२०१० फिफा विश्वचषक
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश | ![]() |
तारखा | जून ११ – जुलै ११ |
संघ संख्या | ३२ (६ परिसंघांपासुन) |
स्थळ | १० (९ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ![]() |
उपविजेता | ![]() |
तिसरे स्थान | ![]() |
चौथे स्थान | ![]() |
इतर माहिती | |
एकूण सामने | ६४ |
एकूण गोल | १४५ (२.२७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ३१,७८,८५६ (४९,६७० प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | ![]() ![]() ![]() ![]() (५ गोल)[१] |
सर्वोत्तम खेळाडू | ![]() |
← २००६ २०१४ → | |
२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात
नेदरलँड्सवर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.
यजमानपद निवड
मतदान | |
---|---|
देश | मते |
![]() | १४ |
![]() | १० |
![]() | ० |
ट्युनिसिया सहयजमानपद नाकारल्याने मे ८, २००४ रोजी माघार घेतली.
लीबिया पात्रतानिकष नसल्याने तसेच सहयजमानपद मागितल्यामुळे नकार देण्यात आला.
पात्रता
यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका मुख्य स्पर्धेसाठी आपोआप पात्र झाला. मागील स्पर्धेप्रमाणे यावेळीही गतविजेता संघाला आपोआप प्रवेश देण्यात आला नव्हता, त्यामुळे
इटलीनेही पात्रताफेरीतून प्रवेश मिळवला.
नोव्हेंबर २५, २००७ रोजी दर्बान येथे पात्रताफेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरले होते
पात्र संघ
मुख्य स्पर्धेत भाग घेण्यास खालील ३२ देश पात्र ठरले.
|
| ![]() |
विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेणारा एकही देश नसलेला हा प्रथमच विश्वचषक आहे. स्लोव्हाकिया आणि
सर्बिया हे देश पूर्वी इतर देशांचा भाग असताना खेळले होते.
पारितोषिक रक्कम आणि क्लबांचा मोबदला
२०१० फिफा विश्वचषकात एकूण ४२ कोटी अमेरिकन डॉलरची पारितोषिके दिली गेली. २००६च्या स्पर्धेपेक्षा हा आकडा ६०%ने मोठा आहे.[२] स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. इतर संघांची कमाई अशी होती:[२]
- उप-उपांत्यपूर्व (सोळा संघांची फेरी) - ९० लाख डॉलर
- उपांत्यपूर्व फेरी - १ कोटी ८० लाख डॉलर
- उपांत्य फेरी - २ कोटी डॉलर
- तिसरा क्रमांक - २ कोटी ४० लाख डॉलर
- विश्वविजेता - ३ कोटी डॉलर
याशिवाय फिफाने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच खाजगी क्लबांना त्यांच्या खेळाडूंना आपआपल्या राष्ट्रीय संघांकडून खेळू दिल्याबद्दल मोबदला दिला. २ कोटी ६० लाख युरोचा हा एकूण मोबदला दर खेळाडू दर दिवशी १,००० युरो दिल्यासारखा होता.[३]
२००८मध्ये फिफा आणि युरोपीय फुटबॉल क्लबच्या प्रतिनिधींमधील समझोत्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला. याच्या बदल्यात क्लबांनी जी-१४ ही आपली संघटना बरखास्त केली आणि २००५पासूनचे फिफा विरुद्ध आपल्या खेळाडूंना झालेल्या इजांच्या मोबदल्याचे दावे मागे घेतले. बेल्जियमच्या शार्लेरुआ एस.सी. या क्लबच्या अब्देलमजिद ऊल्मर्स या खेळाडूला २००४ मधिल सरावाच्या सामन्यातील दुखापत किंवा न्यूकॅसल युनायटेडच्या मायकेल ओवेनला २००६च्या स्पर्धेतील दुखापत ही याची उदाहरणे होत.[४][५][६]
स्पर्धेचा प्रतिनिधी

झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी आहे. याचा जन्मदिनांक १६ जून, १९९४ हा मानला जातो. झाकुमी नावातील झा हा भाग दक्षिण आफ्रिकेच्या za या आंतरराष्ट्रीय लघुरुप तर कुमी हा भाग अनेक आफ्रिकन भाषांतील दहा अंकाच्या उच्चारातून घेण्यात आला आहे.[७] झाकुमीचे पिवळे अंग व हिरवे केस यजमान देशाच्या गणवेशाला साजेसे आहेत.
