Jump to content

२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार

२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार
व्यवस्थापकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५० षटके
स्पर्धा प्रकारसाखळी सामने, प्ले ऑफ
यजमानFlag of the United States अमेरिका
विजेतेFlag of the United States अमेरिका
सहभाग
सामने १८
मालिकावीरओमान खावर अली
सर्वात जास्त धावाजर्सी कोरे बिसन (२४२)
सर्वात जास्त बळीडेन्मार्क आफताब अहमद (१४)
अमेरिका तिमिल पटेल (१४)
← २०१४ (आधी)(नंतर) २०१९ →

२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार ही मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथे पार पडली.[] आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चारची ही पाचवी आवृत्ती होती, आणि अमेरिकेमध्ये खेळवली गेलेली पहिली विश्व क्रिकेट लीग स्पर्धा होती. सर्व सामने लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल येथे खेळवले गेले.[]

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेने ओमानचा १३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना २०१७ विभाग तीन मध्ये बढती मिळाली.[] जर्सी आणि इटली ह्या शेवटच्या दोन संघांना विभाग पाच मध्ये ढकलण्यात आले.[] जर्सीचा फलंदाज कोरे बिसन स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, तर डेन्मार्कचा आफताब अहमद आणि अमेरिकेचा तिमिल पटेल ह्या दोघांनी सर्वात जास्त (प्रत्येकी १४) गडी बाद केले. ओमानच्या अष्टपैलू खावर अलीला मालिकाविराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने १६८ धावा केल्या आणि १३ गडी बाद केले.

संघ

पात्र संघ खालील प्रमाणे:

  • Flag of the United States अमेरिका (२०१४ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीनमध्ये ५वे स्थान)
  • बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा (२०१४ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीनमध्ये ६वे स्थान)
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (२०१४ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चारमध्ये ३रे स्थान)
  • इटलीचा ध्वज इटली (२०१४ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चारमध्ये ४थे स्थान)
  • जर्सीचा ध्वज जर्सी (२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाचमध्ये १ले स्थान)
  • ओमानचा ध्वज ओमान (२०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाचमध्ये २रे स्थान)

स्थळ

मालिकेतील सर्व सामने व्हान नुयेस, लॉस एंजेल्स येथील लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल येथे पार पडतील.

साखळी सामने

गुणफलक

संघ साविगुणनेररस्थिती
ओमानचा ध्वज ओमान+०.१७७२०१७ विभाग तीन मध्ये बढती
Flag of the United States अमेरिका+०.८७९
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क+०.३०८विभाग चार मध्ये राहिले
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा-०.०६७
जर्सीचा ध्वज जर्सी–०.५९८विभाग पाच मध्ये ढकलले
इटलीचा ध्वज इटली–०.६५१

सामने

सर्व वेळा ह्या पॅसिफिक डेलाईट वेळ आहेत (यूटीसी−०७:००).
२९ ऑक्टोबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२०१ (४८.३ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२०२ (३२.४ षटके)
अमेरिका ८ गडी व १०४ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: टिमिल पटेल (अमेरिका)

२९ ऑक्टोबर
१०:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२१४/८ (५० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१०० (२१.१ षटके)
डेन्मार्क ११४ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: कार्ल सँड्री (इटली)

२९ ऑक्टोबर
१०:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
२०३/५ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२०४/४ (४६.४ षटके)
ओमान ६ गडी व २० चेंडू राखून विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: स्वप्निल खाड्ये (ओमान)

३० ऑक्टोबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१७३/९ (४० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१७४/६ (३४ षटके)
ओमान ४ गडी व ९६ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: जतिंदर सिंग (ओमान)

३० ऑक्टोबर
१०:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१५८ (३६.४ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१५९/४ (३२.१ षटके)
डेन्मार्क ६ गडी व १०७ चेंडू राखून विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: सैफ अहमद (डेन्मार्क)

३० ऑक्टोबर
१०:००
धावफलक
इटली Flag of इटली
१८५/५ (४१ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१८६/९ (३७.२ षटके)
अमेरिका १ गडी व ७६ चेंडू राखून विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: टिमरॉय ॲलन (अ)

१ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२२१/७ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१८३ (४८.१ षटके)
बर्म्युडा ३८ धावांनी विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: जॉर्डन डी सिल्वा (ब)

१ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
इटली Flag of इटली
२३५ (४९.५ षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
२३६/७ (४९.३ षटके)
जर्सी ३ गडी व ३ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: नेथनील वॅटकिन्स (ज)

१ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१६३ (४९.२ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१६५/२ (२९.३ षटके)
अमेरिका ८ गडी व १२३ चेंडू राखून विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: स्टीव्हन टेलर (अ)

२ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
३१२/८ (४५ षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
२२७ (३७.२ षटके)
बर्म्युडा ८५ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: कामाउ लेव्हरॉक (ब)
  • १४.४ षटकांनंतर वाऱ्यामुळे साईट स्क्रिन खाली आल्याने काही वेळ वाया गेला आणि सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवण्यात आला.

२ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२६१/९ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२६२/६ (४८.३ षटके)
डेन्मार्क ४ गडी व ९ चेंडू राखून विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: झमीर खान (डे)

२ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
इटली Flag of इटली
२०५/९ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२०८/५ (४०.३ षटके)
ओमान ५ गडी व ५७ चेंडू राखून विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: झीशान सिद्दीकी (ओ)

४ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
इटली Flag of इटली
२२८/८ (५० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
२०३/९ (५० षटके)
इटली २५ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: चरणजीत सिंग (इ)

४ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१८९ (४६.४ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१४६ (३४ षटके)
ओमान ४३ धावांनी विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: खावर अली (ओ)

४ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
२४९ (४८.२ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
२४८/८ (५० षटके)
जर्सी १ धावेने विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: नेथनील वॅट्किन्स (ज)


प्लेऑफ

५व्या स्थानासाठी सामना

५ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
२५०/६ (५० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
२०८ (४६.४ षटके)
जर्सी ४२ धावांनी विजयी
वाँग फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: कोरे बिसन (ज)


३ऱ्या स्थानासाठी सामना

५ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
२६९/८ (५० षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
२२५/८ (५० षटके)
डेन्मार्क ४४ धावांनी विजयी
राईट फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: तरणजीत भराज (डे)


१ल्या क्रमांकासाठी सामना

५ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२०८ (४९.४ षटके)
वि
ओमान Flag of ओमान
१९५/९ (५० षटके)
अमेरिका १३ धावांनी विजयी
सेव्हर्न फिल्ड, लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल
सामनावीर: जसदीप सिंग (अ)


आकडेवारी

सर्वाधिक धावा

फलंदाजसंघधावाडावसरासरीसर्वाधिक१००५०
कोरे बिसनजर्सीचा ध्वज जर्सी२४२८०.६६५४*
कमाउ लिव्हरॉकबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा२३६३९.३३१३७
नेथनील वॅट्किन्सजर्सीचा ध्वज जर्सी२२३४४.६०७७२०
ॲलेक्स ॲम्स्टरडॅमFlag of the United States अमेरिका२१३५३.२५१०२
स्टीव्हन टेलरFlag of the United States अमेरिका२०९४१.८०१२४*

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

सर्वाधिक बळी

गोलंदाजसंघषटकेबळीसरासरीइकॉनॉमीस्ट्रा.रे.सर्वोत्तम
आफताब अहमदडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क४६.४१४१४.४२४.३२२०.०४/३०
टिमिल पटेलFlag of the United States अमेरिका५२.३१४१५.५०४.१३२२.५५/२२
बशीर शाहडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क३६.११३१२.६१४.५३१६.६४/१८
चार्ल्स पर्चर्डजर्सीचा ध्वज जर्सी५१.२१३१५.५३३.९३२३.६४/२२
खावर अलीओमानचा ध्वज ओमान४३.०१३१६.३८४.९५१९.८५/३७

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो Archived 2016-11-08 at the Wayback Machine.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "नवीन जर्सी आणि ओमानचा पुढचा थांबा लॉस एजेंल्स मध्यील विश्व क्रिकेट लीग विभाग चार मध्ये". आयसीसी (इंग्रजी भाषेत). 2016-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "लॉस एंजेल्समध्ये अमेरिका करणार विश्व क्रिकेट लीग विभाग चार स्पर्धेचे आयोजन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "विश्व क्रिकेट लीग विभाग चार स्पर्धेसाठी लॉस एंजेल्स सज्ज". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "पाच संघाचे लक्ष्य फेव्हरिट अमेरिकेकेडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे