Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ४ × १०० मीटर रिले

पुरुष ४ × १०० मीटर रिले
ऑलिंपिक खेळ

उसेन बोल्ट (जमैका) पुरुष ४ × १०० मीटर रिलेच्या अखेरच्या टप्प्यात अग्रस्थानी
स्थळएस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
दिनांक१८–१९ ऑगस्ट
संघ१६
विजयी वेळ३७.२७
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  जपान जपान
Bronze medal  कॅनडा कॅनडा
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४ × १०० मीटर रिले शर्यत रियो दी जानेरो मधील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर १८–१९ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रमजमैका
(नेस्टा कार्टर, मायकेल फ्राटर, योहान ब्लॅक, उसेन बोल्ट)
३६.८४लंडन, युनायटेड किंग्डम ११ ऑगस्ट २०१२
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रमइंग्लंड
(जेम्स दासाओलु, ॲडम गेमिली, जेम्स एलिंग्टन, सीजे उजाह)
३७.७८लंडन, युनायटेड किंग्डम २३ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
टर्कीतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान इझ्झेत सेफर, जाक अली हार्वे, एम्रे झाफर बार्न्स, रामिल गुलियेव्ह (TUR)हीट्स३८.३० से
चीनFlag of the People's Republic of China चीन टँग झिंगकिआंग, झि झेन्ये, सु बिंग्टियान, झँग पेइमेंग (CHN)हीट्स३७.८२ सेAR
जपानजपान ध्वज जपान ऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज (JPN)हीट्स३७.६८ सेAR
जपानजपान ध्वज जपान ऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज (JPN)अंतिम३७.६० सेAR
कॅनडाकॅनडा ध्वज कॅनडा अकीम हेन्स, आरोन ब्राउन, ब्रँडन रॉडनी, आंद्रे द ग्रास (CAN)अंतिम३७.६४ से

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[]

दिनांक वेळ फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६११:४०हीट्स
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६२२:३५अंतिम

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १

क्रमांकलेनदेशस्पर्धकवेळनोंदी
अमेरिका अमेरिकामाईक रॉजर्स, क्रिस्टीन कोलमन, टायसन गाय, जॅरियन लॉसन३७.६५Q, SB
चीन चीनटँग झिंगकिआंग, झि झेन्ये, सु बिंग्टियान, झँग पेइमेंग३७.८२Q, AR
कॅनडा कॅनडाअकीम हेन्स, आरोन ब्राउन, ब्रँडन रॉडनी, मोबोलेड अजोमेल३७.८९Q, SB
तुर्कस्तान तुर्कस्तानइझ्झेत सेफर, जाक अली हार्वे, एम्रे झाफर बार्न्स, रामिल गुलियेव्ह३८.३०NR
फ्रान्स फ्रान्समार्विन रेने, स्टुअर्ट डुतांबे, मिकेल-मेबा झेझे, जिमी व्हिकाउट३८.३५SB
नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्सचवॉगम वॉल्श, सेझाए ग्रीन, जॅरेड जॅर्विस, ताहिर वॉल्श३८.४४SB
सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिसजासन रॉजर्स, किम कॉलिन्स, ॲलिस्टर क्लार्क, अँटोनी ॲडम्स३९.८१
डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताकमायोबानेक्स दे ओलेगो, योहॅन्ड्रिस अन्दुजर, स्टॅन्ली डेल कॅरमेन, यान्कार्लोस मार्टिनेझDQR १६२.७

हीट २

क्रमांकलेनदेशस्पर्धकवेळनोंदी
जपान जपानऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज३७.६८Q, AR
जमैका जमैकाजेवाउघन मिन्झी, असाफा पॉवेल, निकेल ॲशमिड, केमार बेली-कोल३७.९४Q, SB
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगोकेस्टन ब्लेडमॅन, राँडेल सोर्रिल्लो, एमॅन्युएल कॉलेंडर, रिचर्ड थॉम्प्सन३७.९६Q, SB
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमरिचर्ड किल्टी, हॅरि ऐकिन्स-आर्यीते, जेम्स एलिंग्टन, चिजिंदु उजाह३८.०६q
ब्राझील ब्राझीलरिकार्डो डि सुजा, व्हिटर ह्युगो दॉस सान्तोस, ब्रुनो दि बारोस, जॉर्ज विदेस३८.१९q
जर्मनी जर्मनीज्युलियन रेउस, स्वेन निफाल्स, रॉबर्ट हेरिंग, लुकास जॅकुब्स्झेक३८.२६
क्युबा क्युबासीझर रुइझ, रॉबर्टो स्कायर्स, रेनियर मेना, यानिएल कॅर्रेरो३८.४७
नेदरलँड्स नेदरलँड्ससॉलोमन बॉकारि, हेन्सली पॉलिना, लायमार्विन बोनवाशिया, गियोवान्नि कॉड्रिंग्टन३८.५३

अंतिम

क्रमांकलेनदेशस्पर्धकवेळनोंदी
1जमैका जमैकाअसाफा पॉवेल, योहान ब्लॅक, निकेल ॲशमिड, उसेन बोल्ट३७.२७SB
2जपान जपानऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज३७.६०AR
3कॅनडा कॅनडाअकीम हेन्स, आरोन ब्राउन, ब्रँडन रॉडनी, आंद्रे द ग्रास३७.६४NR
चीन चीनटँग झिंगकिआंग, झि झेन्ये, सु बिंग्टियान, झँग पेइमेंग३७.९०
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमरिचर्ड किल्टी, हॅरि ऐकिन्स-आर्यीते, जेम्स एलिंग्टन, ॲडम गेमिली३७.९८
ब्राझील ब्राझीलरिकार्डो डि सुजा, व्हिटर ह्युगो दॉस सान्तोस, ब्रुनो दि बारोस, जॉर्ज विदेस३८.४१
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगोकेस्टन ब्लेडमॅन, राँडेल सोर्रिल्लो, एमॅन्युएल कॉलेंडर, रिचर्ड थॉम्प्सनDQR १६३.३a
अमेरिका अमेरिकामाईक रॉजर्स, जस्टीन गॅटलिन, टायसन गाय, ट्रेवॉन ब्रोमेलDQR १७०.७

संदर्भ आणि नोंदी