Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष

२०१६ पुरुष ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ४-२० ऑगस्ट
संघ संख्या१६ (६ परिसंघांपासुन)
स्थळ (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताब्राझीलचा ध्वज ब्राझील ([] वेळा)
उपविजेताजर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसरे स्थाननायजेरियाचा ध्वज नायजेरिया
चौथे स्थानहोन्डुरासचा ध्वज होन्डुरास
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल १०४ (३.२५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,०८,४२६ (३१,५१३ प्रति सामना)
सर्वाधिक गोलजर्मनी सर्ज ग्नॅब्रीजर्मनी निल्स पीटरसन (६)
← २०१२
२०२० →

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[] उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[] पुरुष गटामध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.[]

सामना वेळापत्रक

पुरुष स्पर्धेचे सामना वेळापत्रक १० नोव्हेंबर २००५ रोजी जाहीर करण्यात आले.[][]

गट फेरी ¼उपांत्य पुर्व ½उपांत्य ति३ऱ्या स्थानासाठी सामना अंअंतिम
खेळ↓/दिनांक→बुध ३गुरू ४शुक्र ५शनि ६रवि ७सोम ८मंगळ ९बुध १०गुरू ११शुक्र १२शनि १३रवि १४सोम १५मंगळ १६बुध १७गुरू १८शुक्र १९शनि २०
पुरुष¼½तिअं

पात्रता

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[]

पात्रता स्पर्धादिनांकस्थळस्थानेपात्र संघ
यजमान देश२ ऑक्टोबर २००९डेन्मार्क ध्वज डेन्मार्कब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१५ दक्षिण अमेरिका युथ चँपियनशीप[]१४ जानेवारी – ७ फेब्रुवारी २०१५उरुग्वे ध्वज उरुग्वेआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीप[]१७-३० जून २०१५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
जर्मनीचा ध्वज जर्मनी
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
स्वीडनचा ध्वज स्वीडन
२०१५ पॅसिफिक खेळ[१०]३-१७ जुलै २०१५पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनीफिजीचा ध्वज फिजी
२०१५ CONCACAF ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप[११]१-१३ ऑक्टोबर २०१५Flag of the United States अमेरिका होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२०१५ आफ्रिका २३ वर्षांखालील राष्ट्रीय चषक [१२]२८ नोव्हेंबर – १२ डिसेंबर २०१५सेनेगाल ध्वज सेनेगालअल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप [१३]१२-३० जानेवारी २०१६कतार ध्वज कतारइराकचा ध्वज इराक
जपानचा ध्वज जपान
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
२०१६ CONCACAF–CONMEBOL प्ले-ऑफ२५–२९ मार्च २०१६ कोलंबिया ध्वज कोलंबिया

(पहिले सत्र)
Flag of the United States अमेरिका  (दुसरे सत्र)

कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
एकूण१६
  • ^१ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
  • ^२ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच सहभाग

मैदाने

लेखावर अधिक माहिती साठी पहा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल#मैदाने.
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक विविध खेळांचे मैदान एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया आसपासचा परिसर

स्पर्धा ६ शहरांमधील ७ विविध मैदानांवर घेतली जाईल:

ड्रॉ

स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१४] पुरुष स्पर्धेमध्ये १६ संघ प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागण्यात आले.[१५]

संघांना त्यांच्या याआधीच्या पाच ऑलिंपिक कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आले (सर्वात अलिकडील स्पर्धेला जास्त महत्त्व देऊन). त्याशिवाय सहा पात्र चॅम्पियन संघांना बोनस गुण देण्यात आला (जपान, नायजेरिया, मेक्सिको, अर्जेंटिना, फिजी, स्वीडन).[१६] यजमान ब्राझीलला आपोआपच अ१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१७]

गट १ गट २ गट ३ गट ४
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील (अ१)
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • जपानचा ध्वज जपान
  • नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
  • दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
  • होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
  • इराकचा ध्वज इराक
  • अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
  • कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी

गट फेरी

प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[१८]

  1. सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
  2. सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
  3. सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;

दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:

  1. गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;
  2. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यातील गोलफरक;
  3. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यात केलेले गोल;
  4. फिफा संयोजन समितीमार्फत ड्रॉ काढून.

