Jump to content

२०११-१२ कॅरेबियन २०-२०

२०११-१२ कॅरेबियन २०-२०
व्यवस्थापक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
यजमानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजेतेत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो (२ वेळा)
सहभाग १०
सामने २४
मालिकावीर किरॉन पोलार्ड
सर्वात जास्त धावाजॉन्सन चार्ल्स (२०७)
सर्वात जास्त बळी क्रिश्मर संटोकी (१४)
अधिकृत संकेतस्थळct20.windiescricket.com
← २०१०-११ (आधी)(नंतर) २०१२-१३ →

२०११-१२ कॅरेबियन २०-२० स्पर्धा कॅरेबियन २०-२० स्पर्धेचा तिसरा हंगाम ९ जानेवारी २०१२ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवला गेला.स्पर्धेत दहा संघानी भाग घेतला ज्यात कॅनडा, नेदरलँड्स तसेच ससेक्स ह्या संघाचा सहभाग होता.

त्रिनिदाद आणि टोबॅगो संघ ही स्पर्धा जिंकुन २०-२० चँपियन्स लीग स्पर्धे साठी पात्र झाला.

मैदान

सर्व सामने खालील दोन मैदानांवर खेळवल्या गेले:

अँटीग्वाबार्बाडोस
सर विवियन रिचर्ड्‌स मैदान किंग्स्टन ओव्हल
आसनक्षमता : १०,००० आसनक्षमता : १५,०००
२०११-१२ कॅरेबियन २०-२० is located in मध्य अमेरिका
नॉर्थ् साउंड
नॉर्थ् साउंड
ब्रीज टाउन
ब्रीज टाउन

निकाल

साखळी सामने

गट अ

संघ सा वि हा अनि नेरर गुण
विंडवर्ड आईलंड+०.८१७१६
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो+२.५७८१२
गयानाचा ध्वज गयाना+०.१०६
लीवर्ड आईलंड–२.०२४
कॅनडाचा ध्वज कॅनडा–१.५५३

गट ब

संघ सा वि हा अनि नेरर गुण
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस+३.५८२१६
जमैकाचा ध्वज जमैका+०.१५७१२
कम्बाईंन्ड कँपसेस आणि कॉलेज–०.९४७
इंग्लंड ससेक्स शार्क्स–०.९८८
Flag of the Netherlands नेदरलँड्स–१.४८७

बाद फेरी

  उपांत्य फेरी     अंतिम सामना
                 
  अ१  विंडवर्ड आईलंड ९८/८ (२० ष) 
  ब२  जमैकाचा ध्वज जमैका९९/५ (१८ ष)   
      ब२  जमैकाचा ध्वज जमैका १०५/५ (२० ष)
      अ२  त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो१६८/६ (२० ष)
  ब१  बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस ९० (१९.५ ष)   
  अ२  त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो९३/५ (१४ ष)  तिसरे स्थान
 
अ१  विंडवर्ड आईलंड१०५/३ (१७.५ ष)
  ब१  बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस १०१ (२० ष)

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे