२०१० राष्ट्रकुल खेळात स्कॉटलंड
२०१० राष्ट्रकुल खेळात स्कॉटलंडच्या १९२ खेळाडूंनी भाग घेतला होता.[१] यात त्यांनी ९ सुवर्ण, १० रजत आणि ७ कांस्य अशी २६ पदके जिंकली होती.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Delhi General Team Management Appointed". Commonwealth Games Council for Scotland. 7 July 2009. 2009-08-19 रोजी पाहिले.[permanent dead link]