Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०० मीटर

पुरुष १०० मीटर
ऑलिंपिक खेळ

द ग्रास, बोल्ट आणि व्हिकाउट पुरुष १०० मीटर अंतिम फेरीमध्ये अंतिम रेषा पार करताना
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६
(प्राथमिक फेरी आणि हीट्स)
१४ ऑगस्ट २०१६
(उपांत्य आणि अंतिम)[]
सहभागी८४ खेळाडू ५७ देश
विजयी वेळ९.८१
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  कॅनडा कॅनडा
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०० मीटर शर्यत १३ ते १४ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम उसेन बोल्ट९.५८बर्लिन, जर्मनी१६ ऑगस्ट २००९
ऑलिंपिक विक्रमजमैका ध्वज जमैका उसेन बोल्ट (JAM)९.६३लंडन, युनायटेड किंग्डम५ ऑगस्ट २०१२
क्षेत्र
वेळ हवा ॲथलीट देश
आफ्रिका९.८५+१.७ओलुसोजी फसुबा नायजेरिया
आशिया९.९१+१.८फेमी ओगुनोड कतार
९.९१+०.६
युरोप९.८६+०.६फ्रान्सिस ओबिक्वेलु पोर्तुगाल
९.८६+१.३जिमी व्हिकाउट फ्रान्स
९.८६+१.८
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
९.५८ WR+०.९उसेन बोल्ट जमैका
ओशियाना९.९३+१.८पॅट्रीक जॉन्सन ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका१०.००[A]+१.६रॉबसन दा सिल्वा ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
आयव्हरी कोस्टकोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर बेन युसेफ मैती (CIV)उपांत्य९.९७ से
आयव्हरी कोस्टकोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर बेन युसेफ मैती (CIV)अंतिम९.९६ से

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६०९:३०
१२:००
प्राथमिक फेरी
फेरी १
रविवार, १४ ऑगस्ट २०१६२१:००
२२:२५
उपांत्य फेरी
अंतिम फेरी

निकाल

प्राथमिक

प्राथमिक फेरीत ज्या खेळाडूंनी आवश्यक पात्रता मानक साध्य केले नाही अशा खेळाडूंना आमंत्रित केले गेले. ज्या खेळाडूनी पात्रता मानक साध्य केले त्यांना पहिल्या फेरीत मध्ये बाय मिळाला.

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धकांचा (q) पहिल्या फेरीत समावेश झाला.

हीट १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
रिस्ते पांडेवमॅसिडोनिया मॅसिडोनिया०.१४५१०.७२Q, SB
सुदिरमान हादीइंडोनेशिया इंडोनेशिया०.१३६१०.७७Q
मोहम्मद अबुखौसापॅलेस्टाईन पॅलेस्टाईन०.१७६१०.८२q
होल्डर दा सिल्व्हागिनी-बिसाउ गिनी-बिसाउ०.१६५१०.९७
विल्फ्रेड बिंगांगोयेगॅबन गॅबन०.१४५११.०३
मोहमद लमिन दान्सोकोगिनी गिनी०.१४५११.०५
अब्दुल वहाब झहिरीअफगाणिस्तान अफगाणिस्तान०.१७०११.५६
रिचसन सिमेनमार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह०.१३६११.८१SB
वारा: −०.२ मी/से

हीट २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
हसन सईदमालदीव मालदीव०.१३०१०.४३Q
सिउएनि फिलीमॉनटोंगा टोंगा०.१५५१०.७६Q, SB
ल्युक बेझ्झीनामाल्टा माल्टा०.१६७११.०४
मासबाह अहमदबांगलादेश बांगलादेश०.१३७११.३४
इसाक सिलाफाउअमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ०.१४१११.५१
जॉन रुकाकिरिबाटी किरिबाटी०.१७८११.६५
हर्मेनिल्डो लेइतेअँगोला अँगोला०.१४५११.६५
वारा: +०.४ मी/से

हीट ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
रॉडमन टेल्टुलपलाउ पलाउ०.१३५१०.५३Q
जिन वेई टिमोथी यापसिंगापूर सिंगापूर०.१४०१०.८४Q
मोहम्मद फखरी इस्माईलब्रुनेई ब्रुनेई०.१६३१०.९२q
इश्मेल कामारासियेरा लिओन सियेरा लिओन०.१४६१०.९५
किट्सन कॅपिरिएलमायक्रोनेशियाची संघीय राज्ये मायक्रोनेशियाची संघीय राज्ये०.१५९११.४२
जिदोऊ एल मॉक्टरमॉरिटानिया मॉरिटानिया०.१५७११.४४
इटिमोनी टिमुआनीतुवालू तुवालू०.१४३११.८१
वारा: −०.३ मी/से

फेरी १

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ८ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत प्रवेश.

