Jump to content

२००९ फॉर्म्युला वन हंगाम

२००९ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००८पुढील हंगाम: २०१०
यादी: देशानुसार | हंगामानुसार
जेन्सन बटन, ९५ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
सेबास्टियान फेटेल, ८४ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो ७७ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे हिक्की कोवालाइन त्याची मॅकलारेन एम.पी.४-२४ गाडी चालवताना.

२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

२००९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[]

संघ निर्माता चेसिस इंजिन† टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२४मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[]सर्व स्पेन पेड्रो डीला रोसा[]
युनायटेड किंग्डम गॅरी पफेट्ट[]
फिनलंड हेइक्कि कोवालायनन[]सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.६० फेर्रारी ०५६ ब्राझील फिलिपे मास्सा[]१-१० इटली लुका बाडोर[]

स्पेन मार्क जीनी[]

इटली लुका बाडोर[]११-१२
इटली जियानकार्लो फिसिकेला[]१३-१७
फिनलंड किमी रायकोन्नेन[]सर्व
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०९ बी.एम.डब्ल्यू. पी.८६/९ पोलंड रोबेर्ट कुबिचा[१०]सर्व ऑस्ट्रिया ख्रिस्टियन क्लेन[१०]
जर्मनी निक हाइडफेल्ड[१०]सर्व
फ्रान्स आय.एन.जी रेनोल्ट एफ१
फ्रान्स रेनोल्ट एफ१[११]
रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२९ रेनोल्ट आर.एस.२७ स्पेन फर्नांदो अलोन्सो[]सर्व फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[१२]
ब्राझील लुकास डी ग्रासी[१३]
ब्राझील नेल्सन आंगेलो पिके[]१-१०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[१३]११-१७
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंगटोयोटा टी.एफ.१०९ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ इटली यार्नो त्रुल्ली[१४]सर्व जपान कमुइ कोबायाशी[१५]
१० जर्मनी टिमो ग्लोक[१६]१-१५
जपान कमुइ कोबायाशी[१७]१६-१७
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.४ फेरारी ०५६ ११ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे[१८]१-९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी[१९]
न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले[२०]
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड[२१]
स्पेन जेमी अल्गेर्सुरी[२२]१०-१७
१२ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी[२३]सर्व
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ रेड बुल आर.बी.५ रेनोल्ट आर.एस.२७ १४ युनायटेड किंग्डम मार्क वेबर[२४]सर्व
१५ जर्मनी सेबास्टियान फेटेल[२५]सर्व
युनायटेड किंग्डम ए.टी.& टी. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंगविलियम्स एफ.डब्ल्यू.३१ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ १६ जर्मनी निको रॉसबर्ग[२६]सर्व जर्मनी निको हल्केनबर्ग[२६]
१७ जपान काझुकी नाकाजिमा[२६]सर्व
भारत फोर्स इंडिया फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०२ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू[२७]२० जर्मनी आद्रियान सुटिल[]सर्व इटली विटांटोनियो लिउझी[]
२१ इटली जियानकार्लो फिसिकेला[]१-१२
इटली विटांटोनियो लिउझी[२८]१३-१७
युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी[२९]ब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ ब्रॉन बीजीपी ००१ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[]सर्व युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन[३०]
ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ[३१]
२३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो[]सर्व
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.

