Jump to content

२०१० २०-२० चँपियन्स लीग

२०१० २०-२० चँपियन्स लीग
व्यवस्थापकबीसीसीआय, सीए, सीएसए
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमानदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेतेभारत चेन्नई सुपर किंग्स (१ वेळा)
सहभाग १०
सामने २३
मालिकावीरभारत रविचंद्रन आश्विन
सर्वात जास्त धावाभारत मुरली विजय (२९४)
सर्वात जास्त बळीभारत रविचंद्रन आश्विन (१३)
अधिकृत संकेतस्थळ[१] (इंग्लिश मजकूर)
२००९ (आधी)(नंतर) २०११

यजमानपद निवड

फेब्रुवारी २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाने जाहीर केले की २०१०ची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळण्यात येईल. परंतु नंतर स्पर्धेच्या चेरमन ललित मोदीने हे चुकीचे असल्याचा दावा केला व दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, भारतचा ध्वज भारत आणि मध्यपूर्वेतील देश या स्पर्धेचे यजमान होण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.[] २०१० इंडियन प्रीमियर लीगच्या समारोपाच्या दिवशी दक्षिण आफ्रिकाच यजमान असल्याचे जाहीर केले गेले. याआधी दक्षिण आफ्रिकेने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ तसेच २००९ इंडियन प्रीमियर लीगचे यजमानपद घेतले होते.[]

स्पर्धा प्रकार

या स्पर्धेत सहा देशांतील ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये उच्चक्रम मिळवणाऱ्या दहा संघांना निमंत्रित केले गेले आहे. हे संघ साखळी तसेच बाद फेरीत मिळून एकूण २३ सामने खेळतील. एखादा सामन्यात दोन्ही संघ समसान ठरले तर सुपर ओव्हरने सामन्याचा निकाल ठरविण्यात येईल.

साखळी सामन्यांसाठी पाच संघांचे दोन गट केले गेले आहेत व त्यातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरी खेळतील. त्यांतील विजेते संघ स्पर्धाविजेतेपदासाठी अंतिम सामना खेळतील.[]

साखळी सामन्यात खालीलप्रमाणे गुण दिले जातील.

निकालगुण
विजय२ गुण
अनिर्णित१ गुण
पराभव० गुण

पारितोषिकाची रक्कम

मागील स्पर्धेप्रमाणे यातील पारितोषिकांची एकूण रक्कम ६० लाख अमेरिकन डॉलर असेल. त्यांची विभागणी खालीलप्रमाणे आहे.

  • $२,००,००० – बाद फेरीत न पोचणारे संघ
  • $५,००,००० – उपांत्य फेरीत हरणारे संघ
  • $१३,००,००० – उपविजेता संघ
  • २५,००,००० – विजेता संघ

संघ

या वर्षीच्या स्पर्धेत मागील स्पर्धेपेक्षा दोन संघ कमी आहेत कारण इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट संघांनी त्यांच्या वेळापत्रकात स्पर्धेच्या तारखा बसत नसल्याकारणाने माघार घेतली.[] यामुळे स्पर्धेचा आराखडा बदलण्यात आला. फेब्रुवारी २०१०मध्ये पाकिस्तानच्या इजाझ बटने २०१० भारतीय प्रिमीयर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा अवमान झाल्याचे कारण सांगून पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेण्यास बंदी करण्यात आल्याचे वृत्त आहे.[] नंतर बटने आपण असे न म्हणल्याचे सांगितले परंतु तोपर्यंत स्पर्धेच्या आयोजकांनी पाकिस्तानला वगळण्याचे निश्चित केले होते.[]

मागील स्पर्धेतील फक्त तीन संघ यावर्षीच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. गतविजेता न्यू साउथ वेल्स ब्ल्यु संघही पात्र ठरला नाही.[]

