Jump to content

२०१० राष्ट्रकुल खेळांमधील बॅडमिंटन

२०१० राष्ट्रकुल खेळामधील बॅडमिंटन स्पर्धा ४ ते १४ ऑक्टोबर २०१० दरम्यान सिरी फोर्ट क्रीडा संकुल व साकेत क्रीडा संकुल नवी दिल्ली येथे खेळवण्यात आली.

पदक तक्ता

माहिती
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
मलेशिया मलेशिया 
भारत भारत 
इंग्लंड इंग्लंड 
सिंगापूर सिंगापूर 
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 
एकूण१८

मैदान

स्पर्धा मैदान
  • सिरी फोर्ट क्रीडा संकुल
ट्रेनिंग मैदान
  • सिरी फोर्ट क्रीडा संकुल
  • साकेत क्रीडा संकुल

स्पर्धे नुसार पदक

स्पर्धासुवर्णरौप्यकांस्य
पुरूष एकेरी
माहिती
मलेशिया ली चोंग वी इंग्लंड राजेव ओसेफ भारत पारूपल्ली कश्यप
पुरूष दुहेरी
माहिती
मलेशिया कू किन किट
व टॅन बून हेओंग
इंग्लंड अँथोनी क्लार्क
व नाथन जेम्स रॉबर्टसन
सिंगापूर हेंड्रा विजया
व हेंड्री कुर्निवान सापुत्रा
महिला एकेरी
माहिती
भारत सैना नेहवाल मलेशिया वोंग मीव चू इंग्लंड लिझ कॅन
महिला दुहेरी
माहिती
भारत ज्वाला गुट्टा
व आश्विनी पोनप्पा
सिंगापूर शिंता मुलिआ सारी
व यो ली
ऑस्ट्रेलिया टँग हे टीयान
व केट विल्सन-स्मिथ
मिश्र दुहेरी
माहिती
मलेशिया चीन इय हुइ
व कू किन किट
इंग्लंड नाथन जेम्स रॉबर्टसन
व जेनी वॉलवर्क
सिंगापूर यो ली
व ट्रीयाचार्ट चायुट
मिश्र संघ
माहिती
मलेशिया मलेशिया 

चान पेंग सून
लिडीयाची ली या
चीन इय हुइ
गोह लीउ यिंग
मुहम्मद हाफिज हाशिम
कू किन किट
ली चोंग वी
टॅन बून होएंग
वाँग मेव चू
वून खे वेइ

भारत भारत 

सानव अराट्टुकुलम
अपर्णा बालन
चेतन आनंद
ज्वाला गुट्टा
रूपेश कुमार
आश्विनी पोनप्पा
आदिती मुटकर
सैना नेहवाल
कश्यप पारूपल्ली
वलियावीटी दिजु

इंग्लंड इंग्लंड 

ख्रिस ऍडकॉक
मरियाना अगाथांगेलो
कार्ल बास्क्टर
लिझ कॅन
अँथोनी क्लार्क
हिथर ओल्वेर
राजीव ओसेफ
नाथन रॉबर्टसन
जेनी वॉलवर्क
गॅबी व्हाईट

संदर्भ व नोंदी