अ गट

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ब्राझीलचा ध्वज ब्राझील+४उपांत्यपूर्व
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क-३
इराकचा ध्वज इराक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका-१
४ ऑगस्ट २०१६
१३:००
इराक Flag of इराक०-० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १८,०००
पंच: सिझर आर्ट्युरो रामोस, (मेक्सिको)

४ ऑगस्ट २०१६
१६:००
ब्राझील Flag of ब्राझील०-० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६९,३८९
पंच: अँटोनियो मातेउ लाहोझ, (स्पेन)

७ ऑगस्ट २०१६
१९:००
डेन्मार्क Flag of डेन्मार्क१-० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
स्कोव्ह Goal ६९'अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ३२,३१४
पंच: र्युजी सातो, (जपान)

७ ऑगस्ट २०१६
२२:००
ब्राझील Flag of ब्राझील०-० इराकचा ध्वज इराक
अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६५,८२९
पंच: ओव्हिडियु हेटगन, (रोमानिया)

१० ऑगस्ट २०१६
२२:००
डेन्मार्क Flag of डेन्मार्क०-४ ब्राझीलचा ध्वज ब्राझील
अहवालगॅब्रिएल Goal २६'८०'
गॅब्रिएल जीझस Goal ४०'
ल्युआन Goal ५०'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ४१,०६७
पंच: अलीरेझा फघानी, (इराण)

१० ऑगस्ट २०१६
२२:००
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका१-१ इराकचा ध्वज इराक
गिफ्ट मोटुपा Goal ६'अहवालअब्दुल-अमिर Goal १४'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ३७,७४२
पंच: रॉडी झॅम्ब्रानो, (इक्वेडोर)

ब गट

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
नायजेरियाचा ध्वज नायजेरियाउपांत्यपुर्व
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया+२
जपानचा ध्वज जपान
स्वीडनचा ध्वज स्वीडन-२
४ ऑगस्ट २०१६
१९:००
स्वीडन Flag of स्वीडन२-२ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
इशाक Goal ४३'
ॲस्ट्रीट ॲज्डेरविक Goal ६२'
अहवालगुटायरेझ Goal १७'
पाबॉन Goal ७५' (पेनल्टी)
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २९,९९६
पंच: फहाद अल-मिरदासि, (सौदी अरेबिया)

४ ऑगस्ट २०१६
२२:००
नायजेरिया Flag of नायजेरिया५-४ जपानचा ध्वज जपान
उमर सादिक Goal ६'
एटेबो Goal १०'४२'५२' (पेनल्टी)६६'
अहवालकोरोकी Goal ९' (पेनल्टी)
मिनामिनो Goal १२'
असामो Goal ७०'
सुझुकी Goal ९०+५'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २९,९९६
पंच: क्लेमेंट टर्पिन, (फ्रान्स)

७ ऑगस्ट २०१६
१९:००
स्वीडन Flag of स्वीडन०-१ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
अहवालउमर सादिक Goal ४०'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २३,८९२
पंच: मॅथ्यू काँगर, (न्यू झीलंड)

७ ऑगस्ट २०१६
२२:००
जपान Flag of जपान२-२ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
असानो Goal ६७'
नाकाजिमा Goal ७४'
अहवालगुटायरेझ Goal ५९'
फुजिहारु Goal ६५'(स्व.गो.)
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: २६,६०३
पंच: सेर्गेइ कारासेव्ह, (रशिया)

१० ऑगस्ट २०१६
१९:००
जपान Flag of जपान१-० स्वीडनचा ध्वज स्वीडन
याजिमा Goal ६५'अहवाल
अरेना फोंते नोव्ह, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १७,८२१
पंच: मलांग डायधियो, (सेनेगल)

१० ऑगस्ट २०१६
१९:००
कोलंबिया Flag of कोलंबिया२-० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
गुटायरेझ Goal ४'
पाबॉन Goal ६३' (पे)
अहवाल
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३६,७०२
पंच: सिझर आर्ट्युरो रामोस, (मेक्सिको)

क गट

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया१२+९उपांत्यपुर्व
जर्मनीचा ध्वज जर्मनी१५+१०
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको+३
फिजीचा ध्वज फिजी२३-२२
४ ऑगस्ट
१७:००
मेक्सिको Flag of मेक्सिको२-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी
पेराल्टा Goal ५२'
पिझार्रो Goal ६०'
अहवालग्नॅब्री Goal ५८'
जिन्टर Goal ७८'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १६,५००
पंच: अलिरेझा फगानी, (इराण)

