२०१२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६३वा हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीचे पुनरागमन होणार आहे. तसेच राजकीय अस्थिरतेमुळे २०११ हंगामात रद्द करण्यात आलेली बहरैन ग्रांप्री सुद्धा या हंगामात समाविष्ट आहे. ह्या हंगामामध्ये २० शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २०१२ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
रेड बुल रेसिंग ने कार निर्मित्यांचे अजिंक्यपद व सेबास्टियान फेटेल ने चालकांचे अजिंक्यपद पटकावले.
सेबास्टियान फेटेल , २८१ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.फर्नांदो अलोन्सो , २७८ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.किमी रायकोन्नेन , २०७ गुणांसोबत २०१२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
संघ आणि चालक२०१२ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१२ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[ १]
संघ विजेता कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र.. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ रेड बुल आर.बी.८ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प १ सेबास्टियान फेटेल [ २] सर्व २ मार्क वेबर [ ३] सर्व वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन -मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२७ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड प ३ जेन्सन बटन [ ४] सर्व ४ लुइस हॅमिल्टन[ ५] सर्व स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२०१२ फेरारी ०५६ प ५ फर्नांदो अलोन्सो [ ६] सर्व ६ फिलिपे मास्सा [ ७] सर्व मर्सिडिज-बेंझ ए.एम.जि पेट्रोनास एफ१ संघ मर्सिडिज-बेंझ मर्सिडिज-बेंझ एफ.१ डब्ल्यू.०३ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड प ७ मिखाएल शुमाखर[ ८] सर्व ८ निको रॉसबर्ग [ ९] सर्व लोटस एफ१ लोटस एफ१ -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ लोटस.इ.२० रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प ९ किमी रायकोन्नेन [ १०] सर्व १० रोमन ग्रोस्जीन[ ११] १–१२, १४–२० जेरोम डि आंब्रोसीयो[ १२] १३ सहाऱा फोर्स इंडिया एफ१ संघ फोर्स इंडिया -मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०५ मर्सिडीज एफ.ओ.१०८.झेड प ११ पॉल डि रेस्टा[ १३] सर्व ज्युल्स बियांची[ १४] १२ निको हल्केनबर्ग [ १३] सर्व सौबर एफ१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३१ फेरारी ०५६ प १४ कमुइ कोबायाशी[ १५] सर्व इस्तेबान गुतेरेझ[ १५] १५ सर्गिओ पेरेझ[ १५] सर्व स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.७ फेरारी ०५६ प १६ डॅनियल रीक्कार्डो[ १६] सर्व १७ जीन-एरिक वेर्गने[ १६] सर्व विलियम्स एफ१ संघ विलियम्स एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.३४ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प १८ पास्टोर मालडोनाडो[ १७] सर्व वालट्टेरी बोट्टास[ १७] १९ ब्रुनो सेन्ना[ १८] सर्व कॅटरहॅम एफ१ संघ कॅटरहॅम एफ१ -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ कॅटरहॅम सी.टि.०१ रेनोल्ट आर.एस.