Jump to content

२०१४ आशियाई खेळ

१७वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहरइंचॉन, दक्षिण कोरिया
ध्येयDiversity Shines Here
खेळांचे प्रकार ३६ खेळांचे ४३७ प्रकार
उद्घाटन समारंभ १९ सप्टेंबर
सांगता समारंभ ४ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे
प्रमुख स्थान इंचॉन एशियाड प्रमुख स्टेडियम
< २०१०२०१८ >


२०१४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १७वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशातील इंचॉन ह्या शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर इ.स. २०१४ दरम्यान भरवण्यात आली.

ही स्पर्धा मिळवण्यासाठी इंचॉनसोबत भारताच्या दिल्ली शहराने निविदा पाठवली होती. परंतु भारत सरकारने ही स्पर्धा मिळवण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही व १७ एप्रिल २००७ रोजी कुवेत शहरात झालेल्या बैठकीदरम्यान २०१४ एशियाडचे यजमानपद इंचॉनला दिले गेले. १९८६ मध्ये सोल तर २००२ मध्ये बुसान नंतर हा मान मिळवणारे इंचॉन हे दक्षिण कोरियामधील तिसरे शहर होते.

ह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने ९५२ सदस्यांपैकी ६७९ सदस्यांच्या पथकाला इच्यियोनला जाण्याची परवानगी दिली. यात ५१६ खेळाडू होते.

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात हॉकीपटू सरदारासिंग हा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.

२०१४ एशियाडसाठी निविदा
शहर देश मते
इंचॉनदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया32
दिल्लीभारत ध्वज भारत13
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
इंचॉन
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

पदकतालिका

   *   यजमान देश (दक्षिण कोरिया)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन १५११०८८३३४२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ७९७१८४२३४
जपान जपान ४७७६७७२००
कझाकस्तान कझाकस्तान २८२३३३८४
इराण इराण २११८१८५७
थायलंड थायलंड १२२८४७
उत्तर कोरिया उत्तर कोरिया १११११४३६
भारत भारत १११०३६५७
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ १०१८२३५१
१०कतार कतार १०१४
११उझबेकिस्तान उझबेकिस्तान १४२१४४
१२ब्रुनेई ब्रुनेई १९
१३हाँग काँग हाँग काँग १२२४४२
१४मलेशिया मलेशिया १४१४३३
१५सिंगापूर सिंगापूर १३२४
१६मंगोलिया मंगोलिया १२२१
१७इंडोनेशिया इंडोनेशिया ११२०
१८कुवेत कुवेत १२
१९सौदी अरेबिया सौदी अरेबिया 
२०फिलिपिन्स फिलिपिन्स १११६
२१म्यानमार म्यानमार 
२२व्हियेतनाम व्हियेतनाम १०२५३६
२३पाकिस्तान पाकिस्तान 
२३ताजिकिस्तान ताजिकिस्तान 
२५इराक इराक 
२५संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती 
२७श्रीलंका श्रीलंका 
२८कंबोडिया कंबोडिया 
२९मकाओ मकाओ 
३०किर्गिझस्तान किर्गिझस्तान 
३१जॉर्डन जॉर्डन 
३२तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान 
३३बांगलादेश बांगलादेश 
३३लाओस लाओस 
३५अफगाणिस्तान अफगाणिस्तान 
३५लेबेनॉन लेबेनॉन 
३७नेपाळ नेपाळ 
एकूण४३९४३९५७६१४५४

बाह्य दुवे