२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना
अपघातग्रस्त विमानाचे अपघातापूर्वी दोन महिने तेनसिंग-हिलरी विमानतळावर टिपलेले छायाचित्र | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | १४ मे, २०१२ |
प्रकार | अन्वेषणाधीन |
स्थळ | जोमसोम, नेपाळ |
प्रवासी | १८ |
कर्मचारी | ३ |
जखमी | ६ |
मृत्यू | १५ |
बचावले | ६ |
विमान प्रकार | डोर्नियर डीओ २२८ |
वाहतूक कंपनी | अग्नी एअर |
विमानाचा शेपूटक्रमांक | 9N-AIG[१] |
पासून | पोखरा विमानतळ, पोखरा, कास्की, नेपाळ |
शेवट | जोमसोम विमानतळ, जोमसोम, मुस्तांग, नेपाळ |
अग्नी एर फ्लाईट सीएचटी हे नेपाळमधील अग्नी एर या देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीचे डोर्नियर डीओ २२८ (उड्डाण AG-CHT)[२] या प्रकारच्या विमानाचे नेपाळ देशांतर्गत उड्डाण होते. हा अपघात जोमसोम विमानतळाजवळ दिनांक १४ मे, इ.स. २०१२ रोजी झाला. या दुर्घटनेत विमानातील २१ प्रवाशांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला.
प्रवासी आणि कर्मचारी
राष्ट्रीयता | मृत | बचावले | एकूण[३][४] | ||
---|---|---|---|---|---|
प्रवासी | कर्मचारी | प्रवासी | कर्मचारी | ||
नेपाळ | ० | २ | ० | १ | ३ |
भारत | १३ | - | ३ | - | १६ |
डेन्मार्क | ० | - | २ | - | २ |
या विमान अपघातात भारतातील चौदा वर्षे वयाची दूरदर्शन मालिका, चित्रपट व जाहिरातीतून काम करणारी बालकलाकार तरुणी सचदेव हिचा दुर्दैवी अंत झाला.[५]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "अग्नी एअर डोर्नियर २२८-२०० क्रॅशेस इन नेपाळ किलींग १५". १४ मे २०१२ रोजी पाहिले.
- ^ "क्रॅश: अग्नी डी २२८ ॲट जोमसोम ऑन मे १४, २०१२, इम्पॅक्टेड टेरेन ड्युरींग गो-ग्राऊंड". १५ मे २०१२ रोजी पाहिले.
- ^ "फिफ्टीन डाय इन अग्नी एअर क्रॅश ॲट जोमसोम, सिक्स सर्व्हाइव". 2012-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ मे २०१२ रोजी पाहिले.
- ^ ""Låg bland säten och kroppar"". १७ मे २०१२ रोजी पाहिले.
- ^ "चाईल्ड ॲक्टर तरुणी सचदेव ऑफ पा फेम, अमंग नेपाल क्रॅश विक्टिम्स". १७ मे २०१२ रोजी पाहिले.