Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक मधील ॲथलेटिक्स

ॲथलेटिक्स
ऑलिंपिक खेळ
स्थळपोन्टल (चाल)
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
(ट्रॅक आणि रोड)
सांबोड्रोम (मॅरेथॉन)
दिनांक१२-२१ ऑगस्ट
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स १२ ते २१ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स खेळ तीन विविध प्रकारांमध्ये विभागले गेले होते: ट्रॅक आणि मैदानी प्रकार, रोड रनिंग प्रकार आणि रेस वॉक प्रकार[]

स्पर्धेचे वेळापत्रक

ट्रॅक आणि मैदानी प्रकार एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे येथे पार पडले, तर रेस वॉक आणि मॅरेथॉन अनुक्रमे रेक्रियो दोस बेन्डेरन्ट्स आणि साम्बोड्रोमो येथे घेण्यात आले. रेस वॉक आणि मॅरेथॉनशिवाय, १९८८ नंतर प्रथमच दहा ट्रॅक आणि मैदानी प्रकार सकाळच्या सत्रात पार पडले.[][]

खालील तक्त्यात सकाळसाठी आणि दुपारसाठी वापरला गेला आहे.

पापात्र हीहीट्स ½उपांत्य अंअंतिम
पुरुष[]
दिनांक →शुक्र १२शनि १३रवि १४सोम १५मंगळ १६बुध १७गुरु १८शुक्र १९शनि २०रवि २१
प्रकार ↓
१०० मीपाही½अं
२०० मीही½अं
४०० मीही½अं
८०० मीही½अं
१५०० मीही½अं
५००० मीहीअं
१०,००० मीअं
११० मी अडथळाही½अं
४०० मी अडथळाही½अं
३००० मी स्टीपलचेसहीअं
४ × १०० मी रिलेहीअं
४ × ४०० मी रिलेहीअं
मॅरेथॉनअं
२० किमी चालअं
५० किमी चालअं
लांब उडीपाअं
तिहेरी उडीपाअं
उंच उडीपाअं
पोल व्हॉल्टपाअं
गोळाफेकपाअं
थाळीफेकपाअं
पुरुष भालाफेकपाअं
हातोडाफेकपाअं
डेकॅथलॉनअं
महिला[]
दिनांक →शुक्र १२शनि १३रवि १४सोम १५मंगळ १६बुद १७गुरु १८शुक्र १९शनि २०रवि २१
प्रकार ↓
१०० मीपाही½अं
२०० मीही½अं
४०० मीही½अं
८०० मीही½अं
१५०० मीही½अं
५००० मीहीअं
१०,००० मीअं
१०० मी अडथळाही½अं
४०० मी अडथळाही½अं
३००० मी स्टीपलचेसहीअं
४ × १०० मी रिलेहीअं
४ × ४०० मी रिलेहीअं
मॅरेथॉनअं
२० किमी चालअं
लांब उडीपाअं
तिहेरी उडीपाअं
उंच उडीपाअं
पोल व्हॉल्टपाअं
गोळाफेकपाअं
थाळीफेकपाअं
भालाफेकपाअं
हातोडाफेकपाअं
हेप्टॅथलॉनअं


पात्रता

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ असोसिएशन ने ऑलिंपिकसाठीचे पात्रता निकष सोपे करताना "अ" आणि "ब" अशा दुहेरी निकषावरून एकमेव पात्रता मानकावर आणले. प्रत्येक राष्ट्रीय ऑलिंपिक समितीला २०१५ ते ११ जुलै २०१६ दरम्यान सदर मानक गाठणारे जास्तीत जास्त तीन ॲथलीट पाठवण्याचा हक्क दिला गेला. ज्या देशाचा एकही ॲथलीट पात्रता निकष पार करु शकणार नाही असे देश ज्यांनी मानक साध्य करू शकले नाहीत त्या एक पुरुष आणि एक महिला ॲथलीटला ऑलिंपिकसाठी पाठवू शकतात. याशिवाय अव्वल २० विश्व चँपियनशिप किंवा अव्वल १० आय.ए.ए.एफ गोल्ड लेबल शर्यत पूर्ण करणारे ॲथलीट मॅरेथॉनसाठी पात्र ठरु शकतात.[]

२०१५ आय.ए.ए.एफ वर्ल्ड रिलेज पूर्ण करणारे अव्वल आठ रिले संघ आणि त्यानंतरचे हंगामी यादीतले सर्वाधिक रँकिंग असलेले आठ संघ (त्यांच्या दोन उत्कृष्ट वेळांच्या बेरजेवर आधारित) पात्र ठरले.[]

ज्या देशांची ॲथलेटिक्समध्ये मजबूत परंपरा आहे आणि त्यांचे अनेक खेळाडू पात्र झाले असतील अशा देशांनी त्यांचे संघ निर्धारित करण्यासाठी निवड चाचण्या आयोजित केल्या (जसे २०१६ युनायटेड स्टेट्स ऑलिंपिक ट्रायल्स) किंवा राष्ट्रीय प्रशासकिय संस्थ्येच्या पॅनेलने दिलेल्या निर्णयावर अवलंबून कोणते ॲथलीट स्पर्धेत भाग घेतील याचा निर्णय घेतला.

पदक सारांश

पदकतालिका

की

   *   यजमान देश (ब्राझील)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका१३१०३२
केन्या केन्या१३
जमैका जमैका११
चीन चीन
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
क्रोएशिया क्रोएशिया
जर्मनी जर्मनी
इथियोपिया इथियोपिया
१०कॅनडा कॅनडा
११पोलंड पोलंड
१२बहरैन बहरैन
स्पेन स्पेन
१४बहामास बहामास
१५बेल्जियम बेल्जियम
ब्राझील ब्राझील*
कोलंबिया कोलंबिया
ग्रीस ग्रीस
स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया
ताजिकिस्तान ताजिकिस्तान
२१फ्रान्स फ्रान्स
२२अल्जीरिया अल्जीरिया
२३न्यूझीलंड न्यूझीलंड
२४ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
जपान जपान
२६बेलारूस बेलारूस
बल्गेरिया बल्गेरिया
बुरुंडी बुरुंडी
डेन्मार्क डेन्मार्क
ग्रेनेडा ग्रेनेडा
मेक्सिको मेक्सिको
नेदरलँड्स नेदरलँड्स
कतार कतार
व्हेनेझुएला व्हेनेझुएला
३५क्युबा क्युबा
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
हंगेरी हंगेरी
कझाकस्तान कझाकस्तान
सर्बिया सर्बिया
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
तुर्कस्तान तुर्कस्तान
युक्रेन युक्रेन
एकूण ४२ NOCs४७४७४७१४१