२७-२०१२ प २० हिक्की कोवालाइन[ १९] सर्व गिएडो वॅन डर गार्डे[ २०] अलेक्झांडर रॉसी[ २१] २१ विटाली पेट्रोव्ह सर्व हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ एच.आर.टी एफ.११२ कॉसवर्थ सि.ए.२०१२ प २२ पेड्रो डीला रोसा[ २२] सर्व डॅनी कलॉस[ २३] मा किंगहुआ[ २४] २३ नरेन कार्तिकेयन [ २५] सर्व मारुशिया एफ१ मारुशिया एफ१-कॉसवर्थ मारुशिया एम.आर.०१ कॉसवर्थ सि.ए.२०१२ प २४ टिमो ग्लोक [ २६] सर्व मॅक्स चिल्टन[ २७] २५ चार्ल्स पिक[ २८] सर्व
हंगामाचे वेळपत्रक
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
गुण प्रणालीखालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा गुण २५ १८ १५ १२ १० ८ ६ ४ २ १
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[ note ३] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[ note ४]
चालकस्थान चालक ऑस्ट्रे मले चिनी बहरैन स्पॅनिश मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान कोरिया भारत अबुधा यु.एस.ए. ब्राझि गुण १ सेबास्टियान फेटेल २ ११ ५ १ ६ ४ ४ मा. ३ ५ ४ २ २२† १ १ १ १ ३ २ ६ २८१ २ फर्नांदो अलोन्सो ५ १ ९ ७ २ ३ ५ १ २ १ ५ मा. ३ ३ मा. ३ २ २ ३ २ २७८ ३ किमी रायकोन्नेन ७ ५ १४ २ ३ ९ ८ २ ५ ३ २ ३ ५ ६ ६ ५ ७ १ ६ १० २०७ ४ लुइस हॅमिल्टन ३ ३ ३ ८ ८ ५ १ १९† ८ मा. १ मा. १ मा. ५ १० ४ मा. १ मा. १९० ५ जेन्सन बटन १ १४ २ १८† ९ १६† १६ ८ १० २ ६ १ मा. २ ४ मा. ५ ४ ५ १ १८८ ६ मार्क वेबर ४ ४ ४ ४ ११ १ ७ ४ १ ८ ८ ६ २०† ११ ९ २ ३ मा. मा. ४ १७९ ७ फिलिपे मास्सा मा. १५ १३ ९ १५ ६ १० १६ ४ १२ ९ ५ ४ ८ २ ४ ६ ७ ४ ३ १२२ ८ रोमन ग्रोस्जीन मा. मा. ६ ३ ४ मा. २ मा. ६ १८ ३ मा. ७ १९† ७ ९ मा. ७ मा. ९६ ९ निको रॉसबर्ग १२ १३ १ ५ ७ २ ६ ६ १५ १० १० ११ ७ ५ मा. मा. ११ मा. १३ १५ ९३ १० सर्गिओ पेरेझ ८ २ ११ ११ मा. ११ ३ ९ मा. ६ १४ मा. २ १० मा. ११ मा. १५ ११ मा. ६६ ११ निको हल्केनबर्ग मा. ९ १५ १२ १० ८ १२ ५ १२ ९ ११ ४ २१† १४ ७ ६ ८ मा. ८ ५ ६३ १२ कमुइ कोबायाशी ६ मा. १० १३ ५ मा. ९ मा. ११ ४ १८† १३ ९ १३ ३ मा. १४ ६ १४ ९ ६० १३ मिखाएल शुमाखर मा. १० मा. १० मा. मा. मा. ३ ७ ७ मा. ७ ६ मा. ११ १३ २२† ११ १६ ७ ४९ १४ पॉल डि रेस्टा १० ७ १२ ६ १४ ७ ११ ७ मा. ११ १२ १० ८ ४ १२ १२ १२ ९ १५ १९† ४६ १५ पास्टोर मालडोनाडो १३† १९† ८ मा. १ मा. १३ १२ १६ १५ १३ मा. ११ मा. ८ १४ १६ ५ ९ मा. ४५ १६ ब्रुनो सेन्ना १६† ६ ७ २२† मा. १० १७ १० ९ १७ ७ १२ १० १८† १४ १५ १० ८ १० मा. ३१ १७ जीन-एरिक वेर्गने ११ ८ १६ १४ १२ १२ १५ मा. १४ १४ १६ ८ मा. मा. १३ ८ १५ १२ मा. ८ १६ १८ डॅनियल रीक्कार्डो ९ १२ १७ १५ १३ मा. १४ ११ १३ १३ १५ ९ १२ ९ १० ९ १३ १० १२ १३ १० १९ विटाली पेट्रोव्ह मा. १६ १८ १६ १७ मा. १९ १३ सु.ना. १६ १९ १४ १५ १९ १७ १६ १७ १६ १७ ११ ० २० टिमो ग्लोक १४ १७ १९ १९ १८ १४ मा. सु.ना. १८ २२ २१ १५ १७ १२ १६ १८ २० १४ १९ १६ ० २१ चार्ल्स पिक १५† २० २० मा. मा. मा. २० १५ १९ २० २० १६ १६ १६ मा. १९ १९ मा. २० १२ ० २२ हिक्की कोवालाइन मा. १८ २३ १७ १६ १३ १८ १४ १७ १९ १७ १७ १४ १५ १५ १७ १८ १३ १८ १४ ० २३ जेरोम डि आंब्रोसीयो १३ ० २४ नरेन कार्तिकेयन पा.ना. २२ २२ २१ मा. १५ मा. १८ २१ २३ मा. मा. १९ मा. मा. २० २१ मा. २२ १८ ० २५ पेड्रो डीला रोसा पा.ना. २१ २१ २० १९ मा. मा. १७ २० २१ २२ १८ १८ १७ १८ मा. मा. १७ २१ १७ ० स्थान चालक ऑस्ट्रे मले चिनी बहरैन स्पॅनिश मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान कोरिया भारत अबुधा यु.एस.ए. ब्राझि गुण
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्मातेक्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे मले चिनी बहरैन स्पॅनिश मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान कोरिया भारत अबुधा यु.एस.ए. ब्राझि गुण १ रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १ २ ११ ५ १ ६ ४ ४ मा. ३ ५ ४ २ २२† १ १ १ १ ३ २ ६ ४६० २ ४ ४ ४ ४ ११ १ ७ ४ १ ८ ८ ६ २०† ११ ९ २ ३ मा. मा. ४ २ स्कुदेरिआ फेरारी ५ ५ १ ९ ७ २ ३ ५ १ २ १ ५ मा. ३ ३ मा. ३ २ २ ३ २ ४०० ६ मा. १५ १३ ९ १५ ६ १० १६ ४ १२ ९ ५ ४ ८ २ ४ ६ ७ ४ ३ ३ मॅकलारेन -मर्सिडिज-बेंझ ३ १ १४ २ १८† ९ १६† १६ ८ १० २ ६ १ मा. २ ४ मा. ५ ४ ५ १ ३७८ ४ ३ ३ ३ ८ ८ ५ १ १९† ८ मा. १ मा. १ मा. ५ १० ४ मा. १ मा. ४ लोटस एफ१ -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ९ ७ ५ १४ २ ३ ९ ८ २ ५ ३ २ ३ ५ ६ ६ ५ ७ १ ६ १० ३०३ १० मा. मा. ६ ३ ४ मा. २ मा. ६ १८ ३ मा. १३ ७ १९† ७ ९ मा. ७ मा. ५ मर्सिडिज-बेंझ ७ मा. १० मा. १० मा. मा. मा. ३ ७ ७ मा. ७ ६ मा. ११ १३ २२† ११ १६ ७ १४२ ८ १२ १३ १ ५ ७ २ ६ ६ १५ १० १० ११ ७ ५ मा. मा. ११ मा. १३ १५ ६ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १४ ६ मा. १० १३ ५ मा. ९ मा. ११ ४ १८† १३ ९ १३ ३ मा. १४ ६ १४ ९ १२६ १५ ८ २ ११ ११ मा. ११ ३ ९ मा. ६ १४ मा. २ १० मा. ११ मा. १५ ११ मा. ७ फोर्स इंडिया -मर्सिडिज-बेंझ ११ १० ७ १२ ६ १४ ७ ११ ७ मा. ११ १२ १० ८ ४ १२ १२ १२ ९ १५ १९† १०९ १२ मा. ९ १५ १२ १० ८ १२ ५ १२ ९ ११ ४ २१† १४ ७ ६ ८ मा. ८ ५ ८ विलियम्स एफ१-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १८ १३† १९† ८ मा. १ मा. १३ १२ १६ १५ १३ मा. ११ मा. ८ १४ १६ ५ ९ मा. ७६ १९ १६† ६ ७ २२† मा. १० १७ १० ९ १७ ७ १२ १० १८† १४ १५ १० ८ १० मा. ९ स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १६ ९ १२ १७ १५ १३ मा. १४ ११ १३ १३ १५ ९ १२ ९ १० ९ १३ १० १२ १३ २६ १७ ११ ८ १६ १४ १२ १२ १५ मा. १४ १४ १६ ८ मा. मा. १३ ८ १५ १२ मा. ८ १० कॅटरहॅम एफ१ -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ २० मा. १८ २३ १७ १६ १३ १८ १४ १७ १९ १७ १७ १४ १५ १५ १७ १८ १३ १८ १४ ० २१ मा. १६ १८ १६ १७ मा. १९ १३ सु.ना. १६ १९ १४ १५ १९ १७ १६ १७ १६ १७ ११ ११ मारुशिया एफ१-कॉसवर्थ २४ १४ १७ १९ १९ १८ १४ मा. सु.ना. १८ २२ २१ १५ १७ १२ १६ १८ २० १४ १९ १६ ० २५ १५† २० २० मा. मा. मा. २० १५ १९ २० २० १६ १६ १६ मा. १९ १९ मा. २० १२ १२ हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ २२ पा.ना. २१ २१ २० १९ मा. मा. १७ २० २१ २२ १८ १८ १७ १८ मा. मा. १७ २१ १७ ० २३ पा.ना. २२ २२ २१ मा. १५ मा. १८ २१ २३ मा. मा. १९ मा. मा. २० २१ मा. २२ १८ क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे मले चिनी बहरैन स्पॅनिश मोनॅको कॅनेडि युरोपि ब्रिटिश जर्मन हंगेरि बेल्जि इटालि सिंगापू जपान कोरिया भारत अबुधा यु.एस.ए. ब्राझि गुण
