Jump to content

२०१४ फिफा विश्वचषक गट फ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना, बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, इराणचा ध्वज इराण आणि नायजेरियाचा ध्वज नायजेरिया या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १५-२५ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आजवरचे
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
फ1 (seed)आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकॉन्मेबॉल विजेते10 सप्टेंबर 2013१६२०१०विजेते (१९७८, १९८६)3
फ2बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिनायुएफा गट ग विजेते15 ऑक्टोबर 2013पहिल्यांदा16
फ3इराणचा ध्वज इराणए.एफ.सी. चौथी फेरी गट अ विजेते18 जून 2013२००६साखळी फेरी (१९७८, १९९८, २००६)49
फ4नायजेरियाचा ध्वज नायजेरियाकॅफ तिसरी फेरी विजेते16 नोव्हेंबर 2013२०१०१६ संघांची फेरी (१९९४, १९९८)33

सामने आणि निकाल

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 3 3 0 0 6 3 +3 9
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 3 1 1 1 3 3 0 4
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना 3 1 0 2 4 4 0 3
इराणचा ध्वज इराण 3 0 1 2 1 4 −3 1
15 जून २०१४
१९:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना२ – १ बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
कोलाशिनाक Goal ३' (स्व.गो.)
मेस्सी Goal ६५'
अहवालइबिशेविच Goal ८५'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,७३८
पंच: एल साल्व्हाडोर जोएल अग्विलार

16 जून २०१४
१६:००
इराण Flag of इराण० – ० नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
अहवाल
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,०८१
पंच: इक्वेडोर कार्लोस व्हेरा

21 जून २०१४
१३:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना१ – ० इराणचा ध्वज इराण
मेस्सी Goal ९०+१'अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,६९८
पंच: सर्बिया मिलोराद माझिच

21 जून २०१४
१९:००
नायजेरिया Flag of नायजेरिया१ – ० बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
ओडेम्विंगी Goal २९'अहवाल

25 जून २०१४
१३:००
नायजेरिया Flag of नायजेरिया२ – ३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
मुसा Goal ४'४७'अहवालमेस्सी Goal ३'४५+१'
रोहो Goal ५०'

25 जून २०१४
१३:००
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना३ – १ इराणचा ध्वज इराण
झेको Goal २३'
प्यानिच Goal ५९'
व्रसायेविच Goal ८३'
अहवालघूचनेझाद Goal ८२'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ४८,०११
पंच: स्पेन


बाह्य दुवे