पुरुष

प्रकारसुवर्णरौप्यकांस्य
१०० मीटर
माहिती
जमैका उसेन बोल्ट
जमैका (JAM)
९.८१ अमेरिका जस्टिन गटलिन
अमेरिका (USA)
९.८९ कॅनडा आंद्रे द ग्रास
कॅनडा (CAN)
९.९१
२०० मीटर
माहिती
जमैका उसेन बोल्ट
जमैका (JAM)
१९.७८ कॅनडा आंद्रे द ग्रास
कॅनडा (CAN)
२०.०२ फ्रान्स ख्रिस्तोफे लमैत्रे
फ्रान्स (FRA)
२०.१२
४०० मीटर
माहिती
दक्षिण आफ्रिका वायद व्हान निकर्क
दक्षिण आफ्रिका (RSA)
४३.०३ WRग्रेनेडा किरानी जेम्स
ग्रेनेडा (GRN)
४३.७६ अमेरिका लाशॉन मेरिट
अमेरिका (USA)
४३.८५
८०० मीटर
माहिती
केन्या डेव्हिड रुडिशा
केन्या (KEN)
१:४२.१५ अल्जीरिया तौफिक मखलौफी
अल्जीरिया (ALG)
१:४२.६१ NRअमेरिका Clayton Murphy
अमेरिका (USA)
१:४२.९३
१५०० मीटर
माहिती
अमेरिका मॅथ्यू सेन्ट्रोवित्झ, ज्यु.
अमेरिका (USA)
३:५०.०० अल्जीरिया तौफिक मखलौफी
अल्जीरिया (ALG)
३:५०.११ न्यूझीलंड निक विलिस
न्यूझीलंड (NZL)
३:५०.२४
५००० मीटर
माहिती
युनायटेड किंग्डम मो फराह
युनायटेड किंग्डम (GBR)
१३:०३.३० अमेरिका पॉल शेलिमो
अमेरिका (USA)
१३:०३.९० इथियोपिया हगोस गेब्र्हिवेट
इथियोपिया (ETH)
१३:०४.३५
१०,००० मीटर
माहिती
युनायटेड किंग्डम मो फराह
युनायटेड किंग्डम (GBR)
२७:०५.१७ केन्या पॉल तनुई
केन्या (KEN)
२७:०५.६४ इथियोपिया तामिरात टोला
इथियोपिया (ETH)
२७:०६.२६
११० मीटर अडथळा
माहिती
जमैका ओमर मकलोड
जमैका (JAM)
१३.०५ स्पेन ओरलँडो ओर्टेगा
स्पेन (ESP)
१३.१७ फ्रान्स दिमित्री बास्कॉउ
फ्रान्स (FRA)
१३.२४
४०० मीटर अडथळा
माहिती
अमेरिका किरॉन क्लेमेंट
अमेरिका (USA)
४७.७३ केन्या बॉनिफेस टुमूटी
केन्या (KEN)
४७.७८ NRतुर्कस्तान यस्मानी कोपेल्लो
तुर्कस्तान (TUR)
४७.९२ NR
३००० मीटर स्टीपलचेस
माहिती
केन्या कॉन्सेस्लस किप्रुतो
केन्या (KEN)
८:०३.२८ ORअमेरिका इव्हान जॅगर
अमेरिका (USA)
८:०४.२८ फ्रान्स माहिदिने मेखिस्सि-बेनाब्बड
फ्रान्स (FRA)
८:११.५२
४ × १०० मीटर रिले
माहिती
जमैका जमैका 
असाफा पॉवेल
योहान ब्लेक
निकेल अश्मीड
उसेन बोल्ट
जेवॉघ्न मिन्झी*
केमार बेली-कोले*
३७.२७ जपान जपान 
रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
३७.६० ARकॅनडा कॅनडा 
अकीम हेन्स
ॲरन ब्राऊन
Brendon Rodney
आंद्रे द ग्रास
मोबोलादे अजोमाले*
३७.६४ NR
४ × ४०० मीटर रिले
माहिती
अमेरिका अमेरिका 
अरमान हॉल
टोनी मॅकक्वे
गिल रॉबर्ट्स
लाशॉन मेरिट
काईल क्लेमन्स*
डेव्हिड वेर्बर्ग*
२:५७.३० जमैका जमैका 
पीटर मॅथ्यूज
नेथन ॲलन
फित्झ्रॉय डन्कले
जेव्हॉन फ्रान्सिस
रुशिन मॅकडोनाल्ड*
२:५८.१६ बहामास बहामास 
अलोन्झो रसेल
मायकेल मथियु
स्टीव्हन गार्डिनर
ख्रिस ब्राऊन
स्टीफन न्यूबोल्ड*
२:५८.४९
मॅरेथॉन
माहिती
केन्या एलिउद किप्चोगे
केन्या (KEN)
२:०८:४४ इथियोपिया फेयिसा लिलेसा
इथियोपिया (ETH)
२:०९:५४ अमेरिका गॅलेन रप
अमेरिका (USA)
२:१०:०५
२० किलोमीटर चाल
माहिती
चीन वाँग झेन
चीन (CHN)
१:१९:१४ चीन काई झेलिन
चीन (CHN)
१:१९:२६ ऑस्ट्रेलिया डेन बर्ड-स्मिथ
ऑस्ट्रेलिया (AUS)
१:१९:३७
५० किलोमीटर चाल
माहिती
स्लोव्हाकिया मतेज टॉथ
स्लोव्हाकिया (SVK)
३:४०:५८ ऑस्ट्रेलिया जारेड टॉलेंट
ऑस्ट्रेलिया (AUS)
३:४१:१६ जपान हिरूकी अराई
जपान (JPN)
३:४१:२४
उंच उडी
माहिती
कॅनडा डेरेक ड्रौइन
कॅनडा (CAN)
२.३८ मी कतार मताझ एस्सा बार्शिम
कतार (QAT)
२.३६ मी युक्रेन बोह्डन बोन्डेरेन्को
युक्रेन (UKR)
२.३३ मी
पोल व्हॉल्ट
माहिती
ब्राझील थियागो ब्राझ दा सिल्व्हा
ब्राझील (BRA)
६.०३ मी OR, ARफ्रान्स रेनौद लॅविलेनी
फ्रान्स (FRA)
५.९८ मी अमेरिका सॅम केन्ड्रीक्स
अमेरिका (USA)
५.८५ मी
लांब उडी
माहिती
अमेरिका जेफ हेन्डरसन
अमेरिका (USA)
८.३८ मी दक्षिण आफ्रिका लुव्हो मान्योन्गा
दक्षिण आफ्रिका (RSA)
८.३७ मी युनायटेड किंग्डम ग्रेग रुदरफोर्ड
युनायटेड किंग्डम (GBR)
८.२९ मी
तिहेरी उडी
माहिती
अमेरिका ख्रिस्टीन टेलर
अमेरिका (USA)
१७.८६ मी अमेरिका विल क्ले
अमेरिका (USA)
१७.७६ मी चीन डॉन्ग बिन
चीन (CHN)
१७.५८ मी
गोळाफेक
माहिती
अमेरिका रायन क्राउजर
अमेरिका (USA)
२२.५२ मी ORअमेरिका जो कोवाक्स
अमेरिका (USA)
२१.७८ मी न्यूझीलंड टॉमस वॉल्श
न्यूझीलंड (NZL)
२१.३६ मी
थाळीफेक
माहिती
जर्मनी ख्रिस्तोफ हार्टिंग
जर्मनी (GER)
६८.३७ मी पोलंड पिओत्र मालाचौक्सी
पोलंड (POL)
६७.५५ मी जर्मनी डॅनिएल जासिन्स्कि
जर्मनी (GER)
६७.०५ मी
हातोडाफेक
माहिती
ताजिकिस्तान दिलशोद नाझारोव्ह
ताजिकिस्तान (TJK)
७८.६८ मी बेलारूस इव्हान त्सिखान
बेलारूस (BLR)
७७.७९ मी पोलंड Wojciech नोविकी
पोलंड (POL)
७७.७३ मी
भालाफेक
माहिती
जर्मनी थॉमस रोहलर
जर्मनी (GER)
९०.३० मी केन्या ज्युलियस येगो
केन्या (KEN)
८८.२४ मी त्रिनिदाद आणि टोबॅगो केशॉर्न वॉलकॉट
त्रिनिदाद आणि टोबॅगो (TTO)
८५.३८ मी
डेकॅथलॉन
माहिती
अमेरिका ॲश्टन इटॉन
अमेरिका (USA)
८८९३ गुण ORफ्रान्स केव्हिन मेयर
फ्रान्स (FRA)
८८३४ गुण NRकॅनडा डेमियन वॉर्नर
कॅनडा (CAN)
८६६६ गुण