रंग निकाल सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल पांढरा सुरवात नाही (सु.ना.) पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) जखमी (जख.) वर्जीत (वर्जी.) प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) हाजर नाही (हा.ना.) हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ पो. पोल पोझिशन ज. जलद फेरी सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ ) स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पहाफॉर्म्युला वन फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी फॉर्म्युला वन चालक यादी फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
तळटीप^ लुईस हॅमिल्टनला काही तांत्रिक उल्लंघनामुळे २०१२ स्पॅनिश ग्रांप्रीच्या पोल स्थाना वरून हटवण्यात आले व त्याला सर्वात मागुण सुरुवात करण्यास सांगितले.[ ३०] पास्टोर मालडोनाडोला शर्यतीसाठी पोल स्थान मिळाले.[ ३१] ^ मायकेल शुमाकर ने मोनॅको ग्रांप्री साठी पात्रतेमध्ये वेगवान वेळ नोंदविला होता, परंतु मागील शर्यतीतील पाच-स्थान दंड लागू झाल्या मुळे त्याला सहाव्या क्रमांकावर सुरुवात करवी लागली.[ ३२] मार्क वेबर शर्यतीसाठी पोल-सिटर म्हणून ओळखला गेला.[ ३३] ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[ ३४] ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[ ३४]
संदर्भ^ "२०१२ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ" .^ "होरनर ने सेबास्टियान फेटेल बद्द्लच्या अफवांना मिटवले" .^ "वेबर २०१२ फॉर्म्युला वन हंगामाचा करार रेड बुल रेसिंग सोबत केला" .^ "बटन ने मॅकलारेन सोबत बहु वर्षांच्या करार केला" .^ "लुइस हॅमिल्टन मॅकलारेन मध्ये २०१२ फॉर्म्युला वन हंगाम पर्यंत राहणार" . 2009-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-16 रोजी पाहिले .^ "फर्नांदो अलोन्सो ने फेरारी सोबत करार केला" .^ "फिलिपे मास्साने फेरारी सोबतचा करार २०१२ हंगामा पर्यंत वाढवला" .^ "शुमाखर फॉर्म्युला वन मध्ये २०१२ नंतर राहण्याची शक्यता" .^ "रॉसबर्गने मर्सिडिज-बेंझ सोबतचा करार वाढवला" .^ "किमी रायकोन्नेनची २०१२ फॉर्म्युला वन हंगामापासुन लोटस एफ१ संघात वापसी" .^ "रोमन ग्रोस्जीन, किमी रायकोन्नेन सोबत, २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी लोटस एफ१ संघात शामिल" .^ "जेरोम डि आंब्रोसीयो, रोमन ग्रोस्जीनला मोंझा येथे साथ देणार" .^ a b "पॉल डि रेस्टा फोर्स इंडियाच्या २०१२ फॉर्म्युला वन हंगामाच्या चालक यादीत शामिल" .^ "ज्युल्स बियांची याची, सहाऱा फोर्स इंडिया संघात राखीव चालक म्हणुन नेमणुक" . 2012-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-16 रोजी पाहिले .^ a b c "कमुइ कोबायाशी आणि सर्गिओ पेरेझ, २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी सौबर एफ१ संघात राहणार" .^ a b "डॅनियल रीक्कार्डो, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल" .^ a b "विलियम्स एफ१ संघाने पास्टोर मालडोनाडो आणि वालट्टेरी बोट्टास, यांना २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी राखीव चालक म्हणुन नेमले" .^ "विलियम्स एफ१ संघाने, ब्रुनो सेन्नाला २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी मुख्य चालक म्हणुन नेमले" .^ "हिक्की कोवालाइन आणि यार्नो त्रुल्ली, सलग तिसऱ्या वर्षी कॅटरहॅम एफ१ संघात". ^ "कॅटरहॅम एफ१ संघाने गिएडो वॅन डर गार्डेल सोबत राखीव चालक म्हणुन करार केला" .^ "अलेक्झांडर रॉसी ची, कॅटरहॅम एफ१ संघात परिक्षण चालक म्ह्णुन नेमणुक" . 2013-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-16 रोजी पाहिले .^ "पेड्रो डी ला रोसा ने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाबरोबर २०१२ फॉर्म्युला वन हंगामासाठी करार केला" .^ "डॅनी कलॉस, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात परिक्षण चालक म्हणुन सामिल" .^ "मा किंगहुआ, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघासाठी, परीक्षण चालक म्हणुन मोंझा येथे चालवणार" .^ "नरेन कार्तिकेयन, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात सामील झाल्याने, त्यांची चालकांची यादि पूर्ण झाली" .^ "टिमो ग्लोक ने, वर्जिन रेसिंग सोबत ३ वर्षांचा करार केला" .^ "मारुशिया एफ१ चालक यादी" .^ "मारुशिया एफ१ वर्जिन रेसिंगची चालकांची यादी पूर्ण झाली" . 2011-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-16 रोजी पाहिले .^ "२०१२ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक" . 2013-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-13 रोजी पाहिले .^ "हॅमिल्टनने स्पॅनिश ग्रांप्रीचे पोल स्थान गमावले" .^ "लुइस हॅमिल्टनला दंड मिळाल्यामुळे पास्टोर मालडोनाडोला शर्यतीच्या सुरवातीत, सर्वात पुढचा स्थान मिळाला" .^ "मिखाएल शुमाखरला मोनॅको ग्रांप्री मध्ये दंड" .^ "मिखाएल शुमाखरने सर्वात जलद वेळ नोंदवला असला तरी त्याला स्पॅनिश ग्रांप्रीच्या वेळेस नियम उल्ल्ंघन केल्यामुळ, या शर्यतीत ५ जागा मागे जाउन शर्यत सुरवातीचा दंड मिळाला. मिखाएल शुमाखरला हा दंड मिळाल्यामुळे मार्क वेबरला शर्यतीच्या सुरवातीत, सर्वात पुढचा स्थान मिळाला" .^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन" .
बाह्य दुवेफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
चालक अजिंक्यपद. कारनिर्माते अजिंक्यपद. रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ (४६०) •
स्कुदेरिआ फेरारी (४००) •
मॅकलारेन -मर्सिडिज-बेंझ (३७८) •
लोटस एफ१ -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ (३०३) •
मर्सिडिज-बेंझ (१४२)
२०१२च्या शर्यती २०१२चे सर्किट मेलबर्न ग्रांप्री सर्किट • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • सर्किट डी काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • वेलेंशिया स्ट्रीट सर्किट • सिल्वेरस्टोन सर्किट • हॉकेंहिम्रिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सुझुका सर्किट • कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट •
बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट • यास मरिना सर्किट • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोम जोस कार्लोस पेस
२०१२च्या ग्रांप्री ऑस्ट्रेलियन •
मलेशियन •
चिनी •
बहरैन •
स्पॅनिश •
मोनॅको • कॅनेडियन • युरोपियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • जपानी • कोरियन • भारतीय • अबु धाबी • युनायटेड स्टेट्स • ब्राझिलियन