Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - महिला

२०१६ महिला ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ३-१९ ऑगस्ट
संघ संख्या१२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताजर्मनीचा ध्वज जर्मनी ([] वेळा)
उपविजेतास्वीडनचा ध्वज स्वीडन
तिसरे स्थानकॅनडाचा ध्वज कॅनडा
चौथे स्थानब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने २६
एकूण गोल ६६ (२.५४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ६,३५,८८५ (२४,४५७ प्रति सामना)
सर्वाधिक गोलजर्मनी मेलानी बेहरिंगर (५)
← २०१२
२०२० →

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला फुटबॉल स्पर्धा ३-१९ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[] महिला ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही ६वी आवृत्ती आहे. पुरुष स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[] महिला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या खेळाडूंना वयाचे कोणतेही बंधन नाही

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.[]

सामना वेळापत्रक

सामन्यांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर केले गेले.[][]

गट फेरी ¼उपांत्यपूर्व ½उपांत्य तितिसऱ्या स्थानासाठी सामने अंअंतिम
खेळ↓/दिनांक→बुध ३गुरू ४शुक्र ५शनि ६रवि ७सोम ८मंगळ ९बुध १०गुरू ११शुक्र १२शनि १३रवि १४सोम १५मंगळ १६बुध १७गुरू १८शुक्र १९
महिला¼½तिअं

पात्रता

यजमान ब्राझील शिवाय सहा वेगवेगळ्या संघराज्यातून ११ महिला राष्ट्रीय संघ स्पर्धेसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[]

पात्रतादिनांकस्थळस्थानेपात्र
यजमान२ ऑक्टोबर २००९डेन्मार्क ध्वज डेन्मार्कब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१४ कोपा अमेरिका महिला[]११-२८ सप्टेंबर २०१४इक्वेडोर ध्वज इक्वेडोरकोलंबियाचा ध्वज कोलंबिया
२०१५ फिफा महिला विश्वचषक[]
(UEFA साठी पात्र झालेल्या संघांसाठी)
६ जून – ५ जुलै २०१५कॅनडा ध्वज कॅनडाफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
जर्मनीचा ध्वज जर्मनी
२०१५ CAF ऑलिंपिक पात्रता स्पर्धा [१०]२-१८ ऑक्टोबर २०१५विविधदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०१६ OFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा[११]२३ जानेवारी २०१६पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०१६ CONCACAF महिला ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप[१२]१०-२१ फेब्रुवारू २०१६ Flag of the United States अमेरिका कॅनडाचा ध्वज कॅनडा
Flag of the United States अमेरिका
२०१६ AFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा[१३]२९ फेब्रुवारी – ९ मार्च २०१६जपान ध्वज जपान

[१४]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
Flag of the People's Republic of China चीन
२०१६ UEFA ऑलिंपिक पात्रता स्पर्धा[१५]२-९ मार्च २०१६Flag of the Netherlands नेदरलँड्सस्वीडनचा ध्वज स्वीडन
एकूण१२
  • ^४ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
  • ^५ विश्वचषकामध्ये युएफा संघांमध्ये इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला, परंतु इंग्लंड आयओसी सदस्य नसल्याने त्यांच्याशी ग्रेट ब्रिटन म्हणून खेळण्यासंबंधी चर्चा झाली.
  • ^६ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच सहभाग

मैदाने

लेखावर अधिक माहिती साठी पहा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल#मैदाने.
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक विविध खेळांचे मैदान एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया आसपासचा परिसर

स्पर्धा ६ शहरांमधील ७ विविध मैदानांवर घेतली जाईल:

ड्रॉ

स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१६] महिला स्पर्धेसाठी १२ संघ प्रत्येकी ४ च्या तीन गटांमध्ये विभागण्यात आले.[१७]

संघांना त्यांच्या मार्च २०१६ पर्यंतच्या फिफा महिला विश्व क्रमवारीनुसार क्रमांक देण्यात आले (तक्त्यात कंसामध्ये दर्शवल्याप्रमाणे).[१८] यजमान ब्राझीलला आपोआपच ई१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१९]

गट १ गट १ गट ३ गट ४

गट फेरी

प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ आणि तिसऱ्या स्थानावरील संघांपैकी २ सर्वोत्कृष्ट संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[२०]

  1. सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
  2. सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
  3. सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;

दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:

  1. गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;
  2. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यातील गोलफरक;
  3. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यात केलेले गोल;
  4. फिफा संयोजन समितीमार्फत ड्रॉ काढून.

गट ई

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ब्राझीलचा ध्वज ब्राझील+७उपांत्यपुर्व
Flag of the People's Republic of China चीन-१
स्वीडनचा ध्वज स्वीडन-३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका-३
३ ऑगस्ट २०१६
१३:००
स्वीडन Flag of स्वीडन१-० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
फिशर Goal ७६'अहवाल
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: १३,४३९
पंच: टेओडोरा आल्बन, (रोमानिया)

३ ऑगस्ट २०१६
१६:००
ब्राझील Flag of ब्राझील३-० Flag of the People's Republic of China चीन
मोनिका Goal ३६'
आंद्रेसा Goal ५९'
क्रिस्टीन Goal ९०'
अहवाल
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: २७,६१८
पंच: कॅरोल चेनार्ड, (कॅनडा)

६ ऑगस्ट २०१६
१९:००
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका०-२ Flag of the People's Republic of China चीन
अहवालगु याशा Goal ४५+१'
टॅन रुयीन Goal ८७'
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: २५,०००
पंच: एस्थर स्टौब्ली, (स्वित्झर्लंड)

६ ऑगस्ट २०१६
२२:००
ब्राझील Flag of ब्राझील५-१ स्वीडनचा ध्वज स्वीडन
बीट्रीझ Goal २१'८६'
क्रिस्टीन Goal २४'
मार्टा Goal ४४' (पेनल्टी)८०'
अहवालशेलीन Goal ८९'
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ४३,३८४
पंच: लुशिया वेनेगास, (मेक्सिको)


९ ऑगस्ट २०१६
२२:००
चीन Flag of the People's Republic of China०-० स्वीडनचा ध्वज स्वीडन
अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
पंच: ओल्गा मिरांडा, (पराग्वे)

गट फ

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
कॅनडाचा ध्वज कॅनडा+५उपांत्यपुर्व
जर्मनीचा ध्वज जर्मनी+४
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया+३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१५-१२
३ ऑगस्ट २०१६
१५:००
कॅनडा Flag of कॅनडा२-० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
बेकी Goal १'
क्रिस्टीन सिंक्लेर Goal ८०'
अहवाल
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: २०,५२१
पंच: स्टेफनी फ्रॅपर्ट, (फ्रान्स)

३ ऑगस्ट २०१६
१८:००
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे१-६ जर्मनीचा ध्वज जर्मनी
बासोपो Goal ५०'अहवालडाब्रीट्झ Goal २२'
पॉप Goal ३६'
बेहरिंगर Goal ५३'७८'
लोपोल्झ Goal ८३'
चिबंदा Goal ९०' (स्व.गो)
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: २०,५२१
पंच: रिटा गनी, (मालेशिया)

६ ऑगस्ट २०१६
१५:००
कॅनडा Flag of कॅनडा३-१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
बेकी Goal ७'३५'
क्रिस्टीन सिंक्लेर Goal १९' (पेनल्टी किक (फुटबॉल))पेनल्टी'
अहवालमेव्हिस चिरांदू Goal ८६'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३०,२९५
पंच: ओल्गा मिरांडा, (पराग्वे)

६ ऑगस्ट २०१६
१८:००
जर्मनी Flag of जर्मनी२-२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
डाब्रीट्झ Goal ४५+२'
बर्तुसैक Goal ८८'
अहवालकेर Goal ६'
कॅटलिन फूर्ड Goal ४५'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३७,४७५
पंच: ॲना-मारि, (न्यू झीलंड)

९ ऑगस्ट २०१६
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी१-२ कॅनडाचा ध्वज कॅनडा
बेहरिंगर Goal १३' (पेनल्टी)अहवालमेलिस्सा टॅनक्रेडि Goal २६'६०'

९ ऑगस्ट २०१६
१६:००
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया६-१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
डी व्हॅन्ना Goal २'
पोल्किंगहॉर्न Goal १५'
केनेडी Goal ३७'
सायमन Goal ५०'
हेमॅन Goal ५५'६६'
अहवालम्सिपा Goal ९०+१'