काही खेळाडू या स्पर्धेतील एकापेक्षा जास्त संघांतून खेळण्यास पात्र आहेत. अशा खेळाडूंना आपल्या मायदेशातील संघातून खेळण्यास परवानगी आहे. जर असा एखादा खेळाडू वेगळ्या संघासाठी खेळला तर त्या संघाला त्याच्या देशातील संघाला २,००,००० अमेरिकन डॉलर द्यावे लागतील.[] बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाने असे तीन खेळाडू आपल्याकडून खेळण्यासाठी राखून ठेवले आहेत.[]

पात्र संघ याप्रमाणे आहेत:

संघदेशस्पर्धास्थानAppearanceगट
चेन्नई सुपर किंग्सभारत ध्वज भारत२०१० इंडियन प्रीमियर लीगविजेता
मुंबई इंडियन्सभारत ध्वज भारत२०१० इंडियन प्रीमियर लीगउप विजेता
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारत ध्वज भारत२०१० इंडियन प्रीमियर लीगतिसरे स्थान
वॉरीयर्सदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका२०१० स्टँडर्ड बँक प्रो २०विजेता
हायवेल्ड लायन्सदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका२०१० स्टँडर्ड बँक प्रो २०उप विजेता
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स[]ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया२००९-१० केएफसी २०-२० बिग बॅशविजेता
साउदर्न रेडबॅक्स[१०]ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया२००९-१० केएफसी २०-२० बिग बॅशउप विजेता
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्सन्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड२०१० एचआरव्ही चषकविजेता
वायंबाश्रीलंका ध्वज श्रीलंका२०१० इंटर प्रोव्हिंशियल २०-२०विजेता
गयानाचा ध्वज गयानावेस्ट इंडीज ध्वज वेस्ट इंडीज२०१० कॅरेबियन २०-२०विजेता

मैदाने

ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील चार शहरांतून खेळली जाईल. वॉरियर्स आणि लायन्स संघांना त्यांचे काही सामने सेंट जॉर्जेस पार्क आणि वाँडरर्स मैदान या घरच्या मैदानांवर खेळायला मिळतील. उपांत्य सामने सहारा मैदान किंग्समीड आणि सुपरस्पोर्ट पार्क येथे तर अंतिम सामने वाँडरर्स मैदानावर खेळण्यात येईल.[११]

दर्बान सेंचुरियन जोहान्सबर्गपोर्ट एलिझाबेथ
सहारा स्टेडियम किंग्जमेड
आसनक्षमता: २५,०००
Matches: ६
सुपरस्पोर्ट्स पार्क‎‎
आसनक्षमता: २०,०००
सामने: ६
वाँडरर्स मैदान
आसनक्षमता: ३४,०००
सामने: ५
सेंट जॉर्जेस पार्क
आसनक्षमता: १९,०००
सामने: ६

निकाल

साखळी सामने

गट अ

संघ सा वि हा अनि गुण नेरर
भारत चेन्नई सुपर किंग्स+२.०५०
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स +०.५८८
ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरीया बुशरेंजर्स +०.३६६
श्रीलंका वायंबा −१.१२६
न्यूझीलंड सेंट्रल स्टॅग्स −१.८४४

गट ब

संघ सा वि हा अनि गुण नेरर
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स +०.५८९
भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स+०.७५९
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ‎‎ +०.४०१
भारत मुंबई इंडियन्स+०.२२१
गयानाचा ध्वज गयाना −२.०८३

बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             

२४ सप्टेंबर – सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान

 भारत चेन्नई सुपर किंग्स१७४/४ 
 भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स१२३/९  
 

२६ सप्टेंबर – वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

     भारतचेन्नई सुपर किंग्स१३२/२
   दक्षिण आफ्रिकावॉरीयर्स १२८/६


२५ सप्टेंबर – सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन

 ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स १४५/७
 दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स१७५/६ 

सामने

सर्व वेळा दक्षिण आफ्रिका प्रमाण वेळ (यूटीसी+२)

साखळी सामने

गट अ

११ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
वायंबा श्रीलंका
१५३/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
१५६/३ (१८.३ षटके)
जीवंथा कुलतुंगा ५९ (४४)
यॉन थेरॉन ३/२३ (४ षटके)
मार्क बाउचर ४०* (२६)
रंगाना हेराथ १/१८ (४ षटके)
वॉरीयर्स ७ गडी राखुन विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: अलिम दर (Pak) व योहानस क्लोटे (SA)
सामनावीर: यॉन थेरॉन (WAR)
  • नाणेफेक : वायंबा - फलंदाजी.

११ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१५१/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंड सेंट्रल स्टॅग्स
९४ (१८.१ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५७ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: मराईस ईरामुस (SA) व पॉल राफेल (Aus)
सामनावीर: सुब्रमण्यम बद्रीनाथ (CSK)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.

१३ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वॉरियर्स दक्षिण आफ्रिका
१५८/६ (२० षटके)
वि
डेवी जेकब्स‎ ५९ (३८)
अँड्रू मॅकडोनाल्ड २/२२ (४ षटके)
डेव्हिड हसी २९ (२७)
यॉन थेरॉन ३/२२ (४ षटके)
वॉरीयर्स २८ धावांनी विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: शवीर तारापोर (Ind) व रॉड टकर (Aus)
सामनावीर: डेवी जेकब्स‎ (WAR)
  • नाणेफेक : वॉरीयर्स - फलंदाजी.

१५ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
सेंट्रल स्टॅग्स न्यूझीलंड
१६५/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
१६६/३ (१९.४ षटके)
जेमी हाऊ ७७* (५५)
पीटर सीडल २/३० (३ षटके)
आरोन फिंच‎‎ ९३* (६०)
सेथ रांस १/३० (४ षटके)
व्हिक्टोरिया बुशरेंजर्स ७ गडी राखून विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: असद रौफ (PAK) व पॉल रफैल (AUS)
सामनावीर: आरोन फिंच‎‎ (VIC)
  • नाणेफेक : सेंट्रल स्टॅग्स - फलंदाजी.

१५ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
२००/३ (२० षटके)
वि
श्रीलंका वायंबा
१०३ (१७.१ षटके)
सुरेश रैना ८७ (४४)
चनका वेलेगेदेरा २/४७ (४ षटके)
शलिक करूनानायके २५ (३१)
रविचंद्रन आश्विन ४/१८ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९७ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: मराईस ईरामुस (RSA) व अमीष साहेबा (IND)
सामनावीर: सुरेश रैना (CSK)
  • नाणेफेक : वायंबा - गोलंदाजी.

१८ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
सेंट्रल स्टॅग्स न्यूझीलंड
१७५/३ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
१८१/४ (१९.१ षटके)
जेमी हाऊ ८८* (५७)
योहान बोथा १/१६ (४ षटके)
डेवी जेकब्स ७४ (४७)
किरन नोएम-बार्नेट २/२८ (४ षटके)
वॉरीयर्स ६ गडी राखुन विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: पॉल रायफेल (AUS) व अमीष साहेबा (IND)
सामनावीर: डेवी जेकब्स (WAR)
  • नाणेफेक : सेंट्रल स्टॅग्स - फलंदाजी.

१८ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१६२/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
१६२ (२० षटके)
मुरली विजय ७३ (५३)
जॉन हेस्टींग्स २/२२ (४ षटके)
डेव्हिड हसी ५१ (४५)
सुरेश रैना ४/२६ (४ षटके)
धावसंख्या बरोबर; व्हिक्टोरिया बुशरेंजर्स सुपर ओव्हरमध्ये विजयी.
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: असद रौफ (PAK) व मराईस ईरामुस (RSA)
सामनावीर: आरोन फिंच (VIC)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.

२० सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वायंबा श्रीलंका
१०६ (१६.३ षटके)
वि
माहेला जयवर्दने ५१ (४०)
पीटर सीडल ४/२९ (४ षटके)
डेव्हिड हसी ४७* (२८)
थिसरा परेरा १/१३ (२ षटके)
व्हिक्टोरिया बुशरेंजर्स ८ गडी राखुन विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: असद रौफ (PAK) व अमीष साहेबा (IND)
सामनावीर: पीटर सीडल (VIC)
  • नाणेफेक : वायंबा - फलंदाजी.

