Jump to content

२००९ भारतीय प्रीमियर लीग - हंगामपूर्व खरेदी, बदली आणि लिलाव

बदली खेळाडू

ट्रेड विंडो डिसेंबर २००८ ते जानेवारी २००९ मध्ये खुली होती.

२००९
मुंबई इंडियन्स कडे
झहिर खान
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडे
रॉबिन उथप्पा
२००९
दिल्ली डेरडेव्हिल्स कडे
आशिष नेहरा
मुंबई इंडियन्स कडे
शिखर धवन
२००९
मुंबई इंडियन्स कडे
जयदेव शहा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडे
गौरव धिमान आणि पंकज सिंग

नवीन खेळाडू करार

हंगाम पुर्व करार

लिलावा नंतर करार

परत करार

सन्यांस

शॉन पॉलक ह्या वर्षी मुंबई इंडियन्स कडून खेळणार नाही. शॉन पॉलकने २००८ हंगामा पुर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन संन्यास घेतला होता. ह्या हंगामात तो मुंबई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असेल.

खेळाडूंचा लिलाव

खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी २००९ मध्ये गोव्यात झाला.[]

खेळाडू संघ किंमत (USD)
ओवेस शहादिल्ली डेरडेव्हिल्स275,000
पॉल कॉलिंगवूडदिल्ली डेरडेव्हिल्स275,000
फिडेल एड्वर्ड्सडेक्कन चार्जर्स150,000
ड्वायने स्मिथडेक्कन चार्जर्स100,000
केविन पीटरसनरॉयल चॅलेंजर्स बंगलोर1,550,000
जेसी रायडररॉयल चॅलेंजर्स बंगलोर160,000
टायरॉन हेंडरसनराजस्थान रॉयल्स650,000
शॉन टेटराजस्थान रॉयल्स375,000
अँड्रु फ्लिन्टॉफचेन्नई सुपर किंग्स1,550,000
थिलन तुषाराचेन्नई सुपर किंग्स140,000
जॉर्ज बेलीचेन्नई सुपर किंग्स50,000
जीन-पॉल डूमिनीमुंबई इंडियन्स950,000
कायले मिल्समुंबई इंडियन्स150,000
मोहम्मद अशरफुलमुंबई इंडियन्स75,000
रवी बोपाराकिंग्स XI पंजाब450,000
जेरोम टेलरकिंग्स XI पंजाब150,000
मशरफे मोर्तझाकोलकाता नाईट रायडर्स600,000

संदर्भ

  1. ^ "क्रिकईन्फो: विकल्या गेलेले खेळाडू". 2009-02-06 रोजी पाहिले.