जून १६ हा झाकुमीचा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेतील युवा दिन आहे. याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा साखळी सामना खेळला जाईल. १९९४ हे झाकुमीचे जन्म वर्ष दक्षिण आफ्रिकेतील वंशभेद नसलेल्या सर्वप्रथम निवडणुकांचे प्रतीक आहे.[८]
झाकुमीचा खेळ खिलाडुपणाचा. हे झाकुमीचे ब्रीदवाक्य आहे. २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेदरम्यान हे ब्रीदवाक्य दाखवण्यात आले होते.[८]
स्पर्धेचा चेंडू
आदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्त्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.[९]
या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.[१०]
मैदाने
२००५मध्ये आयोजकांनी तेरा मैदानांची प्राथमिक यादी जाहीर केली. यात ब्लूमफाँटेन, केप टाउन, दर्बान, जोहान्सबर्ग (दोन मैदाने), किंबर्ली, नेल्सप्रुइट, ओर्कनी, पोलोक्वाने, पोर्ट एलिझाबेथ, प्रिटोरिया आणि रुस्टेनबर्गचा समावेश होता. मार्च १७, २००६ रोजी यातील दहा मैदानांची निवड करण्यात आली.[११]
जोहान्सबर्ग | दर्बान | केप टाउन | जोहान्सबर्ग | प्रिटोरिया |
---|---|---|---|---|
सॉकर सिटी | मोझेस मभिंदा मैदान | केप टाउन मैदान | इलिस पार्क मैदान | लोफ्टस वर्सफेल्ड मैदान |
26°14′5.27″S 27°58′56.47″E / 26.2347972°S 27.9823528°E | 29°49′46″S 31°01′49″E / 29.82944°S 31.03028°E | 33°54′12.46″S 18°24′40.15″E / 33.9034611°S 18.4111528°E | 26°11′51.07″S 28°3′38.76″E / 26.1975194°S 28.0607667°E | 25°45′12″S 28°13′22″E / 25.75333°S 28.22278°E |
क्षमता: ९१,१४१ | क्षमता: ७०,००० | क्षमता: ६९,०७० | क्षमता: ६२,५६७ | क्षमता: ५१,७६० |
![]() | ||||
पोर्ट एलिझाबेथ | ब्लूमफाँटेन | पोलोक्वाने | नेल्सप्रुइट | रुस्टेनबर्ग |
नेल्सन मंडेला बे मैदान | फ्री स्टेट मैदान | पीटर मोकाबा मैदान | म्बोंबेला मैदान | रॉयल बफोकेंग मैदान |
33°56′16″S 25°35′56″E / 33.93778°S 25.59889°E | 29°07′02.25″S 26°12′31.85″E / 29.1172917°S 26.2088472°E | 23°55′29″S 29°28′08″E / 23.924689°S 29.468765°E | 23°55′29″S 29°28′08″E / 23.9247°S 29.4688°E | 25°34′43″S 27°09′39″E / 25.5786°S 27.1607°E |
क्षमता: ४८,००० | क्षमता: 48,000 | क्षमता: 46,000 | क्षमता: 43,500 | क्षमता: 42,000 |
मानांकन आणि गटविभागणी
गट १ (यजमान आणि पहिले सात उच्चमानांकित) | गट २ (एशिया, उत्तर अमेरिका आणि ओशनिया) | गट ३ (आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका) | गट ४ (युरोप) |
---|---|---|---|
|
|
|
|
डिसेंबर ४, इ.स. २००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता केपटाउन येथे संघांची गटांमध्ये विभागणी करण्यात आली.[१२] दक्षिण आफ्रिकेची अभिनेत्री चार्लीझ थेरॉन आणि फिफाच्या सचिव जेरोम व्हाल्के यांनी ही विभागणी जाहीर केली.[१३] गटांची विभागणी ठरवणारे गोल डेव्हिड बेकहॅम, हेल गेब्रेसिलासी, मखाया न्तिनी, मॅथ्यू बूथ आणि सिंफिवे ड्लुड्लु यांनी निवडले.[१४]
पंच
फिफाने स्पर्धेसाठी नेमलेले पंच खालील प्रमाणे आहेत:[१५]
सामने
सर्व वेळा दक्षिण आफ्रिका प्रमाण वेळ (यूटीसी+२)
साखळी सामने
- सा = सामने खेळले
- वि = विजय
- अण = समसमान सामने
- हा = हार
- गोके = गोले केले
- गोझा = गोल झाले
- गोफ = गोल फरक (गोके−गोझा)
- गुण = गुण
प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा संघ (हिरवा रंग) १६ संघांच्या फेरी साठी पात्र.

विजेता उप-विजेता | तिसरे स्थान चौथे स्थान | उपांत्यपूर्व फेरी १६ संघांची फेरी | साखळी सामने |
टाय-ब्रेकर
विश्वचषक स्पर्धे साठी टाय ब्रेकर खालिल प्रमाणे ठरवण्यात येईल.[१६]
- साखळी सामन्यातील गुण;
- साखळी सामन्यातील गोल फरक;
- साखळी सामन्यात केलेले गोल.
- टाय संघात झालेल्या सामन्यातील गुण;
- टाय संघात झालेल्या सामन्यातील गोल फरक;
- टाय संघात झालेल्या सामन्यातील सर्वाधिक गोल;
- drawing of lots by the FIFA Organising Committee or play-off depending on time schedule.
गट अ
|
११ जून २०१० | |||
दक्षिण आफ्रिका ![]() | १-१ | ![]() | सॉकर सिटी, जोहान्सबर्ग |
उरुग्वे ![]() | ०-० | ![]() | केप टाउन मैदान, केप टाउन |
१६ जून २०१० | |||
दक्षिण आफ्रिका ![]() | ०-३ | ![]() | लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया |
१७ जून २०१० | |||
फ्रान्स ![]() | ०-२ | ![]() | पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने |
२२ जून २०१० | |||
मेक्सिको ![]() | ०-१ | ![]() | रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग |
फ्रान्स ![]() | १-२ | ![]() | फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन |
गट ब
|
१२ जून २०१० | |||
दक्षिण कोरिया ![]() | २-० | ![]() | नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ |
आर्जेन्टिना ![]() | १-० | ![]() | इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग |
१७ जून २०१० | |||
आर्जेन्टिना ![]() | ४-१ | ![]() | सॉकर सिटी, जोहान्सबर्ग |
ग्रीस ![]() | २-१ | ![]() | फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन |
२२ जून २०१० | |||
नायजेरिया ![]() | २-२ | ![]() | मोझेस मभिंदा मैदान, दर्बान |
ग्रीस ![]() | ०-२ | ![]() | पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने |
गट क
|
१२ जून २०१० | |||
इंग्लंड ![]() | १-१ | ![]() | रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग |
१३ जून २०१० | |||
अल्जीरिया ![]() | ०-१ | ![]() | पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने |
१८ जून २०१० | |||
स्लोव्हेनिया ![]() | २-२ | ![]() | इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग |
इंग्लंड ![]() | ०-० | ![]() | केप टाउन मैदान, केप टाउन |
२३ जून २०१० | |||
स्लोव्हेनिया ![]() | ०-१ | ![]() | नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ |
अमेरिका ![]() | १-० | ![]() | लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया |
गट ड
|
१३ जून २०१० | |||
सर्बिया ![]() | ०-१ | ![]() | लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया |
जर्मनी ![]() | ४-० | ![]() | मोझेस मभिंदा मैदान, दर्बान |
१८ जून २०१० | |||
जर्मनी ![]() | ०-१ | ![]() | नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ |
१९ जून २०१० | |||
घाना ![]() | १-१ | ![]() | रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग |
२३ जून २०१० | |||
घाना ![]() | ०-१ | ![]() | सॉकर सिटी, जोहान्सबर्ग |
ऑस्ट्रेलिया ![]() | २-१ | ![]() | बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट |
गट इ
|
१४ जून २०१० | |||
नेदरलँड्स ![]() | २-० | ![]() | सॉकर सिटी, जोहान्सबर्ग |
जपान ![]() | १-० | ![]() | फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन |
१९ जून २०१० | |||
नेदरलँड्स ![]() | १-० | ![]() | मोझेस मभिंदा मैदान, दर्बान |
कामेरून ![]() | १-२ | ![]() | लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया |
२४ जून २०१० | |||
डेन्मार्क ![]() | १-३ | ![]() | रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग |
कामेरून ![]() | १-२ | ![]() | केप टाउन मैदान, केप टाउन |
गट फ
|
१४ जून २०१० | |||
इटली ![]() | १-१ | ![]() | केप टाउन मैदान, केप टाउन |
१५ जून २०१० | |||
न्यूझीलंड ![]() | १-१ | ![]() | रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग |
२० जून २०१० | |||
स्लोव्हाकिया ![]() | ०-२ | ![]() | फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन |
इटली ![]() | १-१ | ![]() | बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट |
२४ जून २०१० | |||
स्लोव्हाकिया ![]() | ३-२ | ![]() | इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग |
पेराग्वे ![]() | ०-० | ![]() | पीटर मोकाबा मैदान, पोलोक्वाने |
गट ग
|
१५ जून २०१० | |||
कोत द'ईवोआर ![]() | ०-० | ![]() | नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ |
ब्राझील ![]() | २-१ | ![]() | इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग |
२० जून २०१० | |||
ब्राझील ![]() | ३-१ | ![]() | सॉकर सिटी, जोहान्सबर्ग |
२१ जून २०१० | |||
पोर्तुगाल ![]() | ७-० | ![]() | केप टाउन मैदान, केप टाउन |
२५ जून २०१० | |||
पोर्तुगाल ![]() | ०-० | ![]() | मोझेस मभिंदा मैदान, दर्बान |
उत्तर कोरिया ![]() | ०-३ | ![]() | बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट |
गट ह
|
१६ जून २०१० | |||
होन्डुरास ![]() | १-० | ![]() | बोंबेला मैदान, नेल्सप्रुइट |
स्पेन ![]() | ०-१ | ![]() | मोझेस मभिंदा मैदान, दर्बान |
२१ जून २०१० | |||
चिली ![]() | १-० | ![]() | नेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ |
स्पेन ![]() | २-० | ![]() | इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग |
२५ जून २०१० | |||
चिली ![]() | १-२ | ![]() | लोफ्टस वर्सफेल्ड मैदान, प्रिटोरिया |
स्वित्झर्लंड ![]() | ०-० | ![]() | फ्री स्टेट मैदान, ब्लूमफाँटेन |
बाद फेरी
१६ संघाची फेरी | उपांत्य-पूर्व फेरी | उपांत्य फेरी | अंतिम फेरी | |||||||||||
२६ जून – पो.ए. (सामना ४९) | ||||||||||||||
![]() | २ | |||||||||||||
२ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ५८) | ||||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | १(४) | |||||||||||||
२६ जून – रुस्टेनबर्ग (सामना ५०) | ||||||||||||||
![]() | १(२) | |||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
६ जुलै – केप टाउन (सामना ६१) | ||||||||||||||
![]() | २ | |||||||||||||
![]() | २ | |||||||||||||
२८ जून – दर्बान (सामना ५३) | ||||||||||||||
![]() | ३ | |||||||||||||
![]() | २ | |||||||||||||
२ जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ५७) | ||||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | २ | |||||||||||||