हंगामाचे वेळपत्रक

२००९ साली एकूण १७ फॉर्म्युला वन रेसेस (शर्यती) भरवल्या गेल्या. मागील वर्षापर्यंत सुरू असलेल्या कॅनेडियन ग्रांप्रीफ्रेंच ग्रांप्री यांचा २००९ वेळापत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. अबु धाबी ग्रांप्री ही नवीन रेस २००९ मधील १७वी व अखेरची रेस होती.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्रीसर्किटशहर तारीख वेळ
स्थानियGMT
ऑस्ट्रेलिया आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीऑस्ट्रेलियन ग्रांप्रीमेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्नमार्च २९१७:०० ०६:००
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्रीमलेशियन ग्रांप्रीसेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ५१७:०० ०९:००
चीन सिनोपेक चिनी ग्रांप्रीचिनी ग्रांप्रीशांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघायएप्रिल १९१५:०० ०७:००
बहरैन गल्फ एर बहरैन ग्रांप्रीबहरैन ग्रांप्रीबहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामाएप्रिल २६१५:०० १२:००
स्पेन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिकास्पॅनिश ग्रांप्रीसर्किट डी काटलुन्या बार्सिलोनामे १०१४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅकोमोनॅको ग्रांप्रीसर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २५१४:०० १२:००
तुर्कस्तान आय.एन.जी. तुर्की ग्रांप्रीतुर्की ग्रांप्रीइस्तंबूल पार्क इस्तंबूलजुन ७ १५:०० १२:००
युनायटेड किंग्डम सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्रीब्रिटिश ग्रांप्रीसिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुन २१ १३:०० १२:००
जर्मनी ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँडजर्मन ग्रांप्रीनुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै १२१४:०० १२:००
१० हंगेरी आय.एन.जी. माग्यर नागीदिजहंगेरियन ग्रांप्रीहंगरोरिंग बुडापेस्टजुलै २६१४:०० १२:००
११ युरोप तेलेफोनिका युरोपियन ग्रांप्रीयुरोपियन ग्रांप्रीवेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया ऑगस्ट २३१४:०० १२:००
१२ बेल्जियम आय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्रीबेल्जियम ग्रांप्रीसर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट ३०१४:०० १२:००
१३ इटली ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालियाइटालियन ग्रांप्रीअटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १३१४:०० १२:००
१४ सिंगापूर सिंगटेल सिंगापूर ग्रांप्रीसिंगापूर ग्रांप्रीमरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूरसप्टेंबर २७२०:०० १२:००
१५ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्रीजपानी ग्रांप्रीसुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ४१३:३० ०४:३०
१६ ब्राझील ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिलब्राझिलियन ग्रांप्रीअटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलोऑक्टोबर १८१४:०० १६:००
१७ संयुक्त अरब अमिराती एतिहाद एरवेझ अबु धाबी ग्रांप्रीअबु धाबी ग्रांप्रीयास मरिना सर्किटअबु धाबीनोव्हेंबर ११५:०० ११:००

† नवीन सर्किट

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनजर्मनी निको रॉसबर्गयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
चीन चिनी ग्रांप्रीजर्मनी सेबास्टियान फेटेलब्राझील रुबेन्स बॅरीकेलोजर्मनी सेबास्टियान फेटेलऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्रीइटली यार्नो त्रुल्लीइटली यार्नो त्रुल्लीयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनब्राझील रुबेन्स बॅरीकेलोयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनब्राझील फिलिपे मास्सायुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
तुर्कस्तान तुर्की ग्रांप्रीजर्मनी सेबास्टियान फेटेलयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम जेन्सन बटनयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्रीजर्मनी सेबास्टियान फेटेलजर्मनी सेबास्टियान फेटेलजर्मनी सेबास्टियान फेटेलऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
जर्मनी जर्मन ग्रांप्रीऑस्ट्रेलिया मार्क वेबरस्पेन फर्नांदो अलोन्सोऑस्ट्रेलिया मार्क वेबरऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१० हंगेरी हंगेरियन ग्रांप्रीस्पेन फर्नांदो अलोन्सोऑस्ट्रेलिया मार्क वेबरयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
११ स्पेन युरोपियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी टिमो ग्लोकब्राझील रुबेन्स बॅरीकेलोयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
१२ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्रीइटली जियानकार्लो फिसिकेला जर्मनी सेबास्टियान फेटेलफिनलंड किमी रायकोन्नेनइटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३ इटली इटालियन ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी आद्रियान सुटिलब्राझील रुबेन्स बॅरीकेलोयुनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
१४ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन फर्नांदो अलोन्सोयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
१५ जपान जपानी ग्रांप्रीजर्मनी सेबास्टियान फेटेलऑस्ट्रेलिया मार्क वेबरजर्मनी सेबास्टियान फेटेलऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१६ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्रीब्राझील रुबेन्स बॅरीकेलोऑस्ट्रेलिया मार्क वेबरऑस्ट्रेलिया मार्क वेबरऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१७ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्रीयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेलजर्मनी सेबास्टियान फेटेलऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती

चालक

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमा. ९५
ब्राझील सेबास्टियान फेटेल१३१५मा. मा. मा. ८४
जर्मनी रुबेन्स बॅरीकेलोमा. १० ७७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर१२ ११ मा. मा. १७६९.५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन अ.घो. १२ १३ १६ १८ मा. १२मा.४९
फिनलंड किमी रायकोन्नेन१५१४ १० मा. मा. १० १२ ४८
जर्मनी निको रॉसबर्ग१५ १६ ११ मा. ३४.५
इटली यार्नो त्रुल्लीमा. मा. १३ १७ १३ मा. १४ १२ मा. ३२.५
स्पेन फर्नांदो अलोन्सो११ १० १४ मा.मा. १० मा. १४ २६
१० जर्मनी टिमो ग्लोक१० १० १४१० ११ सु.ना. २४
११ ब्राझील फिलिपे मास्सामा. मा. १४ सु.ना. २२
१२ फिनलंड हिक्की कोवालाइन मा. मा. १२ मा. मा. १४ मा. ११ १२ ११ २२
१३ जर्मनी निक हाइडफेल्ड१० १२ १९ ११ ११ १५ १० ११ ११ मा. मा. १९
१४ पोलंड रोबेर्ट कुबिचा१४मा. १३ १८ ११ मा. १३ १४ १३ मा. १० १७
१५ इटली जियानकार्लो फिसिकेला ११ १८१४ १५ १४ मा. १० ११ १४ १२ १३ १२ १० १६
१६ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी १६१७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३मा. मा.
१७ जर्मनी आद्रियान सुटिल१७ १७१६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ मा. १३ मा. १७
१८ जपान कमुइ कोबायाशी
१९ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे१० ११ १३ मा. १८ मा. मा.
२० जपान काझुकी नाकाजिमामा. १२ मा. मा. १३ १५१२ ११ १२ १८ १३ १० १५ मा. १३
२१ ब्राझील नेल्सन आंगेलो पिकेमा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२
२२ इटली विटांटोनियो लिउझी मा. १४ १४ ११ १५
२३ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन १५ मा. १५ मा. १६ १३ १८
२४ स्पेन जेमी अल्गेर्सुरी १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा.
२५ इटली लुका बाडोर १७ १४
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.

  • Bold - Pole
  • Italics - Fastest Lap
रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


कारनिर्माते

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण
युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ २२ मा. १७२
२३ मा. १०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १४ १२ ११ मा. मा. १७१५३.५
१५ १३१५मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ अ.घो. १२ १३ १६ १८ मा. १२मा.७१
मा. मा. १२ मा. मा. १४ मा. ११ १२ ११
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. १४ सु.ना. १७ १४ १३ १२ १० १६ ७०
१५१४ १० मा. मा. १० १२
जपान टोयोटा रेसिंगमा. मा. १३ १७ १३ मा. १४ १२ मा. ५९.५
१० १० १० १४१० ११ सु.ना.
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ १४मा. १३ १८ ११ मा. १३ १४ १३ मा. १० ३६
१० १२ १९ ११ ११ १५ १० ११ ११ मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग१६ १५ १६ ११ मा. ३४.५
१७ मा. १२ मा. मा. १३ १५१२ ११ १२ १८ १३ १० १५ मा. १३
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ११ १० १४ मा.मा. १० मा. १४ २६
मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२ १५ मा. १५ मा. १६ १३ १८
भारत फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ २० १७ १७१६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ मा. १३ मा. १७ १३
२१ ११ १८१४ १५ १४ मा. १० ११ १४ १२ मा. १४ १४ ११ १५
१० इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ११ १० ११ १३ मा. १८ मा. मा. १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा.
१२ १६१७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३मा. मा.
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
तुर्की
तुर्कस्तान
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
युरोपि
स्पेन
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
जपान
जपान
ब्राझि
ब्राझील
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
गुण

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.