२२ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
वायंबा श्रीलंका
१४४/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंड सेंट्रल स्टॅग्स
७० (१५.३ षटके)
जेहान मुबारक ३० (२६)
मायकल मेसन २/१६ (४ षटके)
बेव्हन ग्रीग्स १९ (२२)
अजंता मेंडिस ३/१४ (३ षटके)
वायंबा ७४ धावांनी विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व ब्रुस ऑक्सेंफोर्ड (Aus)
सामनावीर: इसुरू उदाना (WMB)
  • नाणेफेक : वायंबा - फलंदाजी.

२२ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१३६/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
१२६/८ (२० षटके)
मायकेल हसी ५० (३९)
जस्टीन क्रुश ३/१९ (४ षटके)
डेवी जेकब्स ३२ (३१)
रविचंद्रन आश्विन ३/२४ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १० धावांनी विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: ब्रायन जेर्लिंग (SA) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: मायकल हसी (CSK)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.


गट ब

१० सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ‎‎ दक्षिण आफ्रिका
१८६/५ (२० षटके)
वि
भारत मुंबई इंडियन्स
१७७/६ (२० षटके)
जोनाथन वंडीर ७१ (४८)
लसिथ मलिंगा ३/३३ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ६९ (४२)
शेन बर्गर २/३३ (४ षटके)
हायवेल्ड लायन्स ९ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: जोनाथन वंडीर (LIO)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स - गोलंदाजी.

१२ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
साउदर्न रेडबॅक्स ऑस्ट्रेलिया
१७८/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ‎‎
१६७/८ (२० षटके)
मायकल क्लिंगर ७८ (४८)
आरोन फंगीसो १/२२ (४ षटके)
आल्विरो पीटरसन ५६ (३५)
शॉन टेट ३/३६ (४ षटके)
साउदर्न रेडबॅक्स ११ धावांनी विजयी.
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व ब्रायन जेर्लिंग (SA)
सामनावीर: मायकल क्लिंगर (RED)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - गोलंदाजी.

१२ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
गयाना Flag of गयाना
१०३ (२० षटके)
वि
भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
१०६/१ (१२.२ षटके)
ख्रिस्तोफर बार्नवेल ३० (३५)
जॉक कालिस ३/१६ (४ षटके)
जॉक कालिस ४३* (३२)
रॉयस्टोन क्रँडन १/१२ (१.२ षटके)
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स ९ गडी राखुन विजयी.
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: रूडी कर्टझन (SA) व ब्रुस ऑक्सेंफोर्ड (Aus)
सामनावीर: जॉक कालिस (RCB)
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स - गोलंदाजी.

१४ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१८०/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स
१८२/५ (१९.३ षटके)
सौरभ तिवारी ४४ (३६)
आरोन ओ'ब्रायन २/४९ (४ षटके)
डॅनियल हॅरीस ५६ (५७)
लसिथ मलिंगा २/२२ (४ षटके)
साउदर्न रेडबॅक्स ५ गडी राखुन विजयी.
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: अशोका डी सिल्वा (SRL) व रूडी कर्टझन (RSA)
सामनावीर: डॅनियल हॅरीस (RED)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स - फलंदाजी.

१६ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१८४/४ (२० षटके)
वि
गयानाचा ध्वज गयाना
१५३/६ (२० षटके)
रामनरेश सरवान ४६ (३८)
ड्वायने ब्रावो २/१८
मुंबई इंडियन्स ३१ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: अलिम दर (Pak) व योहानस क्लोटे (RSA)
सामनावीर: किरॉन पोलार्ड (MI)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स - फलंदाजी.

१७ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स
१५५/२ (१८.३ षटके)
दिलॉन दु प्रीज ४६ (२५)
डॅनियल क्रिस्तियन ४/२३ (३.५ षटके)
मायकल क्लिंगर ६९* (५७)
अनिल कुंबळे १/२५ (४ षटके)
साउदर्न रेडबॅक्स ८ गडी राखुन विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: शविर तारापोर (IND) व रॉड टकर (AUS)
सामनावीर: मायकल क्लिंगर (SAR)
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स - फलंदाजी.

