Jump to content

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील टेनिस हा खेळ लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरामधील ऑल इंग्लंड क्लब येथील गवताळ कोर्टांवर २८ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१२ दरम्यान खेळवण्यात आला. ग्रास कोर्टवर ऑलिंपिक स्पर्धेमधील टेनिस खेळवण्यात आलेली ही पहिलीच वेळ होती. ह्या खेळाचे पुरूष एकेरी, पुरूष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी असे पाच प्रकार भरवण्यात आले ज्यांमध्ये एकूण १९० टेनिसपटूंनी सहभाग घेतला. ह्या स्पर्धा आय.ओ.सी.ने आयोजित केल्या व ए.टी.पी. तसेच डब्ल्यू.टी.ए. ह्या टेनिस संस्थांचा पाठिंबा होता.

पदक माहिती

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1अमेरिका अमेरिका 
2युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
3बेलारूस बेलारूस 
4फ्रान्स फ्रान्स 
रशिया रशिया 
6चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
8आर्जेन्टिना आर्जेन्टिना 
एकूण१५

प्रकार

स्पर्धासुवर्णरौप्यकांस्य
पुरूष एकेरी युनायटेड किंग्डम अँडी मरे
युनायटेड किंग्डम (GBR)
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
स्वित्झर्लंड (SUI)
आर्जेन्टिना हुआन मार्तिन देल पोत्रो
आर्जेन्टिना (ARG)
पुरूष दुहेरी अमेरिका बॉब ब्रायन
माइक ब्रायन
अमेरिका (USA)
फ्रान्स मायकेल लोद्रा
व जो-विल्फ्रेद साँगा
फ्रान्स (FRA)
फ्रान्स ज्युलिएं बेनेतू
रिचर्ड गास्के
फ्रान्स (FRA)
महिला एकेरी अमेरिका सेरेना विल्यम्स
अमेरिका (USA)
रशिया मारिया शारापोव्हा
रशिया (RUS)
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस (BLR)
महिला दुहेरी अमेरिका सेरेना विल्यम्स
व्हीनस विल्यम्स
अमेरिका (USA)
चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लालात्स्कोव्हा
लुसी ह्रादेका
चेक प्रजासत्ताक (CZE)
रशिया मारिया किरिलेंको
नादिया पेत्रोवा
रशिया (RUS)
मिश्र दुहेरी बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
मॅक्स मिर्न्यी
बेलारूस (BLR)
युनायटेड किंग्डम लॉरा रॉब्सन
अँडी मरे
युनायटेड किंग्डम (GBR)
अमेरिका लिसा रेमंड
माइक ब्रायन
अमेरिका (USA)