Jump to content

२०१२ सुपर ८ टी२० चषक

२०१२ फैसल बँक सुपर ८ टी२० चषक
व्यवस्थापकपाकिस्तान क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानपाकिस्तान रावळपिंडी
विजेतेसियालकोट स्टॅलियन्स (१ वेळा)
सहभाग
सामने १५
सर्वात जास्त धावा खालिद लतिफ, कराची (२४३)
सर्वात जास्त बळी रझा हसन, सियालकोट (१२)
← २०११ (आधी)(नंतर) २०१३ →

२०१२ फैसल बँक सुपर ८ टी२० चषक हा फैसल बँक सुपर ८ टी२० चषक स्पर्धेचा दुसरा हंगाम २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान रावळपिंडी शहरात खेळवला गेला.[] स्पर्धे दरम्यान एकूण १५ सामने खेळवले गेले.[] सियालकोट स्टॅलियन्स संघ ही स्पर्धा जिंकुन २०१२ २०-२० चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र झाला.

मैदान

सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम वर खेळवले गेले..[]

शहरमैदानआसनक्षमतासामने
रावळपिंडीरावळपिंडी क्रिकेट स्टेडियमआसनक्षमता:१५,००० १५

निकाल

गुणतालिका

गट अ
संघ सा वि हा अनि गुण नेरर
लाहोर लायन्स+१.६६०
पेशावर पँथर्स–०.०८४
कराची झेब्राज–०.५३६
फैसलाबाद वोल्व्स –१.०५७
गट ब
संघ सा वि हा अनि गुण नेरर
सियालकोट स्टॅलियन्स+१.३६२
कराची डॉल्फिन्स+०.२४५
लाहोर ईगल्स+०.१६५
रावळपिंडी रॅम्स‎–१.७८०
     उपांत्य फेरी साठी पात्र

बाद फेरी

  उपांत्य अंतिम
                 
अ१  लाहोर लायन्स१६७/७ 
ब२  कराची डॉल्फिन्स१७०/३ 
    ब२  कराची डॉल्फिन्स१६७/८
  ब१  सियालकोट स्टॅलियन्स१७०/२
ब१  सियालकोट स्टॅलियन्स१९७/१
अ२  पेशावर पँथर्स१५७/८ 

संदर्भ व नोंदी

  1. ^ Faysal Bank Super Eight T-20 Cup 2011/12, ESPNCricinfo, 25 March 2012, 31 March 2012 रोजी पाहिले
  2. ^ Faysal Bank Super Eight T-20 Cup, 2011/12 / Fixtures, ESPNCricinfo, 25 March 2012, 31 March 2012 रोजी पाहिले
  3. ^ Faysal Bank Super Eight T-20 Cup, 2011/12 / Grounds, ESPNCricinfo, 25 March 2012, 31 March 2012 रोजी पाहिले

बाह्य दुवे