लुइस हॅमिल्टन, ३८४ गुणांसोबत २०१४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक. निको रॉसबर्ग , ३१७ गुणांसोबत २०१४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.डॅनियल रीक्कार्डो, २३८ गुणांसोबत २०१४ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक. २०१४ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६८वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २४ चालकांनी सहभाग घेतला. १६ मार्च २०१४ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २३ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक२०१४ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१४ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१४ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
हंगामाचे वेळपत्रक
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
गुण प्रणालीखालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा गुण २५ १८ १५ १२ १० ८ ६ ४ २ १
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[ note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[ note २]
चालकस्थान चालक ऑस्ट्रे मले बहरैन चिनी स्पॅनिश मोनॅको कॅनेडि ऑस्ट्रि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान रशिया यु.एस.ए. ब्राझि अबुधा‡ गुण १ लुइस हॅमिल्टन मा. १ १ १ १ २ मा. २ १ ३ ३ मा. १ १ १ १ १ २ १ ३८४ २ निको रॉसबर्ग १ २ २ २ २ १ २ १ मा. १ ४ २ २ मा. २ २ २ १ १४ ३१७ ३ डॅनियल रीक्कार्डो अ.घो. मा. ४ ४ ३ ३ १ ८ ३ ६ १ १ ५ ३ ४ ७ ३ मा. ४ २३८ ४ वालट्टेरी बोट्टास ५ ८ ८ ७ ५ मा. ७ ३ २ २ ८ ३ ४ ११ ६ ३ ५ १० ३ १८६ ५ सेबास्टियान फेटेल मा. ३ ६ ५ ४ मा. ३ मा. ५ ४ ७ ५ ६ २ ३ ८ ७ ५ ८ १६७ ६ फर्नांदो अलोन्सो ४ ४ ९ ३ ६ ४ ६ ५ ६ ५ २ ७ मा. ४ मा. ६ ६ ६ ९ १६१ ७ फिलिपे मास्सा मा. ७ ७ १५ १३ ७ १२ † ४ मा. मा. ५ १३ ३ ५ ७ ११ ४ ३ २ १३४ ८ जेन्सन बटन ३ ६ १७† ११ ११ ६ ४ ११ ४ ८ १० ६ ८ मा. ५ ४ १२ ४ ५ १२६ ९ निको हल्केनबर्ग ६ ५ ५ ६ १० ५ ५ ९ ८ ७ मा. १० १२ ९ ८ १२ मा. ८ ६ ९६ १० सर्गिओ पेरेझ १० सु.ना. ३ ९ ९ मा. ११† ६ ११ १० मा. ८ ७ ७ १० १० मा. १५ ७ ५९ ११ केविन मॅग्नुसेन २ ९ मा. १३ १२ १० ९ ७ ७ ९ १२ १२ १० १० १४ ५ ८ ९ ११ ५५ १२ किमी रायकोन्नेन ७ १२ १० ८ ७ १२ १० १० मा. ११ ६ ४ ९ ८ १२ ९ १३ ७ १० ५५ १३ जीन-एरिक वेर्गने ८ मा. मा. १२ मा. मा. ८ मा. १० १३ ९ ११ १३ ६ ९ १३ १० १३ १२ २२ १४ रोमन ग्रोस्जीन मा. ११ १२ मा. ८ ८ मा. १४ १२ मा. मा. मा. १६ १३ १५ १७ ११ १७† १३ ८ १५ डॅनिल क्वयात ९ १० ११ १० १४ मा. मा. मा. ९ मा. १४ ९ ११ १४ ११ १४ १५ ११ मा. ८ १६ पास्टोर मालडोनाडो मा. मा. १४ १४ १५ सु.ना. मा. १२ १७† १२ १३ मा. १४ १२ १६ १८ ९ १२ मा. २ १७ ज्युल्स बियांची पु.व. मा. १६ १७ १८ ९ मा. १५ १४ १५ १५ १८† १८ १६ २०† २ १८ आद्रियान सूटिल ११ मा. मा. मा. १७ मा. १३ १३ १३ मा. ११ १४ १५ मा. २१† १६ मा. १६ १६ ० १९ मार्कस एरिक्सन मा. १४ मा. २० २० ११ मा. १८ मा. १८ मा. १७ १९ १५ १७ १९ ० २० इस्तेबान गुतेरेझ १२ मा. मा. १६ १६ मा. १४† १९ मा. १४ मा. १५ २० मा. १३ १५ १४ १४ १५ ० २१ मॅक्स चिल्टन १३ १५ १३ १९ १९ १४ मा. १७ १६ १७ १६ १६ मा. १७ १८ मा. ० २२ कमुइ कोबायाशी मा. १३ १५ १८ मा. १३ मा. १६ १५ १६ मा. १७ सु.ना. १९ मा. मा. ० २३ विल स्टिव्हन्स १७ ० - आन्ड्रे लोट्टरर मा. ० - अलेक्झांडर रॉसी हं.मा. हं.मा. ० स्थान चालक ऑस्ट्रे मले बहरैन चिनी स्पॅनिश मोनॅको कॅनेडि ऑस्ट्रि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान रशिया यु.एस.ए. ब्राझि अबुधा‡ गुण संदर्भ: [ ६३]
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्मातेक्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे मले बहरैन चिनी स्पॅनिश मोनॅको कॅनेडि ऑस्ट्रि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान रशिया यु.एस.ए. ब्राझि अबुधा‡ गुण १ मर्सिडीज-बेंझ ६ १ २ २ २ २ १ २ १ मा. १ ४ २ २ मा. २ २ २ १ १४ ७०१ ४४ मा. १ १ १ १ २ मा. २ १ ३ ३ मा. १ १ १ १ १ २ १ २ रेड बुल रेसिंग -रेनोल्ट १ मा. ३ ६ ५ ४ मा. ३ मा. ५ ४ ७ ५ ६ २ ३ ८ ७ ५ ८ ४०५ ३ अ.घो. मा. ४ ४ ३ ३ १ ८ ३ ६ १ १ ५ ३ ४ ७ ३ मा. ४ ३ विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १९ मा. ७ ७ १५ १३ ७ १२ † ४ मा. मा. ५ १३ ३ ५ ७ ११ ४ ३ २ ३२० ७७ ५ ८ ८ ७ ५ मा. ७ ३ २ २ ८ ३ ४ ११ ६ ३ ५ १० ३ ४ स्कुदेरिआ फेरारी ७ ७ १२ १० ८ ७ १२ १० १० मा. ११ ६ ४ ९ ८ १२ ९ १३ ७ १० २१६ १४ ४ ४ ९ ३ ६ ४ ६ ५ ६ ५ २ ७ मा. ४ मा. ६ ६ ६ ९ ५ मॅकलारेन -मर्सिडीज-बेंझ २० २ ९ मा. १३ १२ १० ९ ७ ७ ९ १२ १२ १० १० १४ ५ ८ ९ ११ १८१ २२ ३ ६ १७† ११ ११ ६ ४ ११ ४ ८ १० ६ ८ मा. ५ ४ १२ ४ ५ ६ फोर्स इंडिया -मर्सिडीज-बेंझ११ १० सु.ना. ३ ९ ९ मा. ११† ६ ११ १० मा. ८ ७ ७ १० १० मा. १५ ७ १५५ २७ ६ ५ ५ ६ १० ५ ५ ९ ८ ७ मा. १० १२ ९ ८ १२ मा. ८ ६ ७ स्कुदेरिआ टोरो रोस्सो-रेनोल्ट २५ ८ मा. मा. १२ मा. मा. ८ मा. १० १३ ९ ११ १३ ६ ९ १३ १० १३ १२ ३० २६ ९ १० ११ १० १४ मा. मा. मा. ९ मा. १४ ९ ११ १४ ११ १४ १५ ११ मा. ८ लोटस एफ१ -रेनोल्ट ८ मा. ११ १२ मा. ८ ८ मा. १४ १२ मा. मा. मा. १६ १३ १५ १७ ११ १७† १३ १० १३ मा. मा. १४ १४ १५ सु.ना. मा. १२ १७† १२ १३ मा. १४ १२ १६ १८ ९ १२ मा. ९ मारुशिया एफ१-स्कुदेरिआ फेरारी ४ १३ १५ १३ १९ १९ १४ मा. १७ १६ १७ १६ १६ मा. १७ १८ मा. २ १७ पु.व. मा. १६ १७ १८ ९ मा. १५ १४ १५ १५ १८† १८ १६ २०† ४२ हं.मा. हं.मा. १० सौबर-स्कुदेरिआ फेरारी २१ १२ मा. मा. १६ १६ मा. १४† १९ मा. १४ मा. १५ २० मा. १३ १५ १४ १४ १५ ० ९९ ११ मा. मा. मा. १७ मा. १३ १३ १३ मा. ११ १४ १५ मा. २१† १६ मा. १६ १६ ११ कॅटरहॅम एफ१ -रेनोल्ट ९ मा. १४ मा. २० २० ११ मा. १८ मा. १८ मा. १७ १९ १५ १७ १९ ० १० मा. १३ १५ १८ मा. १३ मा. १६ १५ १६ मा. १७ सु.ना. १९ मा. मा. ४५ मा. ४६ १७ क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे मले बहरैन चिनी स्पॅनिश मोनॅको कॅनेडि ऑस्ट्रि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान रशिया यु.एस.ए. ब्राझि अबुधा‡ गुण संदर्भ: [ ६३]
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पहाफॉर्म्युला वन फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी फॉर्म्युला वन चालक यादी फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
तळटीप^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[ ६२] ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[ ६२]
संदर्भ
बाह्य दुवेफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
चालक अजिंक्यपद. कारनिर्माते अजिंक्यपद. मर्सिडीज-बेंझ (७०१) •
रेड बुल रेसिंग -रेनोल्ट (४०५) •
विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ (३२०) •
स्कुदेरिआ फेरारी (२१६) •
मॅकलारेन -मर्सिडीज-बेंझ (१८१)
२०१४च्या शर्यती रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • यु.बि.एस. चिनी ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो पिरेली डी इस्पाना • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री दु कॅनडा • ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री • ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड • पिरेली माग्यर नागीदिज • शेल बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्ससिंगापूर ग्रांप्री • जपानी ग्रांप्री • रशियन ग्रांप्री • युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
२०१४चे सर्किट मेलबर्न ग्रांप्री सर्किट • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • रेड बुल रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हॉकेंहिम्रिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सुझुका सर्किट • सोची ऑतोद्रोम • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट
२०१४च्या ग्रांप्री ऑस्ट्रेलियन • मलेशियन • बहरैन • चिनी • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • जपानी • रशियन • युनायटेड स्टेट्स • ब्राझिलियन • अबु धाबी