गट ग

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
Flag of the United States अमेरिका+३उपांत्यपुर्व
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स+६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड-४
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया-५
३ ऑगस्ट २०१६
१९:००
अमेरिका Flag of the United States२-० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
लॉईड Goal ९'
मॉर्गन Goal ४६'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: १०,०५९
पंच: केटरैना मोन्झुल, (युक्रेन)

३ ऑगस्ट २०१६
२२:००
फ्रान्स Flag of फ्रान्स४-० कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
एरिआस Goal २' (स्व.गो)
ल सॉमर Goal १४'
अबिली Goal ४२'
माज्री Goal ८२'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ६,८४७
पंच: रि ह्यांग-ओक, (उत्तर कोरिया)

६ ऑगस्ट २०१६
१७:००
अमेरिका Flag of the United States१-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
लॉईड Goal ६४'अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ११,७८२
पंच: क्लॉडिया युंपिर्रेझ, (उरुग्वे)

६ ऑगस्ट २०१६
२०:००
कोलंबिया Flag of कोलंबिया०-१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
अहवालहर्न Goal ३१'
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ८,५०५
पंच: ग्लॅडीस लेन्ग्वे, (झांबिया)

९ ऑगस्ट २०१६
१९:००
कोलंबिया Flag of कोलंबिया२-२ Flag of the United States अमेरिका
सी. उस्मे Goal २६'९०'अहवालड्युन Goal ४१'
पग Goal ५९'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
पंच: तेओडोरा अल्बन, (रोमानिया)

९ ऑगस्ट २०१६
१९:००
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड०-३ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अहवालल सॉमर Goal ३८'
कॅडामुरो Goal ६३'९०+२' (पेनल्टी)
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
पंच: वेनेगास, (मेक्सिको)

तिसऱ्या स्थानावरील संघांची क्रमवारी

स्थान गट संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया+३उपांत्यपूर्व
स्वीडनचा ध्वज स्वीडन-३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड-४

बाद फेरी

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१२ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते       
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे) ० (७)
१६ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ० (६)  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील ० (३)
१२ ऑगस्ट – ब्राझिलिया
   स्वीडनचा ध्वज स्वीडन (पे) ० (४) 
 Flag of the United States अमेरिका १ (३)
१९ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 स्वीडनचा ध्वज स्वीडन (पे) १ (४) 
 स्वीडनचा ध्वज स्वीडन १
१२ ऑगस्ट – साओ पाउलो
   जर्मनीचा ध्वज जर्मनी 
 कॅनडाचा ध्वज कॅनडा 
१६ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ०  
 कॅनडाचा ध्वज कॅनडा ० तिसरे स्थान
१२ ऑगस्ट – साल्व्हादोर
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 Flag of the People's Republic of China चीन ०  ब्राझीलचा ध्वज ब्राझील १
 जर्मनीचा ध्वज जर्मनी    कॅनडाचा ध्वज कॅनडा 
१९ ऑगस्ट – साओ पाउलो

उपांत्यपूर्व फेरी

१२ ऑगस्ट २०१६
१३:००
अमेरिका Flag of the United States१-१ (अ.वे.) स्वीडनचा ध्वज स्वीडन
मॉर्गन Goal ७७'अहवालब्लॅकस्टेनियस Goal ६१'
  पेनल्टी 
मॉर्गन पेनाल्टी चुकली
होरान Scored
लॉईड Scored
ब्रायन Scored
प्रेस पेनाल्टी चुकली
३-४ Scored शेलिन
Scored असल्लानी
पेनाल्टी चुकली सेम्ब्रन्ट
Scored सेगर
Scored डाहल्कविस्ट
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १३,८९२
पंच: ॲना-मारी केघले, (न्यू झीलंड)

१२ ऑगस्ट २०१६
१६:००
चीन Flag of the People's Republic of China०-१ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालबेहरिंगर Goal ७६'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ९,६४२
पंच: कॅटरिना मोन्झुल, (युक्रेन)

१२ ऑगस्ट २०१६
१९:००
कॅनडा Flag of कॅनडा१-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अहवालश्मिड्ट Goal ५६'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३८,६८८
पंच: क्लॉडिया अंपिरेझ, (उरुग्वे)