* ॲथलीट्सने फक्त प्राथमिक फेरीत स्पर्धा केली आणि पदक मिळविले.

महिला

Eventसुवर्णरौप्यकांस्य
१०० मीटर
माहिती
जमैका एलिन थॉम्पसन
जमैका (JAM)
१०.७१ अमेरिका टोरी बॉवी
अमेरिका (USA)
१०.८३ जमैका शेली-ॲन फ्राझर-प्रेस
जमैका (JAM)
१०.८६
२०० मीटर
माहिती
जमैका एलिन थॉम्पसन
जमैका (JAM)
२१.७८ नेदरलँड्स डॅफ्ने शिपर्स
नेदरलँड्स (NED)
२१.८८ अमेरिका टोरी बॉवी
अमेरिका (USA)
२२.१५
४०० मीटर
माहिती
बहामास शॉने मिलर
बहामास (BAH)
४९.४४ अमेरिका ॲलिसन फेलिक्स
अमेरिका (USA)
४९.५१ जमैका शेरिका जॅक्सन
जमैका (JAM)
४९.८५
८०० मीटर
माहिती
दक्षिण आफ्रिका कास्टर सेमान्या
दक्षिण आफ्रिका (RSA)
१:५५.२८ NRबुरुंडी फ्रान्सिन नियोन्साबा
बुरुंडी (BDI)
१:५६.४९ केन्या मार्गारेट वाम्बुई
केन्या (KEN)
१:५६.८९
१५०० मीटर
माहिती
केन्या फेथ किप्येगॉन
केन्या (KEN)
४:०८.९२ इथियोपिया गेन्झेब डिबाबा
इथियोपिया (ETH)
४:१०.२७ अमेरिका जेनिफर सिम्प्सन
अमेरिका (USA)
४:१०.५३
५००० मीटर
माहिती
केन्या व्हिव्हियन चेरुइयोट
केन्या (KEN)
१४:२६.१७ ORकेन्या हेलेन ओन्सँडो ओबिरि
केन्या (KEN)
१४:२९.७७ इथियोपिया अल्माझ अयाना
इथियोपिया (ETH)
१४:३३.५९
१०,००० मीटर
माहिती
इथियोपिया अल्माझ अयाना
इथियोपिया (ETH)
२९:१७.४५ WRकेन्या व्हिव्हियन चेरुइयोट
केन्या (KEN)
२९:३२.५३ NRइथियोपिया तिरुनेश डिबाबा
इथियोपिया (ETH)
२९:४२.५६
१०० मीटर अडथळा
माहिती
अमेरिका ब्रिआन्ना रोलिन्स
अमेरिका (USA)
१२.४८ अमेरिका निया अली
अमेरिका (USA)
१२.५९ अमेरिका क्रिस्टी कॅसलिन
अमेरिका (USA)
१२.६१
४०० मीटर अडथळा
माहिती
अमेरिका दलिलाह मुहम्मद
अमेरिका (USA)
५३.१३ डेन्मार्क सारा पीटरसेन
डेन्मार्क (DEN)
५३.५५ NRअमेरिका ॲशले स्पेन्सर
अमेरिका (USA)
५३.७२
३००० मीटर स्टीपलचेस
माहिती
ब्रुनेई रुथ जेबेट
ब्रुनेई (BRN)
८:५९.७५ ARकेन्या ह्यविन जेप्केमोई
केन्या (KEN)
९:०७.१२ अमेरिका एमा कोबर्न
अमेरिका (USA)
९:०७.६३ AR
४ × १०० मीटर रिले
माहिती
अमेरिका अमेरिका 
तिआन्ना बार्टोलेट्टा
ॲलिसन फेलिक्स
इंग्लिश गार्डनर
टोरी बॉवी
मोरोलेक अकिनोसन*
४१.०२ जमैका जमैका 
ख्रिस्तानिया विल्यम्स
एलिन थॉम्पसन
वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन
शेली ॲन फ्राजर-प्रेस
सायमोने फेसी*
साशली फोर्बस*
४१.३६ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
आशा फिलिप
डेजिरे हेन्री
दिना ॲशर-स्मिथ
डॅरिल नैता
४१.७७ NR
४ × ४०० मीटर रिले
माहिती
अमेरिका अमेरिका 
ॲलिसन फेलिक्स
फेलिस फ्रान्सिस
नताशा हॅस्टिंग्स
कोर्टनी ओकोलो
टेलर एलिस-वॉटसन*
