८.१६
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  जमैका जमैका
Bronze medal  बहामास बहामास
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४ × ४०० मीटर रिले स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझीले येथील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर १९-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रमअमेरिका
(अँड्रयु वालमॉन, क्विन्सी वॅट्स, बुच रेनॉल्ड्स, मायकेल जॉन्सन)
२:५४.२९स्टटगार्ट, जर्मनी२२ ऑगस्ट १९९३
ऑलिंपिक विक्रमअमेरिका
(लाशॉन मेरिट, अँजेलो टेलर, डेव्हिड नेविल, जेरेमी वॉरिनर)
२:५५.३९बिजिंग, चीन२३ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रमलुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटी
(लामार ब्रुटन, मायकेल चेरी, सिरिल ग्रेसन, फित्झ्रॉय डन्कले)
३:००.३८बॅटन रॉग, अमेरिका २३ एप्रिल २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदविले गेले:

दिनांकफेरीस्पर्धकदेशवेळनोंदी
१९ ऑगस्टहीट्सरुशीन मॅकडोनाल्ड, पीटर मॅथ्यूज, नेथन ॲलन, जॅव्हॉन फ्रान्सिसजमैका जमैका२:५८.२९२०१६ विश्व अग्रक्रम
२० ऑगस्टअंतिमअरमान हॉल, टोनी मॅकक्युए, गिल रॉबर्ट्स, लाशॉन मेरिटअमेरिका अमेरिका२:५७.३०

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
बोत्स्वानाबोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना इसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग (BOT)हीट्स२:५९.३५
बेल्जियमबेल्जियम ध्वज बेल्जियम ज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली (BEL)हीट्स२:५९.२५
बेल्जियमबेल्जियम ध्वज बेल्जियम ज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली (BEL)अंतिम२:५८.५२
बोत्स्वानाबोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना इसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग (BOT)अंतिम२:५९.०६

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[]

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६२१:१०हीट्स
शनिवार, २० ऑगस्ट २०१६२२:३५अंतिम

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १

क्रमांक देश स्पर्धक वेळ नोंदी
जमैका जमैकारुशीन मॅकडोनाल्ड, पीटर मॅथ्यूज, नेथन ॲलन, जॅव्हॉन फ्रान्सिस२:५८.२९Q, WL
अमेरिका अमेरिकाअरमान हॉल, टोनी मॅकक्युए, केल क्लेमॉन्स, डेव्हिड व्हर्बर्ग२:५८.३८Q, SB
बोत्स्वाना बोत्स्वानाइसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग२:५९.३५Q, NR
पोलंड पोलंडलुकास्झ क्रावक्झुक, मायकल पिट्र्झॅक, जाकुब क्रझेविना, राफेल ओमेल्को२:५९.५८q, SB
फ्रान्स फ्रान्समामे-इब्रा ॲन, टेडी अतिने-वेनेल, मामाडोउ कास्से हान, थॉमस जॉर्डिर३:००.८२SB
कोलंबिया कोलंबियाअँथोनी झाम्ब्रानो, दिएगो पालोमेक, कार्लोस लेमॉस, जॉन पेर्लाझा३:०१.८४
जपान जपानज्युलियन वॉल्श, टोमोया तामुरा, टाकामासा कितागावा, नोबुया कॅटो३:०२.९५
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगोजॅरिन सोलोमॉन, लॅलोन्ड गॉर्डन, डिऑन लेन्डोरे, माचेल सेदेनियोDQR १६३.३a

हीट २

क्रमांक देश स्पर्धक वेळ नोंदी
बेल्जियम बेल्जियमज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली२:५९.२५Q, NR
बहामास बहामासअलोन्झो रसेल, ख्रिस ब्राऊन, स्टीव्हन गार्डिनर, स्टीफन न्यूबोल्ड२:५९.६४Q, SB
क्युबा क्युबाविल्यम कोल्लाझो, ॲड्रियन चाकॉन, ऑस्मेडेल पेलिशियर, योआन्देस लेस्के३:००.१६Q, SB
ब्राझील ब्राझीलपेड्रो लुइझ दी ऑलिव्हिएरा, अलेक्झांडर रुसो, पीटरसन दोस सान्तोस, ह्युगो दी सौसा३:००.४३q, SB
डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताकयॉन सोरियानो, लुगुएलिन सान्तोस, लुईस चार्ल्स, गुस्ताव्हो क्युएस्ता३:०१.७६SB
व्हेनेझुएला व्हेनेझुएलाआर्तुरो रामिरेझ, ओमर लाँगार्ट, अल्बर्थ ब्राव्हो, फ्रेडी मेझोन्स३:०२.६९
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमनायजेल लेविने, देलानो विल्यम्स, मॅथ्यू हडसन-स्मिथ, मार्टिन रुनी DQR १७०.१९
भारत भारतकुन्हु मुहम्मद, मुहम्मद अनस, अय्यासामी धारुन, आरोकिया राजीवDQR १७०.१९

अंतिम

क्रमांकलेनदेशस्पर्धकवेळनोंदी
1अमेरिका अमेरिकाअरमान हॉल, टोनी मॅकक्युए, गिल रॉबर्ट्स, लाशॉन मेरिट२:५७.३०WL
2जमैका जमैकापीटर मॅथ्यूज, नेथन ॲलन, फित्झ्रॉय डन्कले, जॅव्हॉन फ्रान्सिस२:५८.१६SB
3बहामास बहामासअलोन्झो रसेल, मायकेल मथियु, स्टीव्हन गार्डिनर, ख्रिस ब्राऊन२:५८.४९SB
बेल्जियम बेल्जियमज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली२:५८.५२NR
बोत्स्वाना बोत्स्वानाइसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग२:५९.०६NR
क्युबा क्युबाविल्यम कोल्लाझो, ॲड्रियन चाकॉन, ऑस्मेडेल पेलिशियर, योआन्देस लेस्के२:५९.५३SB
पोलंड पोलंडलुकास्झ क्रावक्झुक, मायकल पिट्र्झॅक, जाकुब क्रझेविना, राफेल ओमेल्को३:००.५०
ब्राझील ब्राझीलपेड्रो लुइझ दी ऑलिव्हिएरा, अलेक्झांडर रुसो, पीटरसन दोस सान्तोस, ह्युगो दी सौसा३:०३.२८

नोंदी

संदर्भ

  1. ^ खेळानूसार वेळापत्रक, XXXI ऑलिंपिक खेळ ब्राझील. आयएएएफ. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुष ४ x ४०० मीटर रिले XXXI ऑलिंपिक खेळ वेळापत्रक". ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.