हीट १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
केमार्ले ब्राउनबहरैन बहरैन०.१४६१०.१३Q
चिजिन्दु उजाहयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१५०१०.१३Q
मार्विन ब्रॅसीअमेरिका अमेरिका०.१५५१०.१६q
सेये ओंगुन्लेवेनायजेरिया नायजेरिया०.१३९१०.२६
फेमी ओगुनोडेकतार कतार०.१७०१०.२८
शॉन साफो-अँट्वीघाना घाना०.१४५१०.४३
रेझा घासेमिइराण इराण०.१५०१०.४७
ॲड्रियन ग्रिफिथबहामास बहामास०.१४३१०.५३
मोहम्मद फखरी इस्माईलब्रुनेई ब्रुनेई०.१५११०.९५
वारा: −१.२ मी/से

हीट २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
जस्टिन गॅट्लिनअमेरिका अमेरिका०.१६०१०.०१Q
डॅनिएल बेलीनेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स०.१५३१०.२०Q
राँडेल सोर्रिल्लोत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.११२१०.२३
गेराल्ड फिरीझांबिया झांबिया०.१४६१०.२७
ल्युकास जाकुब्क्झेकजर्मनी जर्मनी०.१६६१०.२९
ओघो-ओघेने एग्वेरोनायजेरिया नायजेरिया०.१५११०.३७
हुआ विल्फ्रिड कोफीकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१६६१०.३७
रॉडमन टेल्टुलपलाउ पलाउ०.१३३१०.६४
रिस्ते पांडेवमॅसिडोनिया मॅसिडोनिया०.१६३१०.७१SB
वारा: +०.८ मी/से

हीट ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
झिए झेन्येचीन चीन०.१४३१०.०८Q, PB
निकेल अश्मिडजमैका जमैका०.१३२१०.१३Q
हसन ताफ्तिआनइराण इराण०.१५०१०.१७q
किम कॉलिन्ससेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस०.१५११०.१८q
अब्दुल्लाह अबकर मोहम्मदसौदी अरेबिया सौदी अरेबिया०.१५४१०.२६
अझिझ ओउहादीमोरोक्को मोरोक्को०.१५८१०.३४
केमार ह्येमॅनकेमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह०.१६०१०.३४
डॅरिल वेशहैती हैती०.१३८१०.३९
वारा: −०.१ मी/से

हीट ४

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
आंद्रे द ग्रासकॅनडा कॅनडा०.१४८१०.०४Q
अस्का केम्ब्रिजजपान जपान०.१३७१०.१३Q
सु बिंग्टियानचीन चीन०.१४६१०.१७q
जिमी व्हिकाउटफ्रान्स फ्रान्स०.१६४१०.१९q
चुरांडी मार्टिनानेदरलँड्स नेदरलँड्स०.१४२१०.२२
इमॅन्युएल मातादीलायबेरिया लायबेरिया०.१४६१०.३१
ज्युलियन रेउसजर्मनी जर्मनी०.१३५१०.३४
जमैल रोलबहामास बहामास०.१४५१०.६८
सुदिरमन हदीइंडोनेशिया इंडोनेशिया०.१२२१०.७०
वारा: −०.५ मी/से

हीट ५

हीट ५ समाप्ती
क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
बेन युसेफ मैतीकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१४५१०.०३Q
ट्रेवॉन ब्रोमेलअमेरिका अमेरिका०.१६५१०.१३Q
ख्रिस्तोफ लमैत्रेफ्रान्स फ्रान्स०.१५०१०.१६q
सेझा ग्रीननेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स०.१५६१०.२०q
केस्टन ब्लेडमनत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१५०१०.२०
अकीम हेन्सकॅनडा कॅनडा०.१२३१०.२२
गॅब्रिएल म्वुम्वेरझिम्बाब्वे झिम्बाब्वे०.१३११०.२८
हसन सईदमालदीव मालदीव०.१३५१०.४७
सिउनि फिलिमोनटोंगा टोंगाDNS
वारा: +०.२ मी/से

हीट ६

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
योहान ब्लेकजमैका जमैका०.१५४१०.११Q
जाक अली हार्वेतुर्कस्तान तुर्कस्तान०.१५९१०.१४Q
बराकत मुबारक अल-हार्थीओमान ओमान०.१५५१०.२२
मोसितो लेहातालेसोथो लेसोथो०.१५११०.२५
जेम्स एलिंग्टनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१४५१०.२९
हेन्रिको ब्रुइन्ट्जीएसदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१०७१०.३३
झँग पेइमेंगचीन चीन०.१२११०.३६
अँटोनी ॲडम्ससेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस०.१४९१०.३९
वारा: −०.८ मी/से

