Jump to content

२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा गट ५

२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी – युएफा गट ५ ही २०१० फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची एक पात्रता फेरी होती. यात स्पेनचा ध्वज स्पेन, तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान, बेल्जियमचा ध्वज बेल्जियम, बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया, एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया या देशांनी भाग घेतला होता.

स्पेनचा संघ ही स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाला तर दुसऱ्या क्रमांकावरील बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बाद फेरीत पोचला.

गुण तक्ता

संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
स्पेनचा ध्वज स्पेन १०१०२८+२३३०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १०२५१३+१२१९
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १०१३१०+३१५
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम १०१३२०−७१०
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया १०२४−१५
आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया १०२२−१६
  आर्मेनियाबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाएस्टोनियास्पेनतुर्कस्तान
आर्मेनिया Flag of आर्मेनिया२ – १० – २२ – २१ – २० – २
बेल्जियम Flag of बेल्जियम२ – ०२ – ४३ – २१ – २२ – ०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना४ – १२ – १७ – ०२ – ५१ – १
एस्टोनिया Flag of एस्टोनिया१ – ०२ – ०० – २० – ३० – ०
स्पेन Flag of स्पेन४ – ०५ – ०१ – ०३ – ०१ – ०
तुर्कस्तान Flag of तुर्कस्तान२ – ०१ – १२ – १४ – २१ – २