Jump to content

२००९ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३

संघ

स्पर्धे साठी संघ २००७ मधील विभाग २ आणि विभाग ३ तसेच २००८ मधील विभाग ४ स्पर्धांच्या निकाला वरून घेण्यात आले.

  • युगांडाचा ध्वज युगांडा (५ वा २००७ विभाग २)
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (६ वा २००७ विभाग २)
  • पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी (३ रा २००७ विभाग ३)
  • केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह (४ था २००७ विभाग ३)
  • अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (१ला २००८ विभाग ४)
  • हाँग काँगचा ध्वज हाँग काँग (२ रा २००८ विभाग ४)

स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघ एप्रिल २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणारया to play in the विश्वचषक पात्रता सामने खेळतील.

साखळी सामने

गुण् तक्ता


सामने


युगांडा Flag of युगांडा
२१६/८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०२ (४९.३ षटके)
फ्रँक न्सुबुग ६२ (४४)
समीउल्ला शेनवारी ३/३२ (८ षटके)
रईस अहमदझाइ ७८ (१००)
केनेथ काम्युक ५/३६ (९.३ षटके)
युगांडाचा ध्वज युगांडा १४ धावांनी विजयी
सेंट अल्बान्स क्लब, ब्युनोस आयर्स
पंच: अशोक ब्रीजकुमार (CAN) व टोनी हिल (NZL)
सामनावीर: केनेथ काम्युक

२४ जानेवारी
(धावफलक)
केमन द्वीपसमूह Flag of केमन द्वीपसमूह
१२१ (३७ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१२२/४ (२०.५ षटके)
ऐन्सली हॉल ३० (७६)
रार्वा दिकाना ५/१४ (८ षटके)
वानी मोरीया ६४ (५१)
रायन बोवेल ४/३५ (७.५ षटके)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ६ गडी राखुन विजयी
बेलग्रॅनो एथलेटीक क्लब मैदान, ब्युनोस आयर्स
पंच: Karran Bayney (CAN) & Hubert Smythe (CAY)
सामनावीर: वानी मोरीया

२४ जानेवारी
(धावफलक)
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
१०७ (४८.५ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१०९/३ (२७.२ षटके)
गॅरी सवेज २६* (७३)
नदीम अहमद ३/२५ (९.५ षटके)
झैन अब्बास ३४* (७९)
पाबलो रायन २/३० (८ षटके)
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ७ गडी राखुन विजयी
हर्लिंगहम क्लब मैदान, ब्युनोस आयर्स
पंच: Steven Douglas (BER) & Peter Hartley (ENG)
सामनावीर: जेम्स एटकिंसन


२५ जानेवारी
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२०१ (४९.५ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१८८ (४८.२ षटके)
मोहम्मद नबी ४० (४४)
रॉय लामसाम ३/३३ (१० षटके)
मुनीर दार ४९ (३८)
हस्ती गुल २/३१ (१० ०vers)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १३ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: अशोक ब्रीजकुमार (CAN) & Courtney Young (CAY)
सामनावीर: मोहम्मद नबी

२५ जानेवारी
(धावफलक)
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१२७ (३३.५ षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१०६ (४४.४ षटके)
वानी मोरीया ३९ (३५)
दियेगो लॉर्ड ४/३४ (१० षटके)
गॅरी सॅवेज २१ (४५)
रार्वा दिकाना ५/५ (८.४ षटके)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २१ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Karran Bayney (CAN) & Peter Hartley (ENG)
सामनावीर: रार्वा दिकाना

२५ जानेवारी
(धावफलक)
केमन द्वीपसमूह Flag of केमन द्वीपसमूह
१०४ (४९.१ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०५/१ (२२.१ षटके)
सहिद मोहम्मद ३० (८०)
केनेथ काम्युक ३/१० (१० षटके)
रॉजर मुकासा ८१* (७५)
रायन बोवेल्ल १/१७ (६ षटके)
युगांडाचा ध्वज युगांडा ९ गडी राखुन विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: टोनी हिल (NZL) & Hubert Smythe (CAY)
सामनावीर: रॉजर मुकासा


२७ जानेवारी
(धावफलक)
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६४ (४७.४ षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१४५ (४६.४ षटके)
अहमद शहा ४३ (९३)
हामिशा बार्टोन ३/१२ (१० षटके)
लुकास पटेर्लीनी ३५ (५५)
अहमद शहा २/२१ (१० षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १९ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Peter Hartley (ENG) & Courtney Young (CAY)

२७ जानेवारी
(धावफलक)
हाँग काँग Flag of हाँग काँग
२१० (४६.३ षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१६१ (४८ षटके)
मनोज चेरूपरांबी ८५ (१२३)
‍रायन बोवेल ३/४८ (८.३ षटके)
एन्सली हॉल २३ (४३)
झैन अब्बास ४/२८ (९ षटके)
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ४९ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: अशोक ब्रीजकुमार (CAN) & Hubert Smythe (CAY)
सामनावीर: मनोज चेरूपरांबी

२७ जानेवारी
(धावफलक)
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१६५ (४९.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१३९ (४४.२ षटके)
पीटर मोयडे ४३* (८३)
केनेथ काम्युक ३/२१ (८.५ षटके)
केनेथ काम्युक ३४* (५४)
जेमी ब्रेझीयर ४/१६ (१० षटके)
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी २६ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Steven Douglas (BER) & टोनी हिल (NZL)
सामनावीर: जेमी ब्रेझीयर


२८ जानेवारी
(धावफलक)
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
९३ (३१ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९४/२ (१५.४ षटके)
जेमी ब्रेझीयर २२ (१८)
हमीद हसन ३/२६ (७ षटके)
करीम सादिक ५०* (४३)
जेमी ब्रेझीयर १/३८ (५ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८ गडी राखुन विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Karran Bayney (CAN) & टोनी हिल (NZL)
सामनावीर: करीम सादिक

२८ जानेवारी
(धावफलक)
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
१६५ (४७.२ षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१६६/४ (३९.१ षटके)
लुकास पटेर्लीनी ७० (५०)
एलसँड्रो मॉरीस ३/१७ (१० षटके)
रामोन सीली ६६* (११८)
लुकास पटेर्लीनी २/४१ (९.१ षटके)
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह ६ गडी राखुन विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Peter Hartley (ENG) & Hubert Smythe (CAY)
सामनावीर: रामोन सीली

२८ जानेवारी
(धावफलक)
युगांडा Flag of युगांडा
१८० (५० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१७९ (४९.४ षटके)
रॉजर मुकासा ६७ (८२)
मुनीर दार ४/३० (१० षटके)
हुसेन बट ५२ (१०८)
केनेथ काम्युक ४/२१ (१० षटके)
युगांडाचा ध्वज युगांडा १ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Steven Douglas (BER) & Courtney Young (CAY)
सामनावीर: केनेथ काम्युक


३० जानेवारी
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
६८/५ (३१ षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
३५/२ (७ षटके)
नौरोज मंगल २६* (७३)
सहिद मोहम्मद २/१० (७ षटके)
केनील आयर्विंग १८* (१६)
दवलत अहमदझई २/८ (४ षटके)
सामना रद्द
ब्युनोस आयर्स
पंच: Peter Hartley & C Young
  • पावसामुळे सामना रद्द. ३१ जानेवारी ला सामना परत खेळवण्यात येईल.

३० जानेवारी
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
६९/४ (३० षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
०/० (० षटके)
रॉजर मुकासा १७ (२६)
लुकास पटेर्लीनी २/२३ (७ षटके)
सामना रद्द
ब्युनोस आयर्स
पंच: Karran Bayney & अशोक ब्रीजकुमार
  • पावसामुळे सामना रद्द. ३१ जानेवारी ला सामना परत खेळवण्यात येईल.

३० जानेवारी
(धावफलक)
हाँग काँग Flag of हाँग काँग
९१ (४२.३ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९०/१ (१२.३ षटके)
इलियास गुल २५ (६१ balls)
लो नौ ३/१४ (७.३ षटके)
वानी मोरीया ४२* (३१ balls)
नजीब अमर १/१९ (३ षटके)
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ९ गडी राखुन विजयी (ड-लू पद्धती)
ब्युनोस आयर्स
पंच: Steven Douglas (BER) & टोनी हिल (NZL)

३१ जानेवारी
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२३०/८ (५० षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१४८ (४५ षटके)
नौरोज मंगल ७० (८९ balls)
रायन बोवेल ३/५५ (१० षटके)
रायन बोवेल २९ (३७ balls)
मोहम्मद नबी ४/२३ (९ षटके)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८२ धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Peter Hartley & C Young

३१ जानेवारी
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१८३ (४७.४ षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
८३ (३३.२ षटके)
ए.एस. क्योबे ४१ (४८ balls)
लुकास पटर्लिनी ३/३७ (८.४ षटके)
एम.जे. पटर्लिनी २६ (६४ balls)
केनेथ काम्युक ३/२६ (९.२ षटके)
युगांडाचा ध्वज युगांडा १०० धावांनी विजयी
ब्युनोस आयर्स
पंच: Karran Bayney & अशोक ब्रीजकुमार
सामनावीर: केनेथ काम्युक