स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये खेळवली गेली: पहिल्या फेरीत दहा शर्यती, त्यानंतर तीन उपांत्य फेरीतील शर्यती आणि शेवटी एक अंतिम फेरी. प्रत्येक शर्यतीमध्ये आठ धावपटू होते. प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ४ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत समावेश झाला. प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या २ स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल
फेरी १
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ४ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.
हीट १
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
६
अलोन्सो एडवर्ड
पनामा
०.१३७
२०.१९
Q
२
२
डॅनिएल टॅल्बॉट
युनायटेड किंग्डम
०.१४३
२०.२७
Q, PB
३
८
ल्य्कौरगोस-स्टेफानोस त्साकोनास
ग्रीस
०.१६१
२०.३१
q, SB
४
७
फेमि ओगुनोड
कतार
०.१६७
२०.३६
५
३
जेरेमी डॉडसन
सामोआ
०.१४४
२०.५१
६
४
जाक अली हार्वे
तुर्कस्तान
०.१३९
२०.५८
SB
७
५
मोसितो लेहाटा
लेसोथो
०.१६२
२०.६५
SB
८ –
१
देमेत्रियस पिन्डर
बहामास
—
22 DQ
R १६२.७
वारा: +०.७ मी/से
हीट २
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
८
ब्रुनो होर्टेलानो
स्पेन
०.१६१
२०.१२
Q, NR
२
६
योहान ब्लेक
जमैका
०.१६६
२०.१३
Q, SB
३
४
अमीर वेब
अमेरिका
०.१५७
२०.३१
q
४
३
अनासो जोबोड्वाना
दक्षिण आफ्रिका
०.१७५
२०.५३
५
७
रॉबिन एरेवा
जर्मनी
०.१९७
२०.६१
६
२
एमॅन्युएल दासोर
घाना
०.१६४
२०.६५
७
५
शावेझ हार्ट
बहामास
०.१५१
२०.७४
SB
८
१
बेर्नार्डो बालोयेस
कोलंबिया
०.२००
२०.७८
वारा: −०.२ मी/से
हीट ३
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
५
सालेम इद याकुब
बहरैन
०.१६७
२०.१९
Q, NR
२
६
रामिल गुलियेव
तुर्कस्तान
०.१४८
२०.२३
Q, SB
३
२
ॲरन ब्राउन
कॅनडा
०.१२७
२०.२३
q
४
३
शोता लिझुका
जपान
०.१६३
२०.४९
५
८
एमन्युएल मतादि
लायबेरिया
०.२१९
२०.४९
NR
६
४
सिबुसिसो मात्सेन्ज्वा
इस्वाटिनी
०.१९६
२०.६३
NR
७
७
लेव्ही कॅडोगन
बार्बाडोस
०.१८६
२१.०२
८
१
तेगा ओडेले
नायजेरिया
०.१३०
२१.२५
वारा: +०.३ मी/से
हीट ४
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
३
जोस कार्लोस हेर्रेरा
मेक्सिको
०.१४३
२०.२९
Q
२
८
रॉबर्टो स्कयर्स
क्युबा
०.१४९
२०.४४
Q
३
६
जॉर्ज विड्स
ब्राझील
०.१७६
२०.५०
४
४
त्लोत्लिसो लिओत्लेला
दक्षिण आफ्रिका
०.१६१
२०.५९
५
१
एसेओसा देसालु
इटली
०.१३०
२०.६५
६
७
टेरे स्मिथ
बहामास
०.१७५
२०.६६
७
२
दिदियर किकी
बेनिन
०.१५२
२२.२७
८ –
५
मिग्युएल फ्रान्सिस
नेदरलँड्स अँटिल्स
—
23 DNS
वारा: ०.० मी/से
हीट ५
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
४
जस्टीन गॅट्लिन
अमेरिका
०.१५४
२०.४२
Q
२
६
मात्तेव गॅल्व्हन
इटली
०.१७१
२०.५८
Q
३
५
रामन गिटन्स
बार्बाडोस
०.१४४
२०.५८