फ्रान्सेना मॅककोरोरी*
३:१९.०६ जमैका जमैका 
स्टेफनी ॲन मॅकफेर्सन
अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी
शेरिका जॅक्सन
नोव्हलेन विल्यम्स-मिल्स
ख्रिस्टीन डे*
ख्रिसन गॉर्डन*
३:२०.३४ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
इलिध डोयल
अन्यिका ओन्युरा
एमिली डायमंड
ख्रिस्टीन ओहुरौगू
केली मास्सी*
३:२५.८८
मॅरेथॉन
माहिती
केन्या जेमिमा सुमगाँग
केन्या (KEN)
२:२४:०४ ब्रुनेई युनिस किर्वा
ब्रुनेई (BRN)
२:२४:१३ इथियोपिया मेर डिबाबा
इथियोपिया (ETH)
२:२४:३०
२० किलोमीटर चाल
माहिती
चीन लिउ हाँग
चीन (CHN)
१:२८:३५ मेक्सिको मारिया गुआदालुपे गोन्झालेझ
मेक्सिको (MEX)
१:२८:३७ चीन लु झिउझी
चीन (CHN)
१:२८:४२
उंच उडी
माहिती
स्पेन रुथ बैटीआ
स्पेन (ESP)
१.९७ मी बल्गेरिया मिरेला देमिरेव्हा
बल्गेरिया (BUL)
१.९७ मी क्रोएशिया ब्लँका व्लासिक
क्रोएशिया (CRO)
१.९७ मी
पोल व्हॉल्ट
माहिती
ग्रीस एकातेरिनि स्टेफानिदी
ग्रीस (GRE)
४.८५ मी अमेरिका सँडी मॉरिस
अमेरिका (USA)
४.८५ मी न्यूझीलंड एलिझा मॅककार्टनी
न्यूझीलंड (NZL)
४.८० मी NR
लांब उडी
माहिती
अमेरिका तिआन्ना बार्टोलेट्टा
अमेरिका (USA)
७.१७ मी अमेरिका ब्रिटनी रीस
अमेरिका (USA)
७.१५ मी सर्बिया इव्हाना स्पॅनोविक
सर्बिया (SRB)
७.०८ मी NR
तिहेरी उडी
माहिती
कोलंबिया कॅटरिन इबार्गुन
कोलंबिया (COL)
१५.१७ मी व्हेनेझुएला युलिमार रोजस
व्हेनेझुएला (VEN)
१४.९८ मी कझाकस्तान ओल्गा र्यपाकोव्हा
कझाकस्तान (KAZ)
१४.७४ मी
गोळाफेक
माहिती
अमेरिका मिचेल कार्टर
अमेरिका (USA)
२०.६३ मी NRन्यूझीलंड वॅलेरि ॲडम्स
न्यूझीलंड (NZL)
२०.४२ मी हंगेरी अनिता मार्टन
हंगेरी (HUN)
१९.८७ मी NR
थाळीफेक
माहिती
क्रोएशिया सँड्रा पर्कोविक
क्रोएशिया (CRO)
६९.२१ मी फ्रान्स मेलिना रॉबर्ट-मिचॉन
फ्रान्स (FRA)
६६.७३ मी NRक्युबा डेनिया कॅबाल्लेरो
क्युबा (CUB)
६५.३४ मी
हातोडाफेक
माहिती
पोलंड अनिता व्लोपार्क्झे
पोलंड (POL)
८२.२९ मी WRचीन झँग वेनझियु
चीन (CHN)
७६.७५ मी युनायटेड किंग्डम सोफी हिचॉन
युनायटेड किंग्डम (GBR)
७४.५४ मी NR
भालाफेक
माहिती
क्रोएशिया सारा कोलक
क्रोएशिया (CRO)
६६.१८ मी NRदक्षिण आफ्रिका सुनेत्ते विल्जोन
दक्षिण आफ्रिका (RSA)
६४.९२ मी चेक प्रजासत्ताक बार्बोरा स्पॉटाकोव्हा
चेक प्रजासत्ताक (CZE)
६४.८० मी
हेप्टॅथलॉन
माहिती
बेल्जियम नाफिस्सटु थियाम
बेल्जियम (BEL)
६८१० गुण NRयुनायटेड किंग्डम जेस्सिका एन्निस-हिल
युनायटेड किंग्डम (GBR)
६७७५ गुण कॅनडा ब्रायन्ने थायसेन इटॉन
कॅनडा (CAN)
६६५३ गुण

