Jump to content

२०११ मध्ये विविध देशांना मिळालेल्या जागतिक पर्यटन मानांकनांची यादी

जागतिक पर्यटन मानांकने ही वर्षातून तीनदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे प्रसिद्ध केली जातात. ही मानांकने देशांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या, पर्यटकांनी पर्यटनावर केलेला खर्च व पर्यटनातून स्थानिक देशाच्या उत्पनात झालेली वाढ यावर ठरतात.

आंतराष्ट्रीय पर्यटकांनी देशांना दिलेल्या भेटीनुसार २०११

२०११ साली ९८३ दशलक्ष आंतराष्ट्रीय पर्यटकांनी विविध देशांना भेटी दिल्या.

क्रमांकदेशसंयुक्त राष्ट्र प्रदेशआंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०१०)वाढ
फ्रान्स फ्रांसयुरोप७९.५ दशलक्ष७७.१ दशलक्ष+३.०%
अमेरिका अमेरीकाउत्तर अमेरीका६२.३ दशलक्ष५९.८ दशलक्ष+४.२%
चीन चीनआशिया५७.६ दशलक्ष५५.७ दशलक्ष+३.४%
स्पेन स्पेनयुरोप५६.७ दशलक्ष५२.७ दशलक्ष+७.६%
इटली इटलीयुरोप४६.१ दशलक्ष४३.६ दशलक्ष+५.७%
तुर्कस्तान तुर्कीयुरोप३३.३ दशलक्ष२७ दशलक्ष+८.९%
इंग्लंड इंग्लंडयुरोप२९.२ दशलक्ष२८.३ दशलक्ष+३.२%
जर्मनी जर्मनीयुरोप२८.४ दशलक्ष२६.९ दशलक्ष+५.५
मलेशिया मलेशियाआशिया२४.७ दशलक्ष२४.६ दशलक्ष+०.६%
१०मेक्सिको मेक्सिकोउत्तर अमेरीका२३.४ दशलक्ष२३.३ दशलक्ष+०.५%


आफ्रिका आणि मध्य पूर्व

२०११ साली ५०.१७ दशलक्ष आंतराष्ट्रीय पर्यटकांनी आफ्रिकेतील देशांना भेटी दिल्या.

आफ्रिका

क्रमांकदेशआंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
मोरोक्को मोरोक्को१०.३४
दक्षिण आफ्रिका साउथ आफ्रिका८.३४
ट्युनिसिया ट्युनिसिया४.७८
झिम्बाब्वे झिम्बाब्वे२.२४
बोत्स्वाना बोत्स्वाना२.१५
मोझांबिक मोझांबिक१.७२
नायजेरिया नायजेरिया१.५६
केन्या केन्या१.४७
नामिबिया नामिबिया०.९८

मध्य पूर्व

क्रमांकदेशआंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
इजिप्त इजिप्त१७.३४
सौदी अरेबिया सौदी अरेबिया९.५०
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती८.१३
सीरिया सिरिया५.०७
बहरैन बहरीन४.९४
जॉर्डन जॉर्डन३.९८
इस्रायल इस्राइल२.८२
कतार कतार१.८७
लेबेनॉन लेबनॉन१.६६
१०ओमान ओमान१.५२

अमेरिका प्रदेश

क्रमांकदेशआंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने६२.३३
मेक्सिको मेक्सिको२३.४०
कॅनडा कॅनडा१५.९८
आर्जेन्टिना आर्जेन्टिना५.६६
ब्राझील ब्राझील५.४३
डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक४.३१
पोर्तो रिको पोर्तो रिको३.६८
चिली चिली३.०७
उरुग्वे उरुग्वे२.८६
१०क्युबा क्युबा२.६९

आशिया आणि प्रशांत प्रदेश

क्रमांकदेशआंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
चीन चीन५७.५८
मलेशिया मलेशिया२४.७१
हाँग काँग हाँग काँग२२.३२
थायलंड थायलंड१९.१०
मकाओ मकाऊ१२.९३
सिंगापूर सिंगापूर१०.३९
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया९.८०
इंडोनेशिया इंडोनेशिया७.६५
भारत भारत६.२९
१०जपान जपान६.२२

युरोप

क्रमांकदेशआंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
फ्रान्स फ्रांस७९.५०
स्पेन स्पेन५६.६९
इटली इटली४६.१२
तुर्कस्तान तुर्की३३.३४
युनायटेड किंग्डम इंग्लंड२९.१९
जर्मनी जर्मनी२८.३५
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया२३.०१
रशिया रशिया२२.६९
युक्रेन युक्रेन२१.४२
१०ग्रीस ग्रीस१६.४३