४ ऑगस्ट
२०:००
फिजी Flag of फिजी०-८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
अहवालर्यु सेउंग-वू Goal ३२'६३'९०+३'
क्वोन चँग-हूं Goal ६२'६३'
सॉन हेन्ग-मिन Goal ७२' (पेनल्टी)
सुक ह्युन-जून Goal ७७'९०'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १६,०००
पंच: मलांग डायधियो, (सेनेगल)

७ ऑगस्ट
१३:००
फिजी Flag of फिजी१-५ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
क्रिष्णा Goal १०'अहवालगतीर्रेझ Goal ४८'५५'५८'७३'
सेल्केडो Goal ६७'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ११,२००
पंच: गेहाद ग्रिशा, (इजिप्त)

७ ऑगस्ट
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी३-३ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
ग्नॅब्री Goal ३३'९०+२'
सेल्के Goal ५५'
अहवालह्वांग ही-चान Goal २५'
सन ह्युंग-मिन Goal ५७'
सुक ह्युन-जुन Goal ८७'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: १७,१२१
पंच: नेस्टर पिताना, (अर्जेंटिना)

१० ऑगस्ट
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी१०-० फिजीचा ध्वज फिजी
ग्नॅब्री Goal ८'४५'
पीटरसन Goal १४'३३'४०'६३' (पे)७०'
मेयर Goal ३०'४९'५२'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: १६,५२१
पंच: फहाद अल-मिरदासी (सौदी अरेबिया)

१० ऑगस्ट
१६:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया१-० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
क्वोन चँग-हूं Goal ७३'अहवाल
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १९,३३२
पंच: क्लेमेंट टरपिन, (फ्रान्स)

ड गट

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल+३उपांत्यपुर्व
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना-१
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया-२
४ ऑगस्ट २०१६
१५:००
होन्डुरास Flag of होन्डुरास३-२ अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
क्विओटो Goal १३'
परेरा Goal ३३'
लोझानो Goal ७९'
अहवालबेंडेब्का Goal ६८'
बौनेदजाह Goal ८५'
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: २०,०००
पंच: सँड्रो रिक्की, (ब्राझील)

४ ऑगस्ट २०१६
१८:००
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल२-० आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
पासिएन्सिआ Goal ६६'
पिते Goal ८४'
अहवाल
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ३७,४०७
पंच: वॉल्टर लोपेझ कास्टेल्लानोस, (ग्वातेमाला)

७ ऑगस्ट २०१६
१५:००
होन्डुरास Flag of होन्डुरास१-२ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
अल्बर्थ एलिस Goal १'अहवालफिग्वीरेडो Goal २१'
पासिएन्सिआ Goal ३६'
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ३२,९२८
पंच: रॉडी झॅम्ब्रानो, (इक्वेडोर)

७ ऑगस्ट २०१६
१८:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना२-१ अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
कोरीआ Goal ४७'
कॉलेरी Goal ७०'
अहवालबेंडेब्का Goal ६४'
एस्तादियो ऑलिंपिको, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ३७,४५०
पंच: Cüneyt Çakır, (टर्की)

१० ऑगस्ट २०१६
१३:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना१-१ होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मार्टिनेझ Goal ९०+३'अहवाललोझानो Goal ७५' (पेनल्टी)
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: १६,०२९
पंच: अँटोनियो मातेउ लाहोझ, (स्पेन)

१० ऑगस्ट २०१६
१३:००
अल्जीरिया Flag of अल्जीरिया१-१ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
बेन्काब्लिया Goal ३०'अहवालपासिएन्सिआ Goal २५' (पेनल्टी)
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: १३,७८७
पंच: मॅथ्यू काँगर, (न्यू झीलंड)

बाद फेरी

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१३ ऑगस्ट – साओ पाउलो       
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 
१७ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  ०  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 
१३ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
   होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  ०  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  ०
२० ऑगस्ट – रियो दि जानेरो
 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे) १ (५)
१३ ऑगस्ट – साल्व्हादोर
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  १ (४)
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 
१७ ऑगस्ट – साओ पाउलो
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  ०  
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  ० तिसरे स्थान
१३ ऑगस्ट – ब्राझिलिया
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०  होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  २
 जर्मनीचा ध्वज जर्मनी    नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 
२० ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते

उपांत्यपूर्व फेरी

१३ ऑगस्ट २०१६
१३:००
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल०-४ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालग्नॅब्री Goal ४५+१'
जिंटर Goal ५७'
सेल्के Goal ७५'
मॅक्स Goal ८७'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ५५,४१२
पंच: वॉल्टर लोपेझ कास्टेल्लानोस, (ग्वातेमाला)

१३ ऑगस्ट २०१६
१६:००
नायजेरिया Flag of नायजेरिया२-० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
मिकेल Goal १५'
उमर Goal ५९'
अहवाल
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ३०,३०७
पंच: सँड्रो रिक्की, (ब्राझील)

१३ ऑगस्ट २०१६
१९:००
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया०-१ होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
अहवालएलिस Goal ५९'
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ३६,७०४
पंच: गेहाद ग्रीशा, (इजिप्त)

१३ ऑगस्ट २०१६
२२:००
ब्राझील Flag of ब्राझील२-० कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
नेयमार Goal १२'
ल्युआन Goal ८३'
अहवाल

उपांत्य फेरी

१७ ऑगस्ट २०१६
१३:००
ब्राझील Flag of ब्राझील६-० होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
नेयमार Goal १'९०+१' (पे)
गॅब्रिएल Goal २६'३५'
मार्किनहॉस Goal ५१'
ल्युआन Goal ७९'
अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ५२,४५७
पंच: ओव्हिदियु हेटगन, (रोमानिया)

१७ ऑगस्ट २०१६
१६:००
नायजेरिया Flag of नायजेरिया०-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी
अहवालक्लोस्टरमन Goal ९'
पीटरसेन Goal ८९'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ३५,५६२
पंच: नेस्टर पिताना, (अर्जेंटिना)

कांस्य पदक सामना

१७ ऑगस्ट २०१६
१३:००
होन्डुरास Flag of होन्डुरास२-३ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 3
लोझानो Goal ७१'
परेरा Goal ८६'
अहवालसादिक Goal ३४'५६'
उमर Goal ४९'
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ९,०९१
पंच: सँड्रो रिक्की, (ब्राझील)

सुवर्ण पदक सामना

२० ऑगस्ट
१७:३०
1 ब्राझील Flag of ब्राझील१-१ (अतिरिक्त वेळ (खेळ)जर्मनीचा ध्वज जर्मनी 2
नेयमार Goal २७'अहवालमेयर Goal ५९'
  पेनल्टी 
रेनातो ऑगस्टो Scored
मार्किनहॉस Scored
रफिन्हा Scored
ल्युआन Scored
नेयमार Scored
५-४ Scored जिंटर
Scored ग्नॅब्री
Scored ब्रँड्ट
Scored सुले
पेनाल्टी चुकली पीटरसेन
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ६३,७०७
पंच: अलिरेझा फघानी, (इराण)


ऑलिंपिक पुरुष फुटबॉल
सुवर्ण पदक विजेते
ब्राझील
ब्राझील
पहिले विजेतेपद

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; {{{1}}} नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF). 2018-12-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ ऑक्टोबर रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". 2015-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  4. ^ "फिफावरचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी फिफा कार्यकारी समितीची प्राधान्यक्रमाला मान्यता". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  5. ^ "रियो २०१६च्या सामना वेळापत्रकाचे अनावरण". 2016-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  6. ^ "रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा सामना वेळापत्रक" (PDF). 2019-02-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  7. ^ "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी". ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.
  8. ^ "Reglamento – Campeonato Sudamericano Sub-20 Juventud de América 2015" (PDF).
  9. ^ "२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीचे नियम, २०१३-१५ स्पर्धा" (PDF).
  10. ^ "ओएफसी इनसायडर इश्श्यू ६". p. ८.
  11. ^ "CONCACAF पुरुष ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप २०१५ चे यजमानपद अमेरिकेकडे". 2015-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
  12. ^ "CAF वेळापत्रक". २८ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
  13. ^ "२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप नियम" (PDF).
  14. ^ "ऑलिंपिक ड्रॉ माराकान्या येथे काढला जाणार" (इंग्रजी भाषेत). 2016-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  15. ^ "रियो ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे गट आणि सामन्यांचे वेळापत्रक स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). 2016-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  16. ^ "ऑलिंपिक ड्रॉ: तुम्हाला माहिती असाव्यात अशा गोष्टी" (इंग्रजी भाषेत). 2016-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  17. ^ "ड्रॉ प्रक्रिया: ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-08-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  18. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ नियम" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-04-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.