Jump to content

२०१६ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक

२०१६ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक
स्पर्धेबद्दल माहिती
यजमान देशमलेशियाचा ध्वज मलेशिया
शहरक्वांतान
तारीख २०-३० ऑक्टोबर २०१६
संघ
स्थळ विस्मा बेलिया हॉकी मैदान
सर्वोत्कृष्ट ३ संघ
विजेतेभारतचा ध्वज भारत (२ वेळा)
उपविजेतेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३रे स्थानमलेशियाचा ध्वज मलेशिया
स्पर्धा आकडेवारी
सामने १८
गोल ९७ (5.39 प्रति सामना)
सर्वाधिक गोलभारत रुपिंदर पाल सिंग (११ गोल)
← २०१३ (आधी)(नंतर) २०१७ →


२०१६ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धा ही पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषकाची ४थी आवृत्ती होती. स्पर्धा मलेशियामधील क्वांतानमध्ये पार परडली. स्पर्धेमध्ये पाकिस्तान, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया ह्या आशियातील सर्वोत्कृष सहा संघांचा समावेश होता. स्पर्धा साखळी सामने आणि त्यानंतर अंतिम क्रमवारीसाठी प्ले-ऑफ्स पद्धतीने पार पडली.

भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यान ३-२ ने मात देऊन दुसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरले.

संघ

सामने

सर्व वेळा ह्या मलेशिया स्टँडर्ड टाईम (यूटीसी+८) आहेत

साखळी सामने

क्रमवारी
क्र संघ सा वि के.गो. ला.गो. गो.फ. गुणपात्रता
भारतचा ध्वज भारत२५+१९१३उपांत्यफेरी
मलेशियाचा ध्वज मलेशिया१८+१०१०
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१३१०+३
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया२२+२
Flag of the People's Republic of China चीन२४-१८५व्या-६व्या स्थानासाठी सामना
जपानचा ध्वज जपान११२७-१६

स्रोत=आशियाई चॅम्पियन्स चषक Archived 2016-11-07 at the Wayback Machine.

२० ऑक्टोबर २०१६
१८:३०
मलेशिया Flag of मलेशिया४–२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
अहवाल

२० ऑक्टोबर २०१६
२०:३०
भारत Flag of भारत१०-२ जपानचा ध्वज जपान
अहवाल

२१ ऑक्टोबर २०१६
१८:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान१–० दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
अहवाल

२१ ऑक्टोबर २०१६
२०:३०
मलेशिया Flag of मलेशिया५–१ Flag of the People's Republic of China चीन
अहवाल

२२ ऑक्टोबर २०१६
१८:३०
भारत Flag of भारत१–१ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
अहवाल

२२ ऑक्टोबर २०१६
२०:३०
चीन Flag of the People's Republic of China२-१ जपानचा ध्वज जपान
अहवाल

२३ ऑक्टोबर २०१६
१८:३०
भारत Flag of भारत३-२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
अहवाल

२३ ऑक्टोबर २०१६
२०:३०
मलेशिया Flag of मलेशिया७-२ जपानचा ध्वज जपान
अहवाल

२४ ऑक्टोबर २०१६
१८:३०
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया५-३ Flag of the People's Republic of China चीन
अहवाल

२५ ऑक्टोबर २०१६
१८:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान४-३ जपानचा ध्वज जपान
अहवाल

२५ ऑक्टोबर २०१६
२०:३०
भारत Flag of भारत९-० Flag of the People's Republic of China चीन
अहवाल

२६ ऑक्टोबर २०१६
१८:३०
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया४-३ जपानचा ध्वज जपान
अहवाल

२६ ऑक्टोबर २०१६
२०:३०
मलेशिया Flag of मलेशिया१-२ भारतचा ध्वज भारत
अहवाल

२७ ऑक्टोबर २०१६
१८:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान४-० Flag of the People's Republic of China चीन
अहवाल

२७ ऑक्टोबर २०१६
२०:३०
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया१-१ मलेशियाचा ध्वज मलेशिया
अहवाल

