२०१३ अटलांटिक हरिकेन मोसम
२०१३ अटलांटिक हरिकेन मोसम हा अटलांटिक महासागरात सुरू होणाऱ्या चक्रीवादळांचा मोसम होता. हा मोसम ५ जून ते ७ डिसेंबर दरम्यान होता. यात एकूण १५ वादळे झाली. त्यांपैकी १४ चक्रीवादळे होती व त्यातील दोन वादळांचे हरिकेनमध्ये रूपांतर झाले. १९९४नंतर कॅटेगरी २ (सॅफिर-सिम्पसन मापनपद्धती)चे एकही हरिकेन नससेले हे पहिलेच वर्ष होते.
२०१० ते २०१२ पर्यंतच्या तीअतिव्यस्त मोसमांनंतरचा हा मोसम शांत होता.
मागील: २०१२ अटलांटिक हरिकेन मोसम | अटलांटिक हरिकेन मोसम ५ जून, इ.स. २०१३ – ७ डिसेंबर, इ.स. २०१३ | पुढील: २०१४ अटलांटिक हरिकेन मोसम |