* ॲथलीट्सने फक्त प्राथमिक फेरीत स्पर्धा केली आणि पदक मिळविले.

विक्रम

विश्व आणि ऑलिंपिक विक्रम

खेळदिनांकनावराष्ट्रीयत्वनिकालप्रकार
महिला १०,००० मी१२ ऑगस्ट आयाना, अल्माझअल्माझ आयानाइथियोपिया इथियोपिया२९:१७.४५ मिWR
पुरुष ४०० मीटर१४ ऑगस्ट व्हान निकेर्क, वेडवेड व्हान निकेर्क दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका४३.०३ सेWR
महिला हातोडाफेक१५ ऑगस्ट व्लोदार्कझेक, अनिताअनिता व्लोदार्कझेकपोलंड पोलंड८२.२९ मीWR
पुरुष पोल व्हॉल्ट१५ ऑगस्ट ब्राझ दा सिल्वा, थियागोथियागो ब्राझ दा सिल्वा ब्राझील ब्राझील६.०३ मीOR
पुरुष ३००० मी स्टीपलचेस१७ ऑगस्ट किप्रुटो, कॉन्सेस्लसकॉन्सेस्लस किप्रुटोकेन्या केन्या८:०३.२८ मिOR
पुरुष गोळाफेक१८ ऑगस्ट क्रुजर, रायनरायन क्रुजरअमेरिका अमेरिका२२.५२ मीOR
पुरुष डेकॅथलॉन१८ ऑगस्ट इटॉन, ॲश्टन ॲश्टन इटॉनअमेरिका अमेरिका८८९३ गु =OR
महिला ५००० मीटर१९ ऑगस्ट चेरुइयॉट, व्हिव्हियनव्हिव्हियन चेरुइयॉटकेन्या केन्या१४:२६.१७ मिOR

कॉन्टिनेन्टल विक्रम

महिला १०,००० मीटर मध्ये ऑलिंपिकमधील पहिले दोन कॉन्टिनेन्टल विक्रम झाले, अल्माझ अयानाचा आफ्रिकी विक्रम आणि मॉली हुडलचा उत्तर, मध्य अमेरिकी आणि कॅरेबियन क्षेत्रतील विक्रम.[]

खेळदिनांकनावराष्ट्रीयत्वनिकालप्रकार
महिला १०,००० मी१२ ऑगस्ट अयाना, अल्माझअल्माझ अयानाइथियोपिया इथियोपिया२९:१७.४५ मिAR
महिला १०,००० मी१२ ऑगस्ट हडल, मॉलीमॉली हडलअमेरिका अमेरिका३०:१३.१७ मिAR
पुरुष ४०० मीटर१४ ऑगस्ट व्हान निकेर्क, वायदेवायदे व्हान निकेर्क दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका४३.०३ सेAR
३००० मी स्टीपलचेस१५ ऑगस्ट जेबेट, रुथरुथ जेबेटबहरैन बहरैन८:५९.७५ मिAR
३००० मी स्टीपलचेस१५ ऑगस्ट कोबर्न, एम्माएम्मा कोबर्नअमेरिका अमेरिका९:०७.६३ मिAR
महिला हातोडाफेक१५ ऑगस्ट व्लोदार्कझेक, अनिताअनिता व्लोदार्कझेकपोलंड पोलंड८२.२९ मीAR
पुरुष ४ × १०० मी रिले१८ ऑगस्ट टँग झिंगक्विंग
झेई झेन्ये
सु बिंगटीयान
झँग पेइमेंग
चीन चीन३७.८२ सेAR
पुरुष ४ × १०० मी रिले१८ ऑगस्ट रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
जपान जपान३७.६८ सेAR
पुरुष ४ × १०० मी रिले१९ ऑगस्ट रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
जपान जपान३७.६० सेAR

सहभाग

सहभागी देश

आय.ए.ए.एफ ने बिनविरोध घेतलेल्या निर्णयानंतर, दिनांक १७ जून २०१६ रोजी रशियाच्या ॲथलीट संघाला ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास मनाई केली गेली. रशियामध्ये सुरू असलेल्या उत्तेजकांच्या सेवनाबाबतच्या घटनांमुळे ही शिक्षा लादण्यात आली.[][] रशियाच्या दार्या क्लिशिना ह्या एकमेव ॲथलीटला सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.

रिफ्युजी ऑलिंपिक संघाच्या पहिल्याच सहभागात सहा ट्रॅक आणि मैदानी ॲथलीट्सचा समावेश करण्यात आला.[१०]

सहभागी राष्ट्रीय ऑलिंपिक समित्या
  • अफगाणिस्तान अफगाणिस्तान
  • आल्बेनिया आल्बेनिया
  • अल्जीरिया अल्जीरिया
  • अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ
  • आंदोरा आंदोरा
  • अँगोला अँगोला
  • नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स
  • आर्जेन्टिना आर्जेन्टिना
  • आर्मेनिया आर्मेनिया
  • ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
  • ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
  • अझरबैजान अझरबैजान
  • बहामास बहामास
  • बहरैन बहरैन
  • बांगलादेश बांगलादेश
  • बार्बाडोस बार्बाडोस
  • बेलारूस बेलारूस
  • बेल्जियम बेल्जियम
  • बेलीझ बेलीझ
  • बेनिन बेनिन
  • बर्म्युडा बर्म्युडा
  • बोलिव्हिया बोलिव्हिया
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
  • बोत्स्वाना बोत्स्वाना
  • ब्राझील ब्राझील (यजमान)
  • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
  • ब्रुनेई ब्रुनेई
  • बल्गेरिया बल्गेरिया
  • बर्किना फासो बर्किना फासो
  • बुरुंडी बुरुंडी
  • कंबोडिया कंबोडिया
  • कामेरून कामेरून
  • कॅनडा कॅनडा
  • केप व्हर्दे केप व्हर्दे
  • केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह
  • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
  • चाड चाड
  • चिली चिली
  • चीन चीन
  • चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ
  • कोलंबिया कोलंबिया
  • कोमोरोस कोमोरोस
  • काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक
  • कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह
  • कोस्टा रिका कोस्टा रिका
  • क्रोएशिया क्रोएशिया
  • क्युबा क्युबा
  • सायप्रस सायप्रस
  • चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
  • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
  • डेन्मार्क डेन्मार्क
  • जिबूती जिबूती
  • डॉमिनिका डॉमिनिका
  • डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक
  • इक्वेडोर इक्वेडोर
  • इजिप्त इजिप्त
  • एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर
  • इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी
  • इरिट्रिया इरिट्रिया
  • एस्टोनिया एस्टोनिया
  • इथियोपिया इथियोपिया
  • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये मायक्रोनेशियाची संघीय राज्ये
  • फिजी फिजी
  • फिनलंड फिनलंड
  • फ्रान्स फ्रान्स
  • गॅबन गॅबन
  • गांबिया गांबिया
  • जॉर्जिया जॉर्जिया
  • जर्मनी जर्मनी
  • घाना घाना
  • युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
  • ग्रीस ग्रीस
  • ग्रेनेडा ग्रेनेडा
  • गुआम गुआम
  • ग्वातेमाला ग्वातेमाला
  • गिनी गिनी
  • गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ
  • गयाना गयाना
  • हैती हैती
  • होन्डुरास होन्डुरास
  • हाँग काँग हाँग काँग
  • हंगेरी हंगेरी
  • आइसलँड आइसलँड
  • स्वतंत्र ऑलिंपिक अॅथलीट्स स्वतंत्र ऑलिंपिक अॅथलीट्स
  • भारत भारत
  • इंडोनेशिया इंडोनेशिया
  • इराण इराण
  • आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • इस्रायल इस्रायल
  • इटली इटली
  • कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर
  • जमैका जमैका
  • जपान जपान
  • जॉर्डन जॉर्डन
  • कझाकस्तान कझाकस्तान
  • केन्या केन्या
  • किरिबाटी किरिबाटी
  • कोसोव्हो कोसोव्हो
  • किर्गिझस्तान किर्गिझस्तान
  • लाओस लाओस
  • लात्व्हिया लात्व्हिया
  • लेबेनॉन लेबेनॉन
  • लेसोथो लेसोथो
  • लायबेरिया लायबेरिया
  • लीबिया लीबिया
  • लिथुएनिया लिथुएनिया
  • लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग
  • मॅसिडोनिया मॅसिडोनिया
  • मादागास्कर मादागास्कर
  • मलावी मलावी
  • मलेशिया मलेशिया
  • मालदीव मालदीव
  • माली माली
  • माल्टा माल्टा
  • मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह
  • मॉरिटानिया मॉरिटानिया
  • मॉरिशस मॉरिशस
  • मेक्सिको मेक्सिको
  • मोल्दोव्हा मोल्दोव्हा
  • मोनॅको मोनॅको
  • मंगोलिया मंगोलिया
  • माँटेनिग्रो माँटेनिग्रो
  • मोरोक्को मोरोक्को
  • मोझांबिक मोझांबिक
