Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील तिरंदाजी - महिला संघ

महिला सांघिक तिरंदाजी
ऑलिंपिक खेळ
स्थळसांबाड्रोम मार्क्युज द सप्युकाय
दिनांक७ ऑगस्ट
पदक विजेते
Gold medal  दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
Silver medal  रशिया रशिया
Bronze medal  चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
तिरंदाजी

एकेरी   पुरुष  महिला
सांघिक   पुरुष  महिला

महिला सांघिक तिरंदाजी हा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ४ तिरंदाजी प्रकारांपैकी एक होता.

स्पर्धा स्वरूप

तिरंदाजीतील इतर प्रकारांप्रमाणे, महिला सांघिक रिकर्व्ह प्रकारसुद्धा विश्व तिरंदाजी मान्य ७० मी अंतर आणि नियमांच्या अंतर्गत आयोजित केला गेला.

प्रत्येकी ३ तिरंदाजांचे एकूण १२ संघ सहभागी झाले. स्पर्धेची सुरुवात रँकिंग फेरीने झाली, ज्यामध्ये प्रत्येक तिरंदाजाने ७२ वेळा बाण मारला (ही तोच क्रमवारी फेरी होती जी एकेरी प्रकारासाठी वापरली गेली). ह्या फेरीतील एकत्रित गुणसंख्या संघांच्या क्रमवारीसाठी एकमेव-एलिमिनेशन फेरीसाठी वापरली गेली, ज्यामधील सर्वोत्कृष्ट ४ संघाना थेट उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश मिळाला. प्रत्येकस सामन्यामध्ये प्रत्येक तिरंदाजासाठी २ याप्रमाणे ६ बाणांचे ४ संच होते. प्रत्येक संचामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला २ गुण दिले गेले; बरोबरी झाल्यास १ गुण दिला गेला. सर्वप्रथम ५ गुण मिळवणारा संघ विजय घोषित केला गेला.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळ ( यूटीसी−३) आहेत.

दिवसदिनांकसुरुवातसमाप्तप्रकारटप्पा
दिवस २रविवार ७ ऑगस्ट २०१६९:००१७:४५महिला संघएलिमिनेशन/मेडल फेरी

विक्रम

स्पर्धेच्या आधी, विश्व आणि ऑलिंपिकमधील तिरंदाजी विक्रम खालीलप्रमाणे. क्रमवारी फेरीतील विक्रम २०१२ च्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी मोडला होता.

  • २१६ बाण क्रमवारी फेरी
विश्व विक्रमदक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
चँग ह्ये-जिन, चोई मि-सुन, कि बो-बाए]]
२०१५अंताल्या, टर्की१४ जून २०१५
ऑलिंपिक विक्रमदक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
पार्क सुंग-ह्युन, युन ओक-ही, जू ह्युन-जुंग
२००८बिजींग, चीन९ ऑगस्ट २००८

निकाल

स्रोत: []

क्रमवारी फेरी

क्रमांकदेशतिरंदाजगुण१०X
दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाचँग ह्ये-जिन
चोई मि-सुन
कि बो-बाए
१९९८५९३७
रशिया रशियातुयाना दाशिदोर्झिएव्हा
क्सेनिया पेरोव्हा
इन्ना स्टेपानोव्हा
१९३८५६१९
चीन चीनकाओ हुई
क्वी युहाँग
वु जियाझिन
१९३३४५२१
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइली चैन-यिंग
लिन शिह-चिया
तान या-टिंग
१९३२५०२३
मेक्सिको मेक्सिकोगॅब्रियेला बायार्डो
ऐडा रोमन
अलेजांड्रा वॉलेनसिया
१९२२४२२०
इटली इटलीलुसिल्ला बोआरी
क्लॉडिया मान्डिया
गुएन्दालिना सार्तोरी
१९११४१२६
भारत भारतदिपिका कुमारी
बॉम्बायला देवी लैश्राम
लक्ष्मीराणी माझी
१८९२४०२०
युक्रेन युक्रेनवेरोनिका मार्चेन्को
अनास्ताशिया पाव्लोव्हा
लिडीया सिचेनीकोव्हा
१८९०५२१४
जपान जपानयुकी हयाशी
काओरी कावानका
साओरी नागामिन
१८६२३६१६
१०कोलंबिया कोलंबियाकॅरोलविना अग्युर्रे
ॲना रेन्डन
नतालिया सांचेझ
१८५५३५१७
११ब्राझील ब्राझीलमरिना कानेट्टा
ॲन मार्सेल्ले डॉस सांतोस
सराह निकितिन
१८४५३७१२
१२जॉर्जिया जॉर्जियाक्रिस्टीन इसेबुआ
युलिया लोब्झेनिद्झे
खातुना नरिमानिद्झे
१८३१३७१५

स्पर्धा

१/८ एलिमिनेशन   उपांत्यपूर्व फेरी   उपांत्य फेरी   सुवर्ण पदक सामना
 
    दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया५४५७५५   
 जपान जपान५३५५५४५५     जपान जपान५४५१५४   
 युक्रेन युक्रेन५४५४५३५३      दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया६०५३५६   
 मेक्सिको मेक्सिको५४५८५७       चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ५०५३५२   
१२  जॉर्जिया जॉर्जिया५०५२५५      मेक्सिको मेक्सिको५१५५५२५२२५
    चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ५०५०५३५६२६ 
     दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया५८५५५१  
     रशिया रशिया४९५१५१  
    चीन चीन५२४८५५५०  
११  ब्राझील ब्राझील५०४२५५      इटली इटली५२४९४७५३  
 इटली इटली५४५३५६       इटली इटली५४५२५०४९ 
 भारत भारत५२४९५२५२      रशिया रशिया५४४७५२५२  
१०  कोलंबिया कोलंबिया५१५०५२४४     भारत भारत४८५३५३५४२३कांस्य पदक सामना
    रशिया रशिया५५५२५०५५२५  चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ५६५५४९ ५६  
 इटली इटली ५२ ५४ ५१५६  
 
  • तिरके क्रमांक संचाची गुणसंख्या दर्शवतात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ वेल्स, ख्रिस. "बिगिनर्स गाईड टू आर्चरी ॲट द ऑलिंपिक्स".
  2. ^ "महिला संघ तिरंदाजी क्रमवारी रियो २०१६". 2016-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-11 रोजी पाहिले.