Jump to content

२०११-१२ एचआरव्ही चषक

२०११-१२ एचआरव्ही चषक
व्यवस्थापकन्यू झीलंड क्रिकेट
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि अंतिम सामना
विजेतेऑकलंड एसेस
सहभाग
सामने ३१
सर्वात जास्त धावा मार्टीन गुप्तिल (५०४)
सर्वात जास्त बळी हिरा (१४)
← २०१०-११ (आधी)(नंतर) २०१२-१३ →

२०११-१२ एचआरव्ही चषक एच.आर.व्ही. चषक स्पर्धेचा सातवा हंगाम होता. ही स्पर्धा १८ डिसेंबर २०११ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवली गेली. अंतिम सामन्यात ऑकलंड एसेस संघाने कँटरबरी विझार्ड्स संघाला ४४ धावांनी हरवून स्पर्धा जिंकली.

गुणतालिका

संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
ऑकलंड एसेस१०३०+०.७७१
कँटरबरी विझार्ड्स१०२८+१.१३५
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स १०१८+०.०७७
ओटॅगो वोल्ट्स१०१८-०.३१८
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स१०१६−०.०४९
वेलिंग्टन फायरबर्ड्स१०१०−१.५०३

संघ

क्लब मैदान कर्णधार
ऑकलंड एसेसकोलिन मेडन पार्क गॅरेथ हॉपकिन्स
कँटरबरी विझार्ड्समेनपावर ओव्हल पीटर फुल्टन
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्सपुकेकुरा पार्क जेमी हॉव
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स सेडन पार्क स्कॉट स्टायरीस
ओटॅगो वोल्ट्सयुनिव्हर्सिटी ओव्हल ब्रेंडन मॅककुलम
वेलिंग्टन फायरबर्ड्सबेसिन रिझर्वग्रँट इलियॉट

लीग प्रगती

साखळी सामनेबाद फेरी
संघ १०
ऑकलंड एसेस१०१४१८२२२६३०३०वि
कँटरबरी विझार्ड्स१०१०१४१८२०२४२८हा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स १०१०१४१८१८
ओटॅगो वोल्ट्स१०१०१०१२१४१४१८
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स१२१२१२१२१२१६
वेलिंग्टन फायरबर्ड्स१०१०१०१०
माहिती: प्रत्येक साखळी सामन्यांती गुण
विजय हार सामना अणिर्नित
संघ साखळी सामन्यात बाद.

निकाल

पाहुना/यजमान ऑकलंड एसेसकँटरबरी विझार्ड्ससेंट्रल डिस्ट्रिक्टनॉर्थन डिस्ट्रीक्ट ओटॅगो वोल्ट्सवेलिंग्टन फायरबर्ड्स
ऑकलंड एसेसकँटरबरी
७ गडी
ऑकलंड
७ गडी
ऑकलंड
३ गडी
ऑकलंड
३० धावा
ऑकलंड
१० धावा
कँटरबरी विझार्ड्सऑकलंड
४ गडी
कँटरबरी
४ गडी
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
५ धावा
कँटरबरी
६ धावा
कँटरबरी
७० धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्ससामना रद्द
अनिर्णित
सामना रद्द
अनिर्णित
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
२३ धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट
२८ धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट
५३ धावा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स ऑकलंड
६ गडी
कँटरबरी
१६ धावा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
८ गडी
ओटॅगो
९ गडी
वेलिंग्टन
८ गडी
ओटॅगो वोल्ट्सऑकलंड
८ गडी
सामना रद्द
अनिर्णित
ओटॅगो
४ गडी
सामना रद्द
अनिर्णित
ओटॅगो
७ गडी
वेलिंग्टन फायरबर्ड्सवेलिंग्टन
७ गडी
कँटरबरी
६१ धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट
२५ धावा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
३४ धावा
सामना रद्द
अनिर्णित
माहिती: यजमान व पाहुणा संघा प्रमाणे निकाल
यजमान विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द

अंतिम सामना

२२ जानेवारी
१४:००
धावफलक
ऑकलंड एसेस (य)
१९६/५ (२० षटके)
वि
कँटरबरी विझार्ड्स
१५२/१० (१८.३ षटके)
मार्टीन गुप्तिल ७० (४१)
यासिर अराफत २/३५ (४ षटके)
इलिस ४१ (१७)
बेट्स ३/१८ (३ षटके)
ऑकलंड एसेस ४४ धावांनी विजयी
कॉलिन मेडन पार्क, ऑकलंड
पंच: बाक्स्टर आणि गाफानी
  • नाणेफेक : कँटरबरी विझार्ड्स - गोलंदाजी.