  • म्यानमार म्यानमार
  • नामिबिया नामिबिया
  • नेपाळ नेपाळ
  • नेदरलँड्स नेदरलँड्स
  • न्यूझीलंड न्यूझीलंड
  • निकाराग्वा निकाराग्वा
  • नायजर नायजर
  • नायजेरिया नायजेरिया
  • उत्तर कोरिया उत्तर कोरिया
  • नॉर्वे नॉर्वे
  • ओमान ओमान
  • पाकिस्तान पाकिस्तान
  • पलाउ पलाउ
  • पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन
  • पनामा पनामा
  • पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी
  • पेराग्वे पेराग्वे
  • पेरू पेरू
  • फिलिपिन्स फिलिपिन्स
  • पोलंड पोलंड
  • पोर्तुगाल पोर्तुगाल
  • पोर्तो रिको पोर्तो रिको
  • कतार कतार
  • निर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ
  • रशिया रशिया
  • रोमेनिया रोमेनिया
  • रवांडा रवांडा
  • सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस
  • सेंट लुसिया सेंट लुसिया
  • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
  • सामो‌आ सामो‌आ
  • सान मारिनो सान मारिनो
  • साओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे व प्रिन्सिप
  • सौदी अरेबिया सौदी अरेबिया
  • सेनेगाल सेनेगाल
  • सर्बिया सर्बिया
  • सेशेल्स सेशेल्स
  • सियेरा लिओन सियेरा लिओन
  • सिंगापूर सिंगापूर
  • स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया
  • स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया
  • सॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह
  • सोमालिया सोमालिया
  • दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
  • दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
  • दक्षिण सुदान दक्षिण सुदान
  • स्पेन स्पेन
  • श्रीलंका श्रीलंका
  • सुदान सुदान
  • सुरिनाम सुरिनाम
  • इस्वाटिनी इस्वाटिनी
  • स्वीडन स्वीडन
  • स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
  • सीरिया सीरिया
  • ताजिकिस्तान ताजिकिस्तान
  • टांझानिया टांझानिया
  • थायलंड थायलंड
  • पूर्व तिमोर पूर्व तिमोर
  • टोगो टोगो
  • टोंगा टोंगा
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
  • ट्युनिसिया ट्युनिसिया
  • तुर्कस्तान तुर्कस्तान
  • तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान
  • तुवालू तुवालू
  • युगांडा युगांडा
  • युक्रेन युक्रेन
  • संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
  • अमेरिका अमेरिका
  • उरुग्वे उरुग्वे
  • उझबेकिस्तान उझबेकिस्तान
  • व्हेनेझुएला व्हेनेझुएला
  • व्हियेतनाम व्हियेतनाम
  • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
  • यमनचे प्रजासत्ताक यमनचे प्रजासत्ताक
  • झांबिया झांबिया
  • झिम्बाब्वे झिम्बाब्वे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "रियो २०१६: ॲथलेटिक्स" (इंग्रजी भाषेत). 2015-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ हान, मायकेल. "२०१६ ऑलिंपिक ट्रॅक आणि मैदानी प्रकार वेळापत्रक घोषित" (इंग्रजी भाषेत). २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "रियो २०१६ चे ॲथलेटिक्स वेळापत्रक प्रकाशित" (इंग्रजी भाषेत). २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  4. ^ a b झाकार्डी, निक. "रियो ऑलिंपिक ट्रॅक आणि मैदानी प्रकार वेळापत्रक प्रकाशित". २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "पात्रता प्रणाली – ३१वे ऑलिंपिक खेळ - ॲथलेटिक्स" (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "आय.ए.ए.एफ/बी.टी.सी. वर्ल्ड रिलेज: पात्रता प्रक्रिया" (इंग्रजी भाषेत). १६ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  7. ^ रियो दि जानेरो २०१६ च्या ३१व्या ऑलिंपिकमध्ये मोडीत निघालेले विक्रम. आय.ए.ए.एफ. (१४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले).
  8. ^ "रशियाच्या ट्रॅक आणि मैदानी संघाच्या रियो ऑलिंपिकमधील सहभागास मनाई" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "रियो खेळातील रशियाच्या ट्रॅक संघावरील बंदीला ऑलिंपिक अधिकाऱ्यांचा पाठिंबा" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ मिन्शुल, फिल (६ ऑगस्ट २०१६). मॅरेथॉन धावपटू दे लिमा रियो ऑलिंपिकची ज्योत प्रज्वलित करणार. आय.ए.ए.एफ. २२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.