Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १५०० मीटर

पुरुष १५०० मीटर
ऑलिंपिक खेळ

पुरुष १५००मी विजेता मॅथ्यू सेंट्रोवित्झ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१८ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
विजयी वेळ३:५०.००
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अल्जीरिया अल्जीरिया
Bronze medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १५०० मीटर स्पर्धअ १६–२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम हिचम एल गुएरौज३:२६.००रोम, इटली१४ जुलै १९९८यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रमकेन्या ध्वज केन्या नोआह न्गेनी (KEN)३:३२.०७सिडनी, ऑस्ट्रेलिया२९ सप्टेंबर २०००[]
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका३:२६.०० WRहिचम एल गुएरौज मोरोक्को
आशिया३:२९.१४रशिद राम्झी बहरैन
युरोप३:२८.८१मो फराह ग्रेट ब्रिटन
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
३:२९.३०बर्नार्ड लगत अमेरिका
ओशनिया३.२९.६६निक विलिस न्यू झीलंड
दक्षिण अमेरिका३:३३.२५हडसन डि सुझा Brazil

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ६ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
ॲस्बेल किप्रॉपकेन्या केन्या३:३८.९७Q
रायन ग्रेगसनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया३:३९.१३Q
अयान्लेह सुलेमानजिबूती जिबूती३:३९.२५Q
ख्रिस ओ'हारेयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३:३९.२६Q
मॅथ्यू सेंट्रोवित्झअमेरिका अमेरिका३:३९.३१Q
फौआद एल्काममोरोक्को मोरोक्को३:३९.५१Q
डेव्हिड बस्टॉसस्पेन स्पेन३:३९.७३q
चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉटकॅनडा कॅनडा३:४०.०४q
ज्युलियन मॅथ्यूजन्यूझीलंड न्यूझीलंड३:४०.४०
१०फ्लॉरियन कार्व्हाल्होफ्रान्स फ्रान्स३:४१.८७
११थिआगो आंद्रेब्राझील ब्राझील३:४४.४२
१२सान्तिनो केन्यीदक्षिण सुदान दक्षिण सुदान३:४५.२७
१३सौद अल-झाबीसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती४:०२.३५
-अमन वोटइथियोपिया इथियोपियाDNS

हीट २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
तौफिक माखलौफीअल्जीरिया अल्जीरिया३:४६.८२Q
एलिजाह मोटोनेई मानांगोईकेन्या केन्या३:४६.८३Q
रॉबी अँड्रयूजअमेरिका अमेरिका३:४६.९७Q
नेथन ब्रॅननकॅनडा कॅनडा३:४७.०७Q
मेकोनेन गेब्रेमेधिनइथियोपिया इथियोपिया३:४७.३३Q
ब्राहिम काझौझीमोरोक्को मोरोक्को३:४७.३९Q
होमियु टेस्फायेजर्मनी जर्मनी३:४७.४४q
हामिश कार्सनन्यूझीलंड न्यूझीलंड३:४८.१८
ॲडेल मेचालस्पेन स्पेन३:४८.४१
१०चार्ली ग्रिसयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३:४८.५१q
११पावलो लोकोरोनिर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ४:०३.९६
१२ऑगस्टो सोरेसपूर्व तिमोर पूर्व तिमोर४:११.३५PB
अब्दि वैस मोउह्यादिमजिबूती जिबूतीDNF
फिलिप इंगब्रिज्स्त्सननॉर्वे नॉर्वेDQR१६३.२

हीट ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
जेकब होलुसाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक३:३८.३१Q
रोनाल्ड क्वेमोईकेन्या केन्या३:३८.३३Q
अब्दलाती इग्विदरमोरोक्को मोरोक्को३:३८.४०Q
रोनाल्ड मुसागालायुगांडा युगांडा३:३८.४५Q
हेन्रीक इंगब्रिज्स्त्सननॉर्वे नॉर्वे३:३८.५०Q
निकोलस विलीसन्यूझीलंड न्यूझीलंड३:३८.५५Q
बेन्सन किप्लागट सेउरायबहरैन बहरैन३:३८.८२q
पीटर-जॅन हेन्सबेल्जियम बेल्जियम३:३८.८९q
बेन ब्लँकनशिपअमेरिका अमेरिका३:३८.९२q
१०दावित वोल्डेइथियोपिया इथियोपिया३:३९.२९q
११सलिम केदारअल्जीरिया अल्जीरिया३:४०.६३
१२ल्युक मॅथ्युजऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया३:४४.५१
१३इल्हान तानुई ओझ्बिलेनतुर्कस्तान तुर्कस्तान३:४९.०२
१४मोहम्मद रागेहयमनचे प्रजासत्ताक यमनचे प्रजासत्ताक३:५८.९९
१५एरिक रॉड्रीग्सनिकाराग्वा निकाराग्वा४:००.३०