वर्गवारी

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
२९ ऑक्टोबर २०१६
 भारतचा ध्वज भारत२ (५) 
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया२ (४)  
 
३० ऑक्टोबर २०१६
     भारतचा ध्वज भारत
   पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
तिसरे स्थान
२९ ऑक्टोबर २०१६ ३० ऑक्टोबर २०१६
 मलेशियाचा ध्वज मलेशिया१ (२)  दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १ (१)
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१ (३)   मलेशियाचा ध्वज मलेशिया १ (३)
५व्या स्थानासाठी सामना
२९ ऑक्टोबर २०१६
१६:००
चीन Flag of the People's Republic of China४-३जपानचा ध्वज जपानविस्मा बेलिया मैदान
पंच: शिन डाँग यून (कोरिया)
हैदर रसूल (पाकिस्तान)
लेई पेनल्टी कॉर्नर १७'
झिन फिल्ड गोल २०'
जियानवेई फिल्ड गोल २३'
अहवालओचिआई फिल्ड गोल ८'
तनाका फिल्ड गोल २४'


उपांत्य फेरी
२९ ऑक्टोबर २०१६
१८:१५
भारत Flag of भारत२-२दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियाविस्मा बेलिया मैदान
पंच: मरे ग्रिम (ऑ)
इलँग्गु कानाबथु (ऑ)
टी. सिंग फिल्ड गोल १५'
आर. सिंग फिल्ड गोल ५५'
अहवालसेऊ फिल्ड गोल २१'
यांग पेनल्टी स्ट्रोक ५३'
पेनल्टी
एस. सिंग Penalty stroke scored
आर. सिंग Penalty stroke scored
आरपी सिंग Penalty stroke scored
ए. सिंग Penalty stroke scored
लाक्रा Penalty stroke scored
५-४ मान्जे Penalty stroke scored
ह्येआँग्जिन Penalty stroke scored
जे. ली Penalty stroke scored
बाए Penalty stroke scored
डी. ली Penalty stroke missed

२९ ऑक्टोबर २०१६
२०:३०
मलेशिया Flag of मलेशिया१-१पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानविस्मा बेलिया मैदान
पंच: रघू प्रसाद (भा)
पीटर राईट (द)
साबाह पेनल्टी कॉर्नर १८'अहवालखान फिल्ड गोल ३४'
पेनल्टी
अशारी Penalty stroke scored
फै. सारी Penalty stroke scored
फैज Penalty stroke missed
साबाह Penalty stroke missed
फि. सारी Penalty stroke missed
2–3 खान Penalty stroke scored
रिझवान सि. Penalty stroke missed
इरफान Penalty stroke scored
कादिर Penalty stroke scored


३ऱ्या स्थानासाठी सामना
३० ऑक्टोबर २०१६
१८:१५
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया१-१मलेशियाचा ध्वज मलेशियाविस्मा बेलिया मैदान
पंच: सुऑलाँग यु (चीन)
हैदर रसूल (पाकिस्तान)
जुंग पेनल्टी कॉर्नर १७'अहवालसाबाह फिल्ड गोल २६'
पेनल्टी
जुंगPenalty stroke missed
जिन किम Penalty stroke missed
मून-क्यु Penalty stroke scored
जुन-वू Penalty stroke missed
१–३ अशारी Penalty stroke scored
फै. सारी Penalty stroke scored
नूर Penalty stroke scored


अंतिम सामना
३० ऑक्टोबर २०१६
२०:३०
भारत Flag of भारत३-२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानविस्मा बेलिया मैदान
पंच: मरे ग्रिम (ऑ)
पीटर राईट (द)
आरपी सिंग पेनल्टी कॉर्नर १८'
युसूफ फिल्ड गोल २३'
तिम्मैआह फिल्ड गोल ५१'
अहवाल बिलाल पेनल्टी कॉर्नर २६'
शान अली फिल्ड गोल ३८'


अंतिम क्रमवारी

क्रमांकसंघ
1भारतचा ध्वज भारत
2पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
3मलेशियाचा ध्वज मलेशिया
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
Flag of the People's Republic of China चीन
जपानचा ध्वज जपान

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे