Jump to content

२०१० मलेशियन ग्रांप्री

मलेशिया २०१० मलेशियन ग्रांप्री
२०१० फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
२०१० फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ३री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सेपांग इंटरनॅशनल सर्किट
दिनांकएप्रिल ४, इ.स. २०१०
अधिकृत नाव २०१० फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग इंटरनॅशनल सर्किट
सेपांग, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७९ मैल)
पोल
चालकऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:४९.३२७
जलद फेरी
चालकऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ५३ फेरीवर, १:३७.०५४
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसराऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसराजर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडीज-बेंझ)
२०१० फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१० चिनी ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत२००९ मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०११ मलेशियन ग्रांप्री

२०१० मलेशियन ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी एप्रिल ४, इ.स. २०१९ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.

५६ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. मार्क वेबर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व निको रॉसबर्ग ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:५१.८८६ १:४८.२१० १:४९.३२७
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ १:५२.५६० १:४७.४१७ १:५०.६७३
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:४७.६३२ १:४६.८२८१:५०.७८९
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४९.४७९ १:४७.०८५ १:५०.९१४
१० जर्मनी निको हल्केनबर्गविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:४९.६६४ १:४७.३४६ १:५१.००१
११ पोलंड रोबेर्ट कुबिचारेनोल्ट एफ१ १:४६.२८३१:४६.९५१ १:५१.०५१
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ१:५०.३०१ १:४८.३७१ १:५१.५११
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:५२.२३९ १:४८.४०० १:५१.७१७
२३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४८.४६७ १:४७.७९२ १:५१.७६७
१० १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४९.९२२ १:४८.२३८ १:५२.२५४ १०
११ १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:४७.९५२ १:४८.७६० ११
१२ २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४७.१५३ १:४८.७७१ १२
१३ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४८.९४५ १:४९.२०७ १३
१४ १७ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४८.६५५ १:४९.४६४ १४
१५ १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ१:५२.८७५ १:५२.२७० १५
१६ २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:५२.३९८ १:५२.५२० १६
१७ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:५२.२११ No Time १७
१८ १८ इटली यार्नो त्रुल्लीलोटस-कॉसवर्थ१:५२.८८४ १८
१९ स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी १:५३.०४४ १९
२० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:५३.०५० २०
२१ ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:५३.२८३ २१
२२ २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ१:५६.२९९ २२
२३ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ१:५७.२६९ २३
२४ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ१:५९.९७७ २४
संदर्भ:[]

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१५६ १:३३:४८.४१२ २५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१५६ +४.८४९ १८
जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ५६ +१३.५०४ १५
११ पोलंड रोबेर्ट कुबिचारेनोल्ट एफ१५६ +१८.५८९ १२
१४ जर्मनी आद्रियान सूटिलफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५६ +२१.०५९ १०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५६ +२३.४७१ २०
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी५६ +२७.०६८ २१
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ५६ +३७.९१८ १७
१७ स्पेन जेमी अल्गेर्सुरीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी५६ +१:१०.६०२ १४
१० १० जर्मनी निको हल्केनबर्गविलियम्स एफ१-कॉसवर्थ५६ +१:१३.३९९
११ १६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:१८.९३८ १३
१२ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोविलियम्स एफ१-कॉसवर्थ५५ +१ फेरी
१३ स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी ५४ इंजिन खराब झाले१९
१४ २५ ब्राझील लुकास डी ग्रासी वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ५३ +३ फेऱ्या २४
१५ २० भारत करून चांडोक हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ५३ +३ फेऱ्या २२
१६ २१ ब्राझील ब्रुनो सेन्ना हिस्पानिया रेसिंग-कॉसवर्थ५२ +४ फेऱ्या २३
१७ १८ इटली यार्नो त्रुल्लीलोटस-कॉसवर्थ५१ +५ फेऱ्या १८
मा. १९ फिनलंड हिक्की कोवालाइन लोटस-कॉसवर्थ४६ हाड्रोलीक्स खराब झाले १५
मा. १२ रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ३२ गियरबॉक्स खराब झाले ११
मा. १५ इटली विटांटोनियो लिउझी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १२ गाडी खराब झाली १०
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ चाक खराब झाले
मा. २३ जपान कमुइ कोबायाशी बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी इंजिन खराब झाले
मा. २४ जर्मनी टिमो ग्लोकवर्जिन रेसिंग-कॉसवर्थटक्कर १६
सु.ना. २२ स्पेन पेड्रो डीला रोसा बी.एम.डब्ल्यू. सॉबर-स्कुदेरिआ फेरारी इंजिन खराब झाले १२
संदर्भ:[]

तळटिपा:

१.^ - फर्नांदो अलोन्सो retired, but was classified as he had completed over ९०% of the winner's race distance.

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
ब्राझील फिलिपे मास्सा३९
स्पेन फर्नांदो अलोन्सो३७
जर्मनी सेबास्टियान फेटेल३७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन३५
जर्मनी निको रॉसबर्ग३५
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ७६
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ६६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ६१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ३०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. मलेशियन ग्रांप्री
  3. २०१० फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०१० फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "२०१० फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - निकाल".
  3. ^ a b "मलेशिया २०१० - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१० हंगामपुढील शर्यत:
२०१० चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२००९ मलेशियन ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०११ मलेशियन ग्रांप्री