Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर

पुरुष १०,००० मीटर
ऑलिंपिक खेळ

पुरुष १०,०००मी विजेता मो फराह
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६
(अंतिम फेरी)
सहभागी३४ खेळाडू १६ देश
विजयी वेळ२७:०५.१७
पदक विजेते
Gold medal  युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०,००० मीटर शर्यत १३ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]ऑलिंपिकमध्ये दुसऱ्यांदा १०,०००मी शर्यत जिंकताना मो फराहने २७:०५.१७ मिनीटांची वेळ दिली, ऑलिंपिक १०,००० मीटरची शर्यत दोनवेळा जिंकणारा तो सहावा धावक. केन्याच्या पॉल तानुई आणि इथियोपियाच्या तमिरात तोला यांनी प्रथमच पदक जिंकताना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम केनेशिया बेकेले२६:१७.५३ब्रुसेल्स, बेल्जियम२६ ऑगस्ट २००५यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रमइथियोपिया ध्वज इथियोपिया केनेशिया बेकेले (ETH)२७:०१.१७बिजिंग, चीन१७ ऑगस्ट २००८[]
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका२६:१७.५३ WRकेनेशिया बेकेले  इथियोपिया
आशिया२६:३८.७६अब्दुल्ला अहमद हसन कतार
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
२६:४४.३६गॅलेन रुप अमेरिका
युरोप२६:४६.५७मो फराह ग्रेट ब्रिटन
ओशनिया२७:२४.९५बेन सेंट. लॉरेन्स ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका२७:२८.१२मॅरिल्सन दोस सान्तोस ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळीनोंदी
न्यू झीलंडन्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड झान रॉब्रर्टसन (NZL)अंतिम फेरी२७:३३.६७

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६२१:२७अंतिम फेरी

निकाल

अंतिम फेरी

क्रमांकनावदेशवेळनोंदी
1मो फराहयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम२७:०५.१७
2पॉल तानुईकेन्या केन्या२७:०५.६४SB
3तमिरात तोलाइथियोपिया इथियोपिया२७:०६.२६
यिग्रेम देमेलॅशइथियोपिया इथियोपिया२७:०६.२७
गॅलेन रुपअमेरिका अमेरिका२७:०८.९२SB
जोशुआ किरुइ चेप्टेगेईयुगांडा युगांडा२७:१०.०६PB
बेडॅन कारोकी मुन्चिरिकेन्या केन्या२७:२२.९३
झेर्सेने ताडेसेइरिट्रिया इरिट्रिया२७:२३.८६
न्गुस टेस्फाल्डेटइरिट्रिया इरिट्रिया२७:३०.७९SB
१०अब्राहम चेरोबेनबहरैन बहरैन२७:३१.८६PB
११जेफ्री किप्सँग कामवोरॉरकेन्या केन्या२७:३१.९४
१२झेन रॉबर्टसनन्यूझीलंड न्यूझीलंड२७:३३.६७NR
१३पॉलट केम्बॉय अरिकेनतुर्कस्तान तुर्कस्तान२७:३५.५०PB
१४लिओनार्ड एस्सु कोरिरअमेरिका अमेरिका२७:३५.६५SB
१५अबदि हादिसइथियोपिया इथियोपिया२७:३६.३४
१६डेव्हिड मॅकनिलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२७:५१.७१
१७सुगुरू ओसाकोजपान जपान२७:५१.९४
१८स्टीफन मोकोकादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका२७:५४.५७
१९शॅड्रॅक किपचिर्चिरअमेरिका अमेरिका२७:५८.३२SB
२०बशीर अब्दीबेल्जियम बेल्जियम२८:०१.४९
२१लुईस ओस्टोसपेरू पेरू२८:०२.०३
२२मोजेस कुराँगयुगांडा युगांडा२८:०३.३८
२३टिमोथी टॉरोइटिचयुगांडा युगांडा२८:०४.८४SB
२४गॉयटॉम किफ्लेइरिट्रिया इरिट्रिया२८:१५.९९
२५अँडी व्हरनॉनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम२८:१९.३६SB
२६अल हसन अल-अब्बासीबहरैन बहरैन२८:२०.१७
२७ऑलिवर इराबरुटाबुरुंडी बुरुंडी२८:३२.७५
२८बेन सेंट लॉरेन्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२८:४६.३२
२९युता शिताराजपान जपान२८:५५.२३
३०कोटा मुरायामाजपान जपान२९:०२.५१
३१रॉस मिलिंग्टनयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम२९:१४.९५
३२मोहम्मद अहमदकॅनडा कॅनडा२९:३२.८४
हसन चानीबहरैन बहरैनDNF
अली कायातुर्कस्तान तुर्कस्तानDNF

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष १००००मी" (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ लेन झिन्सर. "जमैकाचा सर्वाधिकार सुरुच आणि इथियोपियाचे पुनरागमन". न्यूयॉर्क टाईम्स. २२ ऑगस्ट २००८ रोजी पाहिले. horizontal tab character in |title= at position 9 (सहाय्य)