Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

ऑलिंपिक टेनिस सेंटर

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत टेनिस खेळाचे एकूण ५ प्रकार खेळवले गेले. टेनिस ६ ते १४ ऑगस्ट दरम्यान रियो दि जानेरोच्या बार्रा ऑलिंपिक पार्कमधील ऑलिंपिक टेनिस सेंटरमध्ये आयोजीत करण्यात आले.

तपशील

प्रकारसुवर्णरौप्यकांस्य
पुरुष एकेरी युनायटेड किंग्डम ॲंडी मरे
युनायटेड किंग्डम (GBR)
आर्जेन्टिना हुआन मार्तिन देल पोत्रो
आर्जेन्टिना (ARG)
जपान केई निशिकोरी
जपान (JPN)
पुरुष दुहेरी स्पेन स्पेन 
मार्क लोपेझ
रफायेल नदाल
रोमेनिया रोमेनिया 
फ्लोरिन मेर्गेआ
होरिया तेकाउ
अमेरिका अमेरिका 
स्टीव्ह जॉन्सन
जॅक सॉक
महिला एकेरी पोर्तो रिको मोनिका प्युग
पोर्तो रिको (PUR)
जर्मनी अँजेलिक कर्बर
जर्मनी (GER)
चेक प्रजासत्ताक पेत्रा क्वितोव्हा
चेक प्रजासत्ताक (CZE)
महिला दुहेरी रशिया रशिया 
येकातेरिना माकारोव्हा
एलेना व्हेस्निना
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
टिमेया बाचिन्स्की
मार्टिना हिंगीस
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 
लुसी साफारोव्हा
बार्बोरा स्त्रिकोव्हा
मिश्र दुहेरी अमेरिका अमेरिका 
बेथनी मॅटेक-सँड्स
जॅक सॉक
अमेरिका अमेरिका 
व्हीनस विल्यम्स
राजीव राम
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 
लुसी ह्रादेका
रादेक स्तेपानेक