Jump to content

२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन

२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:  जानेवारी १४ – जानेवारी २७
वर्ष:   १०१
विजेते
पुरूष एकेरी
सर्बिया नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन
महिला दुहेरी
इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंची
मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलिया यार्मिला गाय्दोसोव्हा / ऑस्ट्रेलिया मॅथ्यू एब्डन
मुले एकेरी
ऑस्ट्रेलिया निक किरीयोस
मुली एकेरी
क्रोएशिया आना कोंजुह
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०१२२०१४ >
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०१वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.

मुख्य स्पर्धा

पुरुष एकेरी

सर्बिया नोव्हाक जोकोविचने युनायटेड किंग्डम अँडी मरेला 6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2 असे हरवून ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा (एकूण ४ वेळा) जिंकली.

महिला एकेरी

बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्काने चीन ली नाला 4–6, 6–4, 6–3 असे हरवून ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.

पुरुष दुहेरी

अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायननीं नेदरलँड्स रॉबिन हासे / नेदरलँड्स इगोर सायस्लिंग ह्यांना 6–3, 6–4 असे हरवले.

महिला दुहेरी

इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंचीनीं ऑस्ट्रेलिया ॲश्ले बार्टी / ऑस्ट्रेलिया केसी डेलाका ह्यांना 6–2, 3–6, 6–2 असे हरवले.

मिश्र दुहेरी

ऑस्ट्रेलिया यार्मिला गाय्दोसोव्हा / ऑस्ट्रेलिया मॅथ्यू एब्डननीं चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका / चेक प्रजासत्ताक फ्रांतिसेक सेर्माक ह्यांना 6–3, 7–5 असे हरवले.