Jump to content

२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषक संघ

२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्या संघांची ही यादी आहे.

गट अ

ऑस्ट्रेलिया

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका मिकी आर्थर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२३मायकल क्लार्क (क.)२ एप्रिल १९८१ (वय ३२)२२७उजवाडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
जॉर्ज बेली (उ.क.)७ सप्टेंबर १९८२ (वय ३०)२१उजवाउजव्या हाताने मध्यमगतीऑस्ट्रेलिया टास्मानिया
नाथन कोल्टर-नाईल११ ऑक्टोबर १९८७ (वय २५)उजवाउजव्या हाताने जलदगतीऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
झेवियर डोहेर्ती२२ नोव्हेंबर १९८२ (वय ३०)४३डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनऑस्ट्रेलिया टास्मानिया
४४जेम्स फॉल्कनर२९ एप्रिल १९९० (वय २३)उजवाडाव्या हाताने जलद-मध्यमगतीऑस्ट्रेलिया टास्मानिया
६४फिलिप ह्यजेस३० नोव्हेंबर १९८८ (वय २४)१०डावखोराऑस्ट्रेलिया दक्षिण ऑस्ट्रेलिया
२५मिशेल जॉन्सन२ नोव्हेंबर १९८१ (वय ३१)१२१डावखोराडाव्या हाताने जलदगतीऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
२७क्लिंट मॅकके२० फेब्रुवारी १९८३ (वय ३०)४२उजवाउजव्या हाताने मध्यमगतीऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
मिशेल मार्श२० ऑक्टोबर १९९१ (वय २१)उजवाउजव्या हाताने मध्यमगतीऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
२८ग्लेन मॅक्सवेल१४ ऑक्टोबर १९८८ (वय २४)११उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
५६मिशेल स्टार्क३० जानेवारी १९९० (वय २३)१८डावखोराडाव्या हाताने जलद-मध्यमगतीऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
२४ॲडम वोग्स४ ऑक्टोबर १९७९ (वय ३३)१७उजवाडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
१३मॅथ्यू वेड ()२६ डिसेंबर १९८७ (वय २५)३२डावखोराउजव्या हाताने मध्यमगतीऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
३१डेव्हिड वॉर्नर२७ ऑक्टोबर १९८६ (वय २६)३८डावखोरालेग ब्रेकऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
३३शेन वॉटसन१७ जून १९८१ (वय ३१)१५७उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स

इंग्लंड

प्रशिक्षक: इंग्लंड ॲशले गाईल्स

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२६अ‍ॅलास्टेर कूक ()२५ डिसेंबर १९८४ (वय २८)६७डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकइंग्लंड एसेक्स
जेम्स अँडरसन३० जुलै १९८२ (वय ३०)१६९डावखोराउजव्या हाताने जलद-मध्यमगतीइंग्लंड लँकेशायर
५१जॉनी बेरस्टॉ२६ सप्टेंबर १९८९ (वय २३)उजवाउजव्या हाताने गोलंदाजीइंग्लंड यॉर्कशायर
इयान बेल११ एप्रिल १९८२ (वय ३१)१३०उजवाउजव्या हाताने मध्यमगतीइंग्लंड वॉरविकशायर
४२रवी बोपारा४ मे १९८५ (वय २८)८४उजवाउजव्या हाताने मध्यमगतीइंग्लंड एसेक्स
२०टिम ब्रेस्नन२८ फेब्रुवारी १९८५ (वय २८)७२उजवाउजव्या हाताने मध्यम-जलदगतीइंग्लंड यॉर्कशायर
स्टूअर्ट ब्रॉड२४ जून १९८६ (वय २६)९७डावखोराउजव्या हाताने जलद-मध्यमगतीइंग्लंड नॉटिंगहॅमशायर
६३जोस बटलर (य)८ सप्टेंबर १९९० (वय २२)उजवाइंग्लंड सॉमरसेट
२५स्टीवन फिन४ एप्रिल १९८९ (वय २४)३४उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीइंग्लंड मिडलसेक्स
१६आयॉन मॉर्गन१० सप्टेंबर १९८६ (वय २६)९७डावखोराउजव्या हाताने मध्यमगतीइंग्लंड मिडलसेक्स
६१जो रुट३० डिसेंबर १९९० (वय २२)११उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकइंग्लंड यॉर्कशायर
६६ग्रेम स्वान२४ मार्च १९७९ (वय ३४)७८उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकइंग्लंड नॉटिंगहॅमशायर
५३जेम्स ट्रेडवेल२७ फेब्रुवारी १९८२ (वय ३१)१५डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकइंग्लंड केंट
जोनाथन ट्रॉट२२ एप्रिल १९८१ (वय ३२)६०उजवाउजव्या हाताने मध्यमगतीइंग्लंड वॉरविकशायर
३१ख्रिस वोक्स२ मार्च १९८९ (वय २४)१३उजवाउजव्या हाताने मध्यमगतीइंग्लंड वॉरविकशायर