रंगनिकाल
सुवर्णविजेता
रजतउप विजेता
कांस्यतिसरे स्थान
हिरवापूर्ण, गुण मिळाले
निळापूर्ण, गुणांशिवाय
निळापूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळाअपूर्ण (अपु.)
माघार (मा.)वर्गीकृत नाही (वर्गी.)
लालपात्र नाही (पा.ना.)
काळाअपात्र घोषित (अ.घो.)
रंगनिकाल
पांढरासुरवात नाही (सु.ना.)
पांढरास्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळाप्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळाशुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)अर्थ
पो.पोल पोझिशन
ज.जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान


हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d e f g h "२००९ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ".
  2. ^ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टनचा करार वाढवला".
  3. ^ a b "मॅकलारेनने त्यांचा नवीन चालक प्रदर्शित केला".[permanent dead link]
  4. ^ "मॅकलारेनने हेइक्कि कोवालायननला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले".
  5. ^ "फिलिपे मास्सा हा स्कुदेरिआ फेरारीचा चालक म्हणून २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत राहणार".
  6. ^ a b "स्कुदेरिआ फेरारीने त्यांचे परीक्षण चालक म्हणून लुका बाडोर व मार्क जीनीला ठेवले".
  7. ^ "वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथील शर्यतीत मुख्य चालक म्हणून लुका बाडोरने फिलिपे मास्साच्या जागी भाग घेतला".
  8. ^ "फोर्स इंडियाने जियानकार्लो फिसिकेला याला स्कुदेरिआ फेरारीकडे जाऊ दिले".
  9. ^ "स्कुदेरिआ फेरारीने किमी रायकोन्नेनला २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत चालक म्हणून पक्के केले".
  10. ^ a b c "रोबेर्ट कुबिचा व निक हाइडफेल्ड हे बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघा बरोबर राहणार".
  11. ^ "आय.एन.जी. समूहाने रेनोल्ट एफ१ बरोबरचा करार रद्द केला".
  12. ^ "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर.२९ गाडीचे उदघाटन केले". 2009-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  13. ^ a b "रोमन ग्रोस्जीन हा रेनोल्ट एफ१ संघासाठी स्पर्धेत भाग घेणार".
  14. ^ "यार्नो त्रुल्लीने टोयोटा रेसिंगबरोबर नवीन करार केला".
  15. ^ "कमुइ कोबायाशी, टोयोटा रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार".
  16. ^ "टोयोटा रेसिंगने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी टिमो ग्लोकला ठेवले".
  17. ^ "टिमो ग्लोक ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये नसणार". 2009-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  18. ^ "सेबास्तिआं बूर्दे याला स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्के केले गेले".
  19. ^ "जेमी अल्गेर्सुरी, रेड बुल रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार".
  20. ^ |"ब्रँड्न हार्टलेला दुहेरी भूमिका".
  21. ^ "डेव्हिड कुल्टहार्डने त्याच्या निवृत्त होण्याच्या निर्णय पक्का केला". 2008-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  22. ^ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल".
  23. ^ "स्कुदेरिआ टोरो रोस्सोने सॅबेस्टीयन बौमीला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले".
  24. ^ "रेड बुल रेसिंगने मार्क वेबरचा करार वाढवला".
  25. ^ "सेबास्टियान फेटेल, २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी रेड बुल रेसिंग संघात सामिल".
  26. ^ a b c "विलियम्स एफ१ने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांचे चालक बद्द्ले नाही". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.
  27. ^ "फोर्स इंडियाने मर्सिडिज-बेंझ बरोबरचा करार जाहीर केला".
  28. ^ "विटांटोनियो लिउझी आला!".
  29. ^ "ब्रॉन जीपीने होंडा रेसिंग एफ१ संघाला विकत घेतले".
  30. ^ "अँथनी डेविडसन हा ब्रॉन जीपी संघाचा परीक्षण चालक".
  31. ^ "एलेक्सांडर वुर्झ, ब्रॉन जीपी संघात राहिला". 2009-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