१२ ऑगस्ट २०१६
२२:००
ब्राझील Flag of ब्राझील०-० (अ.वे.) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अहवाल
  पेनल्टी 
आंद्रेस्सा अल्व्हेस Scored
आंद्रेसा Scored
बिट्रीझ Scored
राफेल Scored
मार्ता पेनाल्टी चुकली
देबिन्हा Scored
मोनिका Scored
तामिरेस Scored
७-६ Scored केलॉन्ड-नाईट
Scored ऑलवे
Scored व्हान एग्माँड
Scored पोल्किंगहॉर्न
पेनाल्टी चुकली गॉरी
Scored हेमन
Scored लॉगार्झो
पेनाल्टी चुकली केनेडी
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५२,६६०
पंच: कॅरोल चेनार्ड, (कॅनडा)

उपांत्य फेरी

१६ ऑगस्ट २०१६
१३:००
ब्राझील Flag of ब्राझील०-० (अ.वे.) स्वीडनचा ध्वज स्वीडन
अहवाल
  पेनल्टी 
मार्ता Scored
क्रिस्टीन पेनाल्टी चुकली
आंद्रेस्सा अल्व्हेस Scored
राफेल Scored
आंद्रेसा पेनाल्टी चुकली
३-४ Scored शेलिन
पेनाल्टी चुकली असल्लानी
Scored सेगर
Scored फिशर
Scored डाहल्कविस्ट
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७०,४५४
पंच: लुशिया वेनेगास, (मेक्सिको)

१२ ऑगस्ट २०१६
१६:००
कॅनडा Flag of कॅनडा०-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालबेहरिंगर Goal २१' (पे.)
डाब्रीट्झGoal ५९'
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५,६४१
पंच: रि-ह्यांग ओक, (उत्तर कोरिया)

कांस्य पदक सामना

१९ ऑगस्ट २०१६
१३:००
ब्राझील Flag of ब्राझील१-२ कॅनडाचा ध्वज कॅनडा 3
बिट्रीझGoal ७९'अहवालरोझ Goal २५'
सिंक्लेयरGoal ५२'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३९,७१८
पंच: टेओडोरा अल्बन, (रोमानिया)

सुवर्ण पदक सामना

१९ ऑगस्ट २०१६
१३:००
2 स्वीडन Flag of स्वीडन१-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी 1
ब्लॅकस्टेनियसGoal ६७'अहवालमोरोझ्सान Goal ४८'
सेम्ब्रन्टGoal ६२' (स.गो.)
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ५२,४३२
पंच: कॅरोल चेनार्ड, (कॅनडा)

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; {{{1}}} नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2018-12-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ ऑक्टोबर रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". 2015-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  4. ^ "फिफावरचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी फिफा कार्यकारी समितीची प्राधान्यक्रमाला मान्यता". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  5. ^ "रियो २०१६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर" (इंग्रजी भाषेत). 2016-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  6. ^ "रियो ऑलिंपिक २०१६ फुटबॉल स्पर्धा सामन्यांचे वेळापत्रक" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2019-02-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  7. ^ "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी" (इंग्रजी भाषेत). ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.
  8. ^ "नियम – २०१४ कोपा अमेरिका महिला" (PDF) (स्पॅनिश भाषेत).
  9. ^ "Germany and Norway drawn together" (इंग्रजी भाषेत).
  10. ^ "CAF पूर्ण वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). २८ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
  11. ^ "OFC Insider Issue 6" (इंग्रजी भाषेत). p. ८.
  12. ^ "२०१६ CONCACAF महिला ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप डॅलस आणि ह्युस्टनमध्ये" (इंग्रजी भाषेत).
  13. ^ "रियो २०१६ पात्रता स्पर्धेसाठी गट तयार" (इंग्रजी भाषेत). ४ डिसेंबर २०१४ रोजी पाहिले.
  14. ^ "फुटबॉल – महिला AFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा". २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.
  15. ^ "युरोपियन दावेदारांची कॅनडामध्ये छाप" (इंग्रजी भाषेत).
  16. ^ "ऑलिंपिक ड्रॉ माराकान्या येथे काढला जाणार" (इंग्रजी भाषेत). 2016-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  17. ^ "रियो ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे गट आणि सामन्यांचे वेळापत्रक स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). 2016-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  18. ^ "ऑलिंपिक ड्रॉ: तुम्हाला माहिती असाव्यात अशा गोष्टी" (इंग्रजी भाषेत). 2016-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  19. ^ "ड्रॉ प्रक्रिया: ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-08-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.
  20. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ नियम" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-04-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.