२००९ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ट्वेंटी२०
२००९ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये आयर्लंड स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या तीन महिला संघाने सहभाग घेतला. आयर्लंड महिलांनी तिरंगी मालिका जिंकली.
२००९ महिला युरोपियन चॅम्पियनशिप ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये आयर्लंड स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या तीन महिला संघाने सहभाग घेतला. आयर्लंड महिलांनी तिरंगी मालिका जिंकली.
६ ऑगस्ट २००९ धावफलक |
नेदरलँड्स १३८/७ (२० षटके) | वि | स्कॉटलंड १००/९ (२० षटके) |
नेदरलँड्स महिलांनी ३८ धावांनी विजय मिळवला ओबसरवतिरी लेन, डब्लिन |
६ ऑगस्ट २००९ धावफलक |
आयर्लंड १४८/२ (२० षटके) | वि | स्कॉटलंड ६२/७ (२० षटके) |
आयर्लंड महिलांनी ८६ धावांनी विजय मिळवला ओबसरवतिरी लेन, डब्लिन |
६ ऑगस्ट २००९ धावफलक |
नेदरलँड्स ११५/६ (२० षटके) | वि | आयर्लंड ११६/१ (१३.३ षटके) |
आयर्लंड महिलांनी ९ गडी राखून विजय मिळवला ओबसरवतिरी लेन, डब्लिन |