२८ जून – जोहान्सबर्ग (सामना ५४) | ||||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | ३ | |||||||||||||
११ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६४) | ||||||||||||||
![]() | ० | |||||||||||||
![]() | ० | |||||||||||||
२७ जून – जोहान्सबर्ग (सामना ५२) | ||||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | ३ | |||||||||||||
३ जुलै – केप टाउन (सामना ५९) | ||||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | ० | |||||||||||||
२७ जून – ब्लूमफाँटेन (सामना ५१) | ||||||||||||||
![]() | ४ | |||||||||||||
![]() | ४ | |||||||||||||
७ जुलै – दर्बान (सामना ६२) | ||||||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | ० | |||||||||||||
२९ जून – प्रिटोरिया (सामना ५५) | ||||||||||||||
![]() | १ | तिसरे स्थान | ||||||||||||
![]() | ०(५) | |||||||||||||
३ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६०) | १० जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ६३) | |||||||||||||
![]() | ०(३) | |||||||||||||
![]() | ० | ![]() | २ | |||||||||||
२९ जून – केप टाउन (सामना ५६) | ||||||||||||||
![]() | १ | ![]() | ३ | |||||||||||
![]() | १ | |||||||||||||
![]() | ० | |||||||||||||
१६ संघांची फेरी
सर्व वेळा दक्षिण आफ्रिका प्रमाण वेळ (यूटीसी+२)
पेनाल्टी | |||
बारेट्टो ![]() बारीयोस ![]() रिव्हेरॉस ![]() वाल्देझ ![]() कार्डोझो ![]() | ५ – ३ | ![]() ![]() ![]() ![]() |
उपांत्यपूर्व फेरी
२ जुलै २०१० १६:०० |
नेदरलँड्स ![]() | २ – १ | ![]() |
---|---|---|
फेलिपे मेलो ![]() स्नायडर ![]() | अहवाल[मृत दुवा] | रॉबिन्हो ![]() |
पेनाल्टी | |||
फोर्लन ![]() विक्टोरीनो ![]() स्कॉट्टी ![]() पेरेरा ![]() अब्रेउ ![]() | ४–२ | ग्यान ![]() अप्पिया ![]() मेन्सा ![]() अडीयीआ ![]() |
उपांत्य फेरी
६ जुलै २०१० २०:३० |
उरुग्वे ![]() | २-३ | ![]() |
---|---|---|
फोर्लन ![]() पेरेरा ![]() | अहवाल[मृत दुवा] | ब्रोंखोर्स्ट ![]() स्नायडर ![]() रॉबेन ![]() |
तिसऱ्या स्थानासाठीचा सामना
अंतिम सामना
सांख्यिकी
गोल करणारे खेळाडू
- संपूर्ण यादी पहाण्यासाठी, पहा २०१० फिफा विश्वचषक गोल करणारे खेळाडू
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरुद्ध केला. डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरने स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरुद्धच्या सामन्यात केला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरुद्ध केली.
स्पर्धेत चार खेळाडूंनी सर्वात जास्त ५ गोल केले. गोल्डन बुटाचा पुरस्कार जिंकणाऱ्या जर्मनीच्या थॉमस मुलरने तीन असिस्ट केले. रजत बुट जिंकणारा स्पेनचा डेव्हिड व्हिया एकूण ६३५ मिनिटे तर कास्य बुट मिळवनारा नेदरलँड्सचा वेस्ली स्नायडर ६५२ मिनिटे खेळला. उरूग्वेच्या दिएगो फोर्लन ने ५ गोल, १ असिस्ट केला व तो ६५४ मिनिटे खेळला. एकूण तीन खेळाडूंनी ४ गोल केले..[१७]
शिस्तभंग
संपूर्ण स्पर्धेत २८ खेळाडूंना निलंबित केले गेले. पैकी १३ खेळाडूंना एकामागोमाग दोन यलो कार्ड, ८ खेळाडूंना रेड कार्ड तर ७ खेळाडूंना यलो कार्डनंतर रेड कार्ड दाखवले गेले होते.