न्यू झीलंड

प्रशिक्षक: न्यूझीलंड माईक हेसन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
४२ब्रॅन्डन मॅककुलम ()२७ सप्टेंबर १९८१ (वय ३१)२१५उजवाउजव्या हाताने मध्यमगतीन्यूझीलंड ओटॅगो
३४डग ब्रेसवेल२८ सप्टेंबर १९९० (वय २२)उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीन्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
इयेन बटलर२४ नोव्हेंबर १९८१ (वय ३१)२६उजवाउजव्या हाताने जलदगतीन्यूझीलंड ओटॅगो
८८ग्रँट इलियट२१ मार्च १९७९ (वय ३४)४५उजवाउजव्या हाताने मध्यमगतीन्यूझीलंड वेलिंग्टन
७०जेम्स फ्रँकलिन७ नोव्हेंबर १९८० (वय ३२)१०७डावखोराडाव्या हाताने मध्यमगतीन्यूझीलंड वेलिंग्टन
३१मार्टिन गुप्टिल३० सप्टेंबर १९८६ (वय २६)७२उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकन्यूझीलंड ऑकलंड
२१मिशेल मॅक्लेनाघन११ जून १९८६ (वय २६)डावखोराडाव्या हाताने मध्यम-जलदगतीन्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
१५नेथन मॅककुलम१ सप्टेंबर १९८० (वय ३२)४९उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकन्यूझीलंड ओटॅगो
३७काईल मिल्स१५ मार्च १९७९ (वय ३४)१५०उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीन्यूझीलंड ऑकलंड
८२कोलिन मन्रो११ मार्च १९८७ (वय २६)डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीन्यूझीलंड ऑकलंड
५४लुक रोंची ()२३ एप्रिल १९८१ (वय ३२)उजवान्यूझीलंड वेलिंग्टन
३८टिमोथी साउथी११ डिसेंबर १९८८ (वय २४)६८उजवाउजव्या हाताने मध्यम-जलदगतीन्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
रॉस टेलर८ मार्च १९८४ (वय २९)१२२उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकन्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
११डॅनियल व्हेट्टोरी२७ जानेवारी १९७९ (वय ३४)२७२डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनन्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
२२केन विल्यमसन८ ऑगस्ट १९९० (वय २२)४२उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकन्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स

श्रीलंका

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका ग्रॅहम फोर्ड

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
६९अँजेलो मॅथ्यूस ()२ जून १९८७ (वय २६)९३उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीश्रीलंका कोल्ट्स
१७दिनेश चंदिमल१८ नोव्हेंबर १९८९ (वय २३)५३उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकश्रीलंका नॉनडिस्क्रिप्टस्
२३तिलकरत्ने दिलशान१४ ऑक्टोबर १९७६ (वय ३६)२५८उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकश्रीलंका ब्लूमफिल्ड
९५शमिंदा एरंगा२३ जून १९८६ (वय २६)उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीश्रीलंका तामिळ युनियन
१४रंगना हेराथ१९ मार्च १९७८ (वय ३५)४०डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनश्रीलंका तामिळ युनियन
२७माहेला जयवर्दने२७ मे १९७७ (वय ३६)३९१उजवाउजव्या हाताने मध्यमगतीश्रीलंका सिंहलीज्
९२नुवान कुलशेखर२२ जुलै १९८२ (वय ३०)१३४उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीश्रीलंका कोल्ट्स
३७दिलहारा लोकुहेत्तीगे३ जुलै १९८० (वय ३२)उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीश्रीलंका रुहाना
९९लसिथ मलिंगा२८ ऑगस्ट १९८३ (वय २९)१३९उजवाउजव्या हाताने जलदगतीश्रीलंका नॉनडिस्क्रिप्टस्
जिवन मेंडीस१५ जानेवारी १९८३ (वय ३०)३५डावखोरालेग ब्रेकश्रीलंका ब्लूमफिल्ड
कुसल परेरा१७ ऑगस्ट १९९० (वय २२)डावखोराश्रीलंका कोल्ट्स
थिसारा परेरा३ एप्रिल १९८९ (वय २४)५६डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीश्रीलंका कोल्ट्स
११कुमार संघकारा ()२७ ऑक्टोबर १९७७ (वय ३५)३४०डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकश्रीलंका नॉनडिस्क्रिप्टस्
५२सचित्र सेनानायके९ फेब्रुवारी १९८५ (वय २८)१०उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकश्रीलंका सिंहलीज्
६६लाहिरू थिरीमाने८ सप्टेंबर १९८९ (वय २३)३९डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीश्रीलंका रागमा