१९ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
गयाना Flag of गयाना
१४८/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ‎‎
१४९/१ (१५.१ षटके)
स्टीवन जेकब्स ३४ (३७)
एथान ओ'रिली ४/२७ (४ षटके)
रिचर्ड कॅमरॉन ७८* (४२)
एसुन क्रँडोन १/३४ (४ षटके)
हायवेल्ड लायन्स ९ गडी राखुन विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: ब्रायन जेर्लिंग व ब्रुस ऑक्सेंफोर्ड (AUS)
सामनावीर: एथान ओ'रिली (LIO)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - गोलंदाजी.

१९ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
मुंबई इंडियन्स भारत
१६५/७ (२० षटके)
वि
शिखर धवन ४१ (३७)
डेल स्टाईन ३/२६ (४ षटके)
राहुल द्रविड ७१* (५८)
ड्वायने ब्रावो २/२३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स २ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: अलिम दर (PAK) व रॉड टकर (AUS)
सामनावीर: ड्वायने ब्रावो (MI)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स - फलंदाजी.

२१ सप्टेंबर
१३:३०
धावफलक
साउदर्न रेडबॅक्स ऑस्ट्रेलिया
१९१/६ (२० षटके)
वि
गयानाचा ध्वज गयाना
१७६/७ (२० षटके)
कॅलम फर्ग्युसन ५५ (३७)
पॉल विंट्झ २/११ (३ षटके)
रामनरेश सरवान ७० (४६)
डॅनियल हॅरीस ३/३३ (३ षटके)
साउदर्न रेडबॅक्स १५ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: योहानस क्लोटे (SA) व शविर तारापोर (Ind)
सामनावीर: कॅलम फर्ग्युसन (SAR)
  • नाणेफेक : गयाना - गोलंदाजी.

२१ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ‎‎ दक्षिण आफ्रिका
१५९/६ (२० षटके)
वि
आल्विरो पीटरसन ४५ (२९)
विनय कुमार २/२३ (३ षटके)
विराट कोहली ४९* (२९)
क्लिफ डीकॉन १/२१ (४ षटके)
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स ६ गडी राखुन विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: अलिम दर (Pak) व रॉड टकर (Aus)
सामनावीर: विराट कोहली (RCB)
  • नाणेफेक : हायवेल्ड लायन्स - फलंदाजी.


उपांत्य फेरी

२४ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१७४/४ (१७ षटके)
वि
भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
१२३/९ (१६.३ षटके)
सुरेश रैना ९४* (४८)
विनय कुमार २/२८ (४ षटके)
मनिष पांडे ५२ (४४)
डग बॉलिंजर ३/२७ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५२ धावांनी विजयी (D/L)
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: असद रौफ (Pak) व मराईस ईरामुस (SA)
सामनावीर: सुरेश रैना (CSK)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.
  • पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला.

२५ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वॉरियर्सदक्षिण आफ्रिका
१७५/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियासदर्न रेडबॅक्स
१४५/७ (२० षटके)
डेवी जेकब्स ६१ (४१)
डॅनियल हॅरीस ३/१८ (४ षटके)
कॅलम फर्ग्युसन ७१ (४९)
लोन्वाबो त्सोस्तोबे २/१६ (४ षटके)
वॉरियर्स ३० धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व रॉड टकर (Aus)
सामनावीर: डेवी जेकब्स (वॉरियर्स)
  • नाणेफेक : वॉरियर्स - फलंदाजी.


अंतिम सामना

२६ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वॉरियर्स दक्षिण आफ्रिका
१२८/६ (२० षटके)
वि
भारत चेन्नई सुपर किंग्स
१३२/२ (१९ षटके)
डेवी जेकब्स ३४ (२१)
मुथिया मुरलीधरन ३/१६ (४ षटके)
मुरली विजय ५८ (५३)
निकी बोये १/२९ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ८ गडी राखुन विजयी
वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: अलिम दर (Pak) व रूडी कर्टझन (RSA)
सामनावीर: मुरली विजय (CSK)
  • नाणेफेक : वॉरियर्स - फलंदाजी.

