Jump to content

२०१६ अटलांटिक हरिकेन मोसम

२०१६ अटलांटिक हरिकेन मोसम हा अटलांटिक महासागरात सुरू होणाऱ्या चक्रीवादळांचा मोसम होता. हा मोसम १२ जानेवारी ते २५ नोव्हेंबर दरम्यान होता. यात एकूण १६ वादळे झाली. त्यांपैकी १५ चक्रीवादळे होती व त्यातील सात वादळांचे हरिकेनमध्ये रूपांतर झाले. त्यांतील ४ हरिकेन मोठी वादळे होती.

२०१२नंतर हा मोसम सर्वाधिक लांबीचा होता व या वर्षी २०१२नंतर सर्वाधिक चक्रीवादळे झाली होती. या वर्षी झालेल्या हरिकेन मॅथ्यू या कॅटेगरी ४ च्या वादळात ताशी २७० किमी वेगाचे वारे होते.

वादळे

नावतारीखकॅटेगरीवाऱ्याचा कमाल वेग
(किमी/तास,
सतत १ मिनिट)
लघुत्तम हवादाब
मिलिबार
प्रदेशनुकसान
(लाख अमेरिकन डॉलर)
मृत्यू
(अप्रत्यक्ष)
ॲलेक्सजाने १२-१५कॅट ११४०९८१बर्म्युडा, ॲझोर्सनगण्य(१)
बॉनीमे २७-जून ४ट्रॉपिकल स्टॉर्म७५१००६बहामा, आग्नेय अमेरिका६.४
कॉलिनजून ५-७ट्रॉपिकल स्टॉर्म८५१००१युकातान, क्युबा, फ्लोरिडा, अमेरिकेचा पूर्व किनारा१०.४
डॅनियेलजून १९-२१ट्रॉपिकल स्टॉर्म७५१००७युकातान, पूर्व मेक्सिकोनगण्य
अर्लऑग २-६कॅट ११४०९७९लेसर अँटिल्स, पोर्तो रिको, हिस्पॅनियोला, जमैका, केमन द्वीपसमूह, मध्य अमेरिका, मेक्सिको२,५००९४ (१२)
फियोनाऑग १६-२३ट्रॉपिकल स्टॉर्म८५१००४--
गास्टनऑग २२-सप्टें २कॅट ३१९५९५५--
आठऑग २८-सप्टें १ट्रॉपिकल डिप्रेशन५५१०१०ॲझोर्स
हर्माइनऑग २८-३कॅट ३१३०९८१डॉमिनिकन प्रजासत्ताक, क्युबा, फ्लोरिडा, बहामा, अमेरिकेचा पूर्व किनारा, कॅनडाचा अटलांटिक किनारा५५०४ (१)
इयानसप्टें १२-१६ट्रॉपिकल स्टॉर्म९५९९४--
जुलियासप्टें १४-१९ट्रॉपिकल स्टॉर्म८५१००७आग्नेय अमेरिका६१.३
कार्लसप्टें १२-२५ट्रॉपिकल स्टॉर्म११०९८८केप व्हर्दे, बहामानगण्य
लिसासप्टें १९-२५ट्रॉपिकल स्टॉर्म८५९९९--
मॅथ्यूसप्टें २८-ऑक्टो ९कॅट ५२७०९३४अँटिल्स, वेनेझुएला, कोलंबिया, अमेरिकेचा पूर्व किनारा, कॅनडाचा अटलांटिक किनारा१,५०,९००५८६ (१७)
निकोलऑक्टो ४-१८कॅट ४२२०९५०बर्म्युडा१५०
ऑट्टोनोव्हें २०-२५कॅट ३१८५९७५पनामा, कोस्टा रिका, निकाराग्वा, कोलंबिया१,९००+२३
मागील:
२०१५ अटलांटिक हरिकेन मोसम
अटलांटिक हरिकेन मोसम
१२ जानेवारी, इ.स. २०१६ – २५ नोव्हेंबर, इ.स. २०१६
पुढील:
२०१७ अटलांटिक हरिकेन मोसम