पुरस्कार
सोनेरी बुट विजेता | सोनेरी चेंडू विजेता | सोनेरी ग्लोव विजेता | सर्वोत्तम युवा खेळाडू | फिफा फेयर प्ले ट्रॉफी |
---|---|---|---|---|
![]() | ![]() | ![]() | ![]() | ![]() |
ऑल स्टार संघ
- गोलरक्षक:
एकर कासियास (स्पेन)
- बचावपटू:
सर्जियो रामोस व कार्लेस पूयोल (स्पेन),
मैसोन (ब्राझील),
फिलिप लाह्म (जर्मनी)
- मिडफील्डर:
आंद्रेस इनिएस्ता व झावी (स्पेन),
बास्टियान श्वाइनस्टायगर (जर्मनी),
वेस्ली स्नायडर (नेदरलँड्स)
- फॉरवर्ड:
दिएगो फोर्लान (उरुग्वे),
डेव्हिड व्हिया (स्पेन)
- प्रशिक्षक:
विंसंट डेल बॉस्क (स्पेन)
स्पर्धांती संघ मानांकन
१. २. ३. ४. ५. ६. ७. ८. | ९. १०. ११. १२. १३. १४. १५. १६. | १७. १८. १९. २०. २१. २२. २३. २४. | २५. २६. २७. २८. २९. ३०. ३१. ३२. |
संदर्भ व नोंदी
- ^ "गोल्डन बुट [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2010-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ जुलै २०१० रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ a b "विक्रमी पारितोषीक रक्कम". २००९-१२-०९ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य) - ^ "विश्वचषक खेळणाऱ्या संघाना मिळणार कमीतकमी ६ मिलियन पाउंड". २००९-१२-१० रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य) - ^ "फिफा". १ मार्च २००७. 2010-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जुलै २००९ रोजी पाहिले.
- ^ "जी१४ फिफावर कायदेशीर कारवाई करणार". २००५-०९-०६. २००९-१२-३१ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य) - ^ "जी१४ गटाच विघटन". २००८-२-१५. २००९-१२-३१ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य);|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "झाकुमी २०१० विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी". २२ सप्टेंबर २००८. २३ सप्टेंबर २००८ रोजी पाहिले.
- ^ a b "झाकुमी". २००८-९-२२. २००८-९-२३ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ जबुलानी: २०१० विश्वचषक चेंडू, द न्यू यॉर्क टाइम्स, ४ डिसेंबर२००९
- ^ जबुलानी, एल पैस, १९ डिसेंबर २००९.
- ^ "२०१० विश्वचषक मैदान गुगल अर्थ". 2008-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै २००७ रोजी पाहिले.
- ^ "केपटाउन मध्ये होणार २०१० विश्वचषक गट विभागणी". 2008-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ फेब्रुवारी २००९ रोजी पाहिले.
- ^ "चार्लीझ थेरॉन, बेकहाम ४ डिसेंबरला होणाऱ्या विभागणी मध्ये सामिल होणार. [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा.कॉम. 2009-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ डिसेंबर २००९ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "फिफा गट विभागनी [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा.कॉम. 2009-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ डिसेंबर २००९ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "पंच [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा.कॉम. 2010-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ फेब्रुवारी २०१० रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "२०१० फिफा विश्वचषक - नियम - लेख १७.६" (PDF). 2007-09-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-03-05 रोजी पाहिले.
- ^ "सोनेरी बुट [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". फिफा. 2010-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै २०१० रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
बाह्य दुवे

- FIFA.com 2010 website Archived 2013-11-20 at the Wayback Machine.
- The official 2010 host country website