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
ॲस्बेल किप्रॉपकेन्या केन्या३:३९.७३Q
तौफिक माखलौफीअल्जीरिया अल्जीरिया३:३९.८८Q
निकोलस विलीसन्यूझीलंड न्यूझीलंड३:३९.९६Q
बेन ब्लँकनशिपअमेरिका अमेरिका३:३९.९९Q
चार्ली ग्रिसयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३:४०.०५Q
अब्दलाती इग्विदरमोरोक्को मोरोक्को३:४०.११q
नेथन ब्रॅननकॅनडा कॅनडा३:४०.२०q
बेन्सन किप्लागट सेउरायबहरैन बहरैन३:४०.५३
जेकब होलुसाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक३:४०.८३
१०दावित वोल्डेइथियोपिया इथियोपिया३:४१.४२
११हेन्रीक इंगब्रिज्स्त्सननॉर्वे नॉर्वे३:४२.५१
१२पीटर-जॅन हेन्सबेल्जियम बेल्जियम३:४३.७१
१३ब्राहिम काझौझीमोरोक्को मोरोक्को३:४८.६६

उपांत्य फेरी २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
रोनाल्ड क्वेमोईकेन्या केन्या३:३९.४२Q
अयान्लेह सुलेमानजिबूती जिबूती३:३९.४६Q
मॅथ्यू सेंट्रोवित्झअमेरिका अमेरिका३:३९.६१Q
रायन ग्रेगसनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया३:४०.०२Q
रोनाल्ड मुसागालायुगांडा युगांडा३:४०.३७Q
मेकोनेन गेब्रेमेधिनइथियोपिया इथियोपिया३:४०.६९
होमियु टेस्फायेजर्मनी जर्मनी३:४०.७६
चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉटकॅनडा कॅनडा३:४०.७९
फौआद एल्काममोरोक्को मोरोक्को३:४०.९३
१०ख्रिस ओ’हारेयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३:४४.२७
११डेव्हिड बस्टॉसस्पेन स्पेन३:५६.५४q[]
एलिजाह मनन्गोईकेन्या केन्याDNS
रॉबी अँड्रयूजअमेरिका अमेरिकाDQR१६३.४[]

अंतिम फेरी

क्रमांकनावदेशवेळनोंदी
1मॅथ्यू सेंट्रोवित्झ, ज्यु.अमेरिका अमेरिका३:५०.००
2तौफिक माखलौफीअल्जीरिया अल्जीरिया३:५०.११
3निक विलिसन्यूझीलंड न्यूझीलंड३:५०.२४
अयान्लेह सुलेमानजिबूती जिबूती३:५०.२९
अब्दलाती इग्विदरमोरोक्को मोरोक्को३:५०.५८
ॲस्बेल किप्रॉपकेन्या केन्या३:५०.८७
डेव्हिड बस्टॉसस्पेन स्पेन३:५१.०६
बेन ब्लँकनशिपअमेरिका अमेरिका३:५१.०९
रायन ग्रेगसनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया३:५१.३९
१०नेथन ब्रॅननकॅनडा कॅनडा३:५१.४५
११रोनाल्ड मुसागालायुगांडा युगांडा३:५१.६८
१२चार्ली ग्रिसयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३:५१.७३
१३रोनाल्ड क्वेमोईकेन्या केन्या३:५६.७६

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष १५००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "नोआह न्गेनी, केन्या". 2016-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ऑगस्ट १६, २०११ रोजी पाहिले.
  3. ^ "ॲथलेटिक्स - पुरुष १५००मी – उपांत्य फेरी – निकाल" (PDF). १९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ नियम क्र. १६३.२अ नुसार, दुसऱ्या स्पर्धकाने अडथळा निर्माण केल्याचे व्हिडीओ पंचांच्या निदर्शनास आल्यानंतर बुस्टॉसला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.[]
  5. ^ "१५०० मीटर पुरुष - उपांत्य फेरी" (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.