हीट ७

हीट ७ समाप्त
क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
उसेन बोल्टजमैका जमैका०.१५६१०.०७Q
अँड्रयू फिशरबहरैन बहरैन०.१३४१०.१२Q
जेम्स दासौलुयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१७११०.१८q
योशिहीदे किर्युजपान जपान०.१५०१०.२३
शावेझ हार्टबहामास बहामास०.१३९१०.२८SB
रिचर्ड थॉम्प्सनत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१३०१०.२९
जाह्विद बेस्टसेंट लुसिया सेंट लुसिया०.१४७१०.३९
जर्गेन थेमेनसुरिनाम सुरिनाम०.१३९१०.४७
जिन वेई टिमोथी यापसिंगापूर सिंगापूर०.१४९१०.७९
वारा: −०.४ मी/से

हीट ८

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
अकानी सिम्बिनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१२४१०.१४Q
र्योटा यमागताजपान जपान०.११११०.२०Q
आरोन ब्राउनकॅनडा कॅनडा०.१३५१०.२४
रामन गिटन्सबार्बाडोस बार्बाडोस०.१६२१०.२५
सोलोमॉन बॉकारिनेदरलँड्स नेदरलँड्स०.१२७१०.३६
व्हिटर ह्युगो डॉस सांतोसब्राझील ब्राझील०.१५७
किम कुक-यंगदक्षिण कोरिया दक्षिण कोरिया०.१३५१०.३७
ब्रिजेश लॉरेन्ससेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस०.१६३१०.५५
मोहम्मद अबुखौसापॅलेस्टाईन पॅलेस्टाईन०.१५३११.८९
वारा: −१.३ मी/से

उपांत्य फेरी

उपांत्य फेरी १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
जिमी व्हिकाउटफ्रान्स फ्रान्स०.१३१९.९५Q
बेन युसेफ मैतीकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१४२९.९७Q, NR
अकानी सिम्बिनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१४४९.९८q
जाक अली हार्वेतुर्कस्तान तुर्कस्तान०.१४८१०.०३
निकेल अश्मिडजमैका जमैका०.११८१०.०५
मार्विन ब्रॅसीअमेरिका अमेरिका०.१५२१०.०८
झिए झेन्येचीन चीन०.१३४१०.११
हसन ताफ्तिआनइराण इराण०.१३६१०.२३
वारा: +०.२ मी/से

उपांत्य फेरी २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
उसेन बोल्टजमैका जमैका०.१४३९.८६Q, SB
आंद्रे द ग्रासकॅनडा कॅनडा०.१३०९.९२Q, PB
ट्रेवॉन ब्रोमेलअमेरिका अमेरिका०.१२८१०.०१q
चिजिन्दु उजाहयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१६०१०.०१SB
र्योटा यमागताजपान जपान०.१०९१०.०५PB
किम कॉलिन्ससेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस०.१३८१०.१२
सेझा ग्रीननेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स०.१४३१०.१३
अँड्रयू फिशरबहरैन बहरैनDQR१६२.७
वारा: +०.२ मी/से

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
जस्टिन गॅट्लिनअमेरिका अमेरिका०.१५१९.९४Q
योहान ब्लेकजमैका जमैका०.१४७१०.०१Q
ख्रिस्तोफ लमैत्रेफ्रान्स फ्रान्स०.१२२१०.०७SB
सु बिंग्टियानचीन चीन०.१४०१०.०८SB
केमार्ले ब्राउनबहरैन बहरैन०.१५२१०.१३
जेम्स दासौलुयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१४५१०.१६
असुका केम्ब्रिजजपान जपान०.१३५१०.१७
डॅनिएल बेलीनेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्सDNS
वारा: ०.० मी/से

अंतिम फेरी

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रियावेळनोंदी
1उसेन बोल्टजमैका जमैका०.१५५९.८१SB
2जस्टिन गॅट्लिनअमेरिका अमेरिका०.१५२९.८९
3आंद्रे द ग्रासकॅनडा कॅनडा०.१४१९.९१PB
योहान ब्लेकजमैका जमैका०.१४५९.९३SB
अकानी सिम्बिनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१२८९.९४
बेन युसेफ मैतीकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१५६९.९६NR
जिमी व्हिकाउटफ्रान्स फ्रान्स०.१४०१०.०४
ट्रेवॉन ब्रोमेलअमेरिका अमेरिका०.१३५१०.०६
वारा: +०.२ मी/से

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "पुरुष १०० मी". 2016-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष उंच उडी अंतिम फेरी