विक्रम

सर्वाधिक धावा

खेळाडू सा डा ना धावा सर्वो सरा चेंडू स्ट्रारे १०० ५० संघ
मुरली विजय२९४७३४९.००२४०१२२.५०२८१०चेन्नई सुपर किंग्स
डेवी जेकब्स२८६७४४७.६६१९७१४५.१७४०वॉरीयर्स
मायकल क्लिंगर२२६७८५६.५०१७७१२७.६८२११०सदर्न रेडबॅक्स
सुरेश रैना२०३९४*४०.६०१२११६७.७६१३१२चेन्नई सुपर किंग्स
कॅलम फर्ग्युसन२००७१५०.००१३२१५१.५१२१सदर्न रेडबॅक्स
आरोन फिंच१९७९३*९८.५०१३३१४८.१२१९व्हिक्टोरिया बुशरेंजर्स
जेमी हाऊ१८८८८*९४.००१३६१३८.२३२४सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
आल्विरो पीटरसन१७०५७*५६.६६११०१५४.५४१८हायवेल्ड लायन्स क्रिकेट संघ‎‎
सचिन तेंडुलकर१४८६९३७.००१०६१३९.६२२०मुंबई इंडियन्स
डेविड हसी१४५५१४८.३३११७१२३.९३१२व्हिक्टोरिया बुशरेंजर्स

सर्वाधिक बळी

खेळाडू सा नि धावा बळी सर्वो सरा इको स्ट्रा संघ
रविचंद्रन आश्विन२३.२१५२१३४/१८११.६९६.५११०.७चेन्नई सुपर किंग्स
मुथिया मुरलीधरन२३.११३२१२३/१६११.००५.६९११.५चेन्नई सुपर किंग्स
डॅनियल क्रिस्तियन१८.५१५५४/२३१७.२२८.२३१२.५सदर्न रेडबॅक्स
डग बॉलिंजर२२.११५६३/२७१७.३३७.०३१४.७चेन्नई सुपर किंग्स
शॉन टेट१६.०१२४३/३६१५.५०७.७५१२.०सदर्न रेडबॅक्स
यॉन थेरॉन२४.०१६९३/२२२१.१२७.०४१८.०वॉरीयर्स
डॅनियल हॅरीस११.०८२३/१८१३.६६७.४५११.०सदर्न रेडबॅक्स
अल्बी मॉर्केल१३.०८६३/२२१४.३३६.६११३.०चेन्नई सुपर किंग्स
पीटर सीडल१०.५८८४/२९१४.६६८.१२१०.८व्हिक्टोरिया बुशरेंजर्स
लसिथ मलिंगा१६.०११८३/३३१९.६६७.३७१६.०मुंबई इंडियन्स

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Champions League venue undecided - Modi". 2010-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "South Africa to host Champions League". 2010-08-08 रोजी पाहिले.
  3. ^ a b "2010 Champions League T20 to have new format". 2010-07-22 रोजी पाहिले.
  4. ^ Cricinfo staff. "No English counties in Champions League Twenty20". 15 June 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "'No Pakistan team in Champions League' - Butt". 2010-07-22 रोजी पाहिले.
  6. ^ Samiuddin, Osman. "Pakistan disappointed at Champions League exclusion". 2010-07-22 रोजी पाहिले.
  7. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; clt नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  8. ^ "Bangalore retain foreign players for CLT20". 2010-08-11 रोजी पाहिले.
  9. ^ English, Peter. "Hussey slashes Victoria into Champions League". 19 January 2010 रोजी पाहिले.
  10. ^ Fuss, Andrew. "Redbacks enter Big Bash final and Champions League". 19 January 2010 रोजी पाहिले.
  11. ^ "Airtel CLT20 schedule announced". 2010-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 June 2010 रोजी पाहिले.