Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष हातोडाफेक

पुरुष हातोडाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१७–१९ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू २४ देश
विजयी अंतर७८.६८ मी
पदक विजेते
Gold medal  ताजिकिस्तान ताजिकिस्तान
Silver medal  बेलारूस बेलारूस
Bronze medal  पोलंड पोलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष हातोडाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १७-१९ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६९:४०पात्रता फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६२१:०५अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम युरिय सेडेख ८६.७४ mस्टुटगार्ट, पश्चिम जर्मनी३० ऑगस्ट १९८६
ऑलिंपिक विक्रम सर्जी लिट्विनोव्ह ८४.८० मीसेउल, दक्षिण कोरिया२६ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम पॉवेल फाज्देक ८१.८७ मीबेड्गोस्झक्झ, पोलंड२५ जून २०१६

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब हातोडाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: ७६.५०मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट अंतिम फेरीसाठी पात्र (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
वोचेक नोविकीपोलंड पोलंड७४.३९७४.०९७७.६४७७.६४Q
इव्हान त्सिखानबेलारूस बेलारूस७६.५१७६.५१Q
दिलशोद नाझारोव्हताजिकिस्तान ताजिकिस्तान७५.४६७६.३९७६.३९q
क्रिस्झटियान पार्सहंगेरी हंगेरी७३.५४७५.४९७५.४९q
दिएगो डेल रियलमेक्सिको मेक्सिको७३.२०७५.१९x७५.१९q
सेर्घेई मार्घिएव्हमोल्दोव्हा मोल्दोव्हा७४.९७७३.७४x७४.९७q
डेव्हिड सोडेर्बर्गफिनलंड फिनलंड७४.५५७०.९१७४.६४७४.६४q
सिआर्हेई कालामोयेत्सबेलारूस बेलारूस७१.१०७४.२९७३.००७४.२९q
वॅग्नर डॉमिंगोजब्राझील ब्राझील७१.९३७४.१७७३.६५७४.१७q
१०मार्सेल लॉम्निकीस्लोव्हाकिया स्लोव्हाकिया७४.१६x७३.४७७४.१६q
११येव्हेन व्यनोऱ्हाडोव्हयुक्रेन युक्रेन७३.४६७१.८५७३.९५७३.९५q
१२अश्रफ अम्गाड एल्सिफायकतार कतार७२.९९७२.६२७३.४७७३.४७q
१३पावेल बारैशाबेलारूस बेलारूसxx७३.३३७३.३३
१४रॉबर्टो जानेटक्युबा क्युबा७२.७७७१.५३७३.२३७३.२३
१५ल्युकास मेलिचचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक७०.७३७३.१४७२.५४७३.१४
१६कॉनर मॅककुलॉफअमेरिका अमेरिका७०.६४६६.३०७२.८८७२.८८
१७पावेल फाज्डेकपोलंड पोलंडx७१.३३७२.००७२.००
१८रुडी विंक्लरअमेरिका अमेरिकाx७१.८९x७१.८९
१९ख्रिस बेनेटयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम६८.४४७०.४७७१.३२७१.३२
२०मिहैल ॲनास्तासाकिसग्रीस ग्रीस७१.०७x७१.२८७१.२८
२१मार्क ड्राययुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम७०.२६x७१.०३७१.०३
२२निक मिलरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमxx७०.८३७०.८३
२३सुहरॉब खॉडजाएव्हउझबेकिस्तान उझबेकिस्तान६८.८३x७०.११७०.११
२४एस्रेफ अपाकतुर्कस्तान तुर्कस्तानxx७०.०८७०.०८
रॉबर्टो सॉयर्सकोस्टा रिका कोस्टा रिका७०.०८xx७०.०८
२६मोहमद महमूद हसनइजिप्त इजिप्त६८.४७६७.३८६९.८७६९.८७
२७जाविएर सिनफ्युगॉसस्पेन स्पेन६८.८८६९.७३६८.६९६९.७३
२८पेझमन घालेह्नोईइराण इराण६९.१५xx६९.१५
२९कावेह मौसावीइराण इराण६३.१९६५.०३x६५.०३
३०अमनमुराद होम्माडोव्हतुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान६१.५५६१.९९x६१.९९
३१किब्वे जॉन्सनअमेरिका अमेरिकाxxxNM
३१मार्को लिंगुवाइटली इटलीxxxNM

Final

Rankखेळाडूदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
1दिलशोद नाझारोव्हताजिकिस्तान ताजिकिस्तान७६.१६७७.२७७८.०७७७.१७७८.६८७७.६८७८.६८
2इव्हान त्सिखानबेलारूस बेलारूस७६.१३७७.४३७३.४८x७७.७९७६.३४७७.७९
3वोचेक नोविकीपोलंड पोलंडx७४.९४७४.९७xx७७.७३७७.७३
दिएगो डेल रियलमेक्सिको मेक्सिको७३.३५७३.५८७६.०५x७०.८३७३.५७७६.०५
मार्सेल लॉम्निकीस्लोव्हाकिया स्लोव्हाकिया७३.३३७२.६५७४.९६७५.०९७५.९७७४.६४७५.९७
अश्रफ अम्गाड एल्सिफायकतार कतार७३.८८७५.४०७४.४५७५.२०७५.४६७४.२५७५.४६
क्रिस्झटियान पार्सहंगेरी हंगेरी७४.७७७५.१५७५.२८७४.८९७४.६२x७५.२८
डेव्हिड सोडेर्बर्गफिनलंड फिनलंड७२.३०x७४.६१७४.३८xx७४.६१
सिआर्हेई कालामोयेत्सबेलारूस बेलारूस७४.२२७४.१७७३.७०पुढे जाऊ शकला नाही७४.२२
१०सेर्घेई मार्घिएव्हमोल्दोव्हा मोल्दोव्हा७३.३१७४.१४xपुढे जाऊ शकला नाही७४.१४
११येव्हेन व्यनोह्राडोव्हयुक्रेन युक्रेन७३.३९x७४.११पुढे जाऊ शकला नाही७४.११
१२वॅग्नर डॉमिंगोजब्राझील ब्राझीलx७१.९७७२.२८पुढे जाऊ शकला नाही७२.२८

संदर्भ

  1. ^ "पुरुष हातोडाफेक क्रमवारी". 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.