गट ब

भारत

प्रशिक्षक: झिम्बाब्वे डंकन फ्लेचर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
महेंद्रसिंग धोणी ( & )७ जुलै १९८१ (वय ३१)२१९उजवाउजव्या हाताने मध्यमगतीभारत झारखंड
९९रविचंद्रन आश्विन१७ सप्टेंबर १९८६ (वय २६)४८उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकभारत तमिळनाडू
२५शिखर धवन५ डिसेंबर १९८५ (वय २७)डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकभारत दिल्ली
रविंद्र जाडेजा६ डिसेंबर १९८८ (वय २४)६५डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनभारत सौराष्ट्र
१९दिनेश कार्तिक१ जून १९८५ (वय २८)५२उजवाभारत तमिळनाडू
१८विराट कोहली५ नोव्हेंबर १९८८ (वय २४)९८उजवाउजव्या हाताने मध्यमगतीभारत दिल्ली
१५भुवनेश्वर कुमार५ फेब्रुवारी १९९० (वय २३)उजवाउजव्या हाताने मध्यमगतीभारत उत्तर प्रदेश
२३विनय कुमार१२ फेब्रुवारी १९८४ (वय २९)२२उजवाउजव्या हाताने मध्यमगतीभारत कर्नाटक
अमित मिश्रा२४ नोव्हेंबर १९८२ (वय ३०)१५उजवालेग ब्रेकभारत हरियाणा
५६इरफान पठाण२७ ऑक्टोबर १९८४ (वय २८)१२०डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीभारत वडोदरा
सुरेश रैना२७ नोव्हेंबर १९८६ (वय २६)१५९डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकभारत उत्तर प्रदेश
इशांत शर्मा२ सप्टेंबर १९८८ (वय २४)५५उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीभारत दिल्ली
७७रोहित शर्मा३० एप्रिल १९८७ (वय २६)८८उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकभारत मुंबई
मुरली विजय१ एप्रिल १९८४ (वय २९)११उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकभारत तमिळनाडू
७३उमेश यादव२५ ऑक्टोबर १९८७ (वय २५)१७उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीभारत विदर्भ

पाकिस्तान

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया डाव्ह व्हॉटमोर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२२मिस्बाह-उल-हक ()२८ मे १९७४ (वय ३९)११७उजवालेग ब्रेकपाकिस्तान सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
३६अब्दुर रहेमान०१ मार्च १९८० (वय ३२)२६डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनपाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
७२असद अली१४ ऑक्टोबर १९८८ (वय २४)उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीपाकिस्तान सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
८१असद शफिक२८ जानेवारी १९८६ (वय २७)३९उजवालेग ब्रेकपाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
६६अहसान अदिल१५ मार्च १९९३ (वय २०)उजवाउजव्या हाताने जलदगतीपाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
१७इम्रान फरहाद२० मे १९८२ (वय ३१)५६डावखोरालेग ब्रेकपाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
८३जुनैद खान२४ डिसेंबर १९८९ (वय २३)२४उजवाडाव्या हाताने जलदगतीपाकिस्तान वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी
२३कामरान अक्मल ()१३ जानेवारी १९८२ (वय ३१)१५१उजवापाकिस्तान नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान
मोहम्मद हफीझ१७ ऑक्टोबर १९८० (वय ३१)११८उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकपाकिस्तान सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
७६मोहम्मद इरफान६ जून १९८२ (वय ३१)११उजवाडाव्या हाताने मध्यम-जलदगतीपाकिस्तान खान रिसर्च लॅबॉरेटरीज्
७७नासीर जमशेद६ डिसेंबर १९८९ (वय २३)२८डावखोरापाकिस्तान नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान
५०सईद अजमल१४ ऑक्टोबर १९७७ (वय ३५)८१उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकपाकिस्तान झराइ ताराकैती बँक लिमीटेड
शोएब मलिक१ फेब्रुवारी १९८२ (वय ३१)२१३उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकपाकिस्तान पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्स
८४उमर अमीन१६ ऑक्टोबर १९८९ (वय २३)डावखोराउजव्या हाताने मध्यमगतीपाकिस्तान पोर्ट काझीम ऑथॉरिटी
४७वहाब रियाझ२८ जून १९८५ (वय २७)२९उजवाडाव्या हाताने जलद-मध्यमगतीपाकिस्तान नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान

दक्षिण आफ्रिका

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
१७ए.बी. डी व्हिलियर्स (c & य)१७ फेब्रुवारी १९८४ (वय २९)१३९उजवाउजव्या हाताने मध्यमगतीदक्षिण आफ्रिका टायटन्स
हाशिम अमला३१ मार्च १९८३ (वय ३०)६९उजवाउजव्या हाताने मध्यमगती, ऑफ ब्रेकदक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
२८फरहान बेहार्डीन९ ऑक्टोबर १९८३ (वय २९)उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीदक्षिण आफ्रिका टायटन्स
२१ज्याँ-पॉल डुमिनी१४ एप्रिल १९८४ (वय २९)९५डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
१८फ्रांस्वा दु प्लेसिस१३ जुलै १९८४ (वय २८)३३उजवालेग ब्रेकदक्षिण आफ्रिका टायटन्स
४१कॉलिन इंग्राम३ जुलै १९८५ (वय २७)२४डावखोरादक्षिण आफ्रिका वॉरियर्स
रॉरी क्लेनवेल्ड१५ मार्च १९८३ (वय ३०)उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीदक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
२३रायन मॅकलारेन९ फेब्रुवारी १९८३ (वय ३०)२२डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीदक्षिण आफ्रिका नाइट्स
१०डेव्हिड मिलर१० जून १९८९ (वय २३)२०डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण आफ्रिका डॉल्फिन
६५मोर्ने मॉर्केल६ ऑक्टोबर १९८४ (वय २८)६०डावखोराउजव्या हाताने जलदगतीदक्षिण आफ्रिका टायटन्स
८५आल्विरो पीटरसन२५ नोव्हेंबर १९८० (वय ३२)१८उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकदक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
१३रॉबिन पीटरसन४ ऑगस्ट १९७९ (वय ३३)६८डावखोराडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनदक्षिण आफ्रिका वॉरियर्स
६९आरॉन फान्गिसो२१ जानेवारी १९८४ (वय २९)उजवाडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिनदक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
डेल स्टाइन२७ जून १९८३ (वय २९)७२उजवाउजव्या हाताने जलदगतीदक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
६८लोन्वाबो त्सोत्सोबे७ मार्च १९८४ (वय २९)४४उजवाउजव्या हाताने जलद-मध्यमगतीदक्षिण आफ्रिका वॉरियर्स

वेस्ट इंडीज

Coach: बार्बाडोस ओटीस गिबसन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
४७ड्वेन ब्राव्हो ()७ ऑक्टोबर १९८३ (वय २९)१३७उजवाउजव्या हाताने मध्यम-जलदगतीत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
३६टिनो बेस्ट२६ ऑगस्ट १९८१ (वय ३१)२०उजवाउजव्या हाताने जलदगतीबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
४६डॅरेन ब्राव्हो६ फेब्रुवारी १९८९ (वय २४)५३डावखोराउजव्या हाताने मध्यम-जलदगतीत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
२५जॉन्सन चार्लस्१४ जानेवारी १९८९ (वय २४)११उजवावेस्ट इंडीज विंडवार्ड आयलंड
४५क्रिस गेल२१ सप्टेंबर १९७९ (वय ३३)२४२डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकजमैकाचा ध्वज जमैका
९८जॅसन होल्डर५ नोव्हेंबर १९९१ (वय २१)उजवाउजव्या हाताने मध्यम-जलदगतीबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
७४सुनिल नरेन२६ मे १९८८ (वय २५)२८डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
५५कीरॉन पोलार्ड१२ मे १९८७ (वय २६)७५उजवाउजव्या हाताने मध्यम-जलदगतीत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
८०दिनेश रामदिन (उ.क. & य)१३ मार्च १९८५ (वय २८)९७उजवात्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१४रवि रामपॉल१५ ऑक्टोबर १९८४ (वय २८)७३डावखोराउजव्या हाताने जलद-मध्यमगतीत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
२४केमार रोच३० जून १९८८ (वय २४)५१उजवाउजव्या हाताने जलदगतीबार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
८८डॅरेन सॅमी२० डिसेंबर १९८३ (वय २९)९२उजवाउजव्या हाताने मध्यम-जलदगतीtवेस्ट इंडीज विंडवार्ड आयलंड
मार्लोन सॅम्युएल्स५ जानेवारी १९८१ (वय ३२)१४२उजवाउजव्या हाताने ऑफ ब्रेकजमैकाचा ध्वज जमैका
५३रामनरेश सरवण२३ जून १९८० (वय ३२)१७९उजवालेग ब्रेकगयानाचा ध्वज गयाना
२८डेव्हन स्मिथ२१ ऑक्टोबर १९८१ (वय ३१)४२डावखोराउजव्या हाताने ऑफ ब्रेकवेस्ट इंडीज विंडवार्ड आयलंड

संदर्भ आणि नोंदी


बाह्यदुवे