४
२
सेर्हिय स्मेल्यक
युक्रेन
०.१८२
२०.६६
५
७
अलैक्सो-प्लाटिनी मेन्गा
जर्मनी
०.१३६
२०.८०
६
८
केन्जी फुजिमित्सु
जपान
०.१५९
२०.८६
७
३
यान्कार्लोस मार्टिनेझ
डॉमिनिकन प्रजासत्ताक
०.१३२
२२.९७
वारा: –१.५ मी/से
हीट ६
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
५
निकेल ॲश्मिड
जमैका
०.१२४
२०.१५
Q
२
२
ॲडम गेमिली
युनायटेड किंग्डम
०.१५३
२०.२०
Q
३
८
क्लॅरेन्स मुन्याई
दक्षिण आफ्रिका
०.१४८
२०.६६
४
४
बर्कहार्ट एलिस
बार्बाडोस
०.१८६
२०.७४
५
१
ॲलेक्स हार्टमन
ऑस्ट्रेलिया
०.१६९
२१.०२
६
७
टटेंडा त्सुम्बा
झिम्बाब्वे
०.१५९
२१.०४
७
६
रोलँडो पलाशियस
होन्डुरास
०.१८७
२१.३२
८
३
थेओ पिनियाउ
पापुआ न्यू गिनी
०.१७५
२२.१४
वारा: +०.४ मी/से
हीट ७
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
८
नेरी ब्रेनेस
कोस्टा रिका
०.१७८
२०.२०
Q, NR
२
३
चुरँडी मार्टिना
नेदरलँड्स
०.१५०
२०.२९
Q
३
४
ब्रेन्डन रॉडनी
कॅनडा
०.१६९
२०.३४
४
६
डेव्हिड मनेन्ती
इटली
०.१४५
२०.५१
५
७
अदामा जम्मेह
गांबिया
०.१८२
२०.५५
६
५
हॅरोल्ड हौस्टन
बर्म्युडा
०.११७
२०.८५
७
१
फॅब्रीस डब्ला
टोगो
०.१५६
२१.६३
८ –
२
माइक मोकाम्बा न्यांग’औ
केन्या
—
22 DNS
वारा: +०.२ मी/से
हीट ८
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
३
लाशॉन मेरिट
अमेरिका
०.१६२
२०.१५
Q
२
२
ख्रिस्तोफ लेमैत्रे
फ्रान्स
०.१७१
२०.२८
Q
३
४
ज्युलियन रेउस
जर्मनी
०.१३८
२०.३९
SB
४
७
रेनियर मेना
क्युबा
०.१२३
२०.४२
५
८
कॅरोल झालेवस्की
पोलंड
०.१५१
२०.५४
६
६
ब्रुनो द बॅरोस
ब्राझील
०.१५४
२०.५९
७
५
इहोर बॉड्रोव्ह
युक्रेन
०.१८०
२०.८६
८
१
कार्व्हिन न्कानाता
केन्या
०.२१३
२१.४३
वारा: +०.४ मी/से
हीट ९
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
५
उसेन बोल्ट
जमैका
०.१७७
२०.२८
Q
२
८
एजोवोकोघेने ओडुडुरू
नायजेरिया
०.१४१
२०.३४
Q, PB
३
३
सोलोमॉन बॉकारी
नेदरलँड्स
०.१३६
२०.४२
SB
४
७
केल ग्रेऑक्स
त्रिनिदाद आणि टोबॅगो
०.१४७
२०.६१
SB
५
४
जोनाथ बोर्ली
बेल्जियम
०.१६२
२०.६४
६
२
केई टाकासे
जपान
०.१५३
२०.७१
७
१
अहमद अली
सुदान
०.१५३
२०.७८
६
जयसुमा सैडी न्डुरे
नॉर्वे
०.१५०
वारा: +०.६ मी/से
हीट १०
क्रमांक
लेन
नाव
राष्ट्रीयत्व
प्रतिक्रिया
वेळ
नोंदी
१
५
आंद्रे दे ग्रास
कॅनडा
०.१३७
२०.०९
Q, SB
२
१
नेथानील मिचेल-ब्लेक
युनायटेड किंग्डम
०.१४६
२०.२४
Q
३
७
रॉन्डेल सोर्रिल्लो
त्रिनिदाद आणि टोबॅगो
०.१२४
२०.२७
q, SB
४
८
हुआ विल्फ्रिड कोफी
कोत द'ईवोआर
०.१५९
२०.४८
SB
५
६
अँटोनी ॲडम्स
सेंट किट्स आणि नेव्हिस
०.१४१
२०.४९
६
३
स्टॅनली देल कार्मेन
डॉमिनिकन प्रजासत्ताक
०.१३३
२०.५५
७
२
अल्दिमिर दा सिल्वा ज्युनियर
ब्राझील
०.१४४
२०.८०
८
४
ब्रँडन जोन्स
बेलीझ
०.१६०
२१.४९
SB
वारा: +१.० मी/से
उपांत्य फेरी
पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.