Jump to content

२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

ऑस्ट्रेलिया २००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२००९ फॉर्म्युला वन हंगामातील, १७ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २९ मार्च, इ.स. २००९
अधिकृत नाव आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२६.२०२
जलद फेरी
चालकजर्मनी निको रॉसबर्ग
(विलियम्स एफ१-टोयोटा एफ१)
वेळ ४८ फेरीवर, १:२७.७०६
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ)
दुसराब्राझील रुबेन्स बॅरीकेलो
(ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ)
तिसराइटली यार्नो त्रुल्ली
(टोयोटा रेसिंग)
२००९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२००८ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२००९ मलेशियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत२००८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मार्च २००९ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २००९ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. रुबेन्स बॅरीकेलो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व यार्नो त्रुल्ली ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर टोयोटा रेसिंगसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ १:२५.२११ १:२४.८५५ १:२६.२०२
२३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ १:२५.००६१:२४.७८३१:२६.५०५
१५ जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२५.९३८ १:२५.१२१ १:२६.८३०
पोलंड रोबेर्ट कुबिचाबी.एम.डब्ल्यू. सौबर १:२५.९२२ १:२५.१५२ १:२६.९१४
१६ जर्मनी निको रॉसबर्गविलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग१:२५.८४६ १:२५.१२३ १:२६.९७३
१० जर्मनी टिमो ग्लोकटोयोटा रेसिंग१:२५.४९९ १:२५.२८१ १:२६.९७५ १९[][]
ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी १:२५.८४४ १:२५.३१९ १:२७.०३३
इटली यार्नो त्रुल्लीटोयोटा रेसिंग१:२६.१९४ १:२५.२६५ १:२७.१२७ २०[][]
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:२५.८९९ १:२५.३८० १:२७.१६३
१० १४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १:२५.४२७ १:२५.२४१ १:२७.२४६
११ जर्मनी निक हाइडफेल्डबी.एम.डब्ल्यू. सौबर १:२५.८२७ १:२५.५०४
१२ स्पेन फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१ १:२६.०२६ १:२५.६०५ १०
१३ १७ जपान काझुकी नाकाजिमाविलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग१:२६.०७४ १:२५.६०७ ११
१४ फिनलंड हिक्की कोवालाइन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२६.१८४ १:२५.७२६ १२
१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२६.४५४ वेळ नोंदवली नाही. १८[][]
१६ १२ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.५०३ १३
१७ ब्राझील नेल्सन पिके रेनोल्ट एफ१ १:२६.५९८ १४
१८ २१ इटली जियानकार्लो फिसिकेला फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.६७७ १५
१९ २० जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२६.७४२ १६
२० ११ फ्रान्स सेबास्तिआं बूर्देस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२६.९६४ १७

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटनब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ५८ १:३४:१५.७८४ १०
२३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ५८ +०.८०७
इटली यार्नो त्रुल्ली []टोयोटा रेसिंग५८ +१.६०४ २०
१० जर्मनी टिमो ग्लोकटोयोटा रेसिंग५८ +४.४३५ १९
स्पेन फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१५८ +४.८७९ १०
१६ जर्मनी निको रॉसबर्गविलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग५८ +५.७२२
१२ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी५८ +६.००४ १३
११ फ्रान्स सेबास्तिआं बूर्देस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी५८ +६.२९८ १७
२० जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५८ +६.३३५ १६
१० जर्मनी निक हाइडफेल्डबी.एम.डब्ल्यू. सौबर ५८ +७.०८५
११ २१ इटली जियानकार्लो फिसिकेला फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५८ +७.३७४ १५
१२ १४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ५७ +१ lap
१३ १५ जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ ५६ टक्कर
१४ पोलंड रोबेर्ट कुबिचाबी.एम.डब्ल्यू. सौबर ५५ टक्कर
१५ फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी ५५ गाडी खराब झाली
मा. ब्राझील फिलिपे मास्सास्कुदेरिआ फेरारी ४५ सस्पेशन खराब झाले
मा. ब्राझील नेल्सन पिके, Jr. रेनोल्ट एफ१ २४ गाडी घसरली १४
मा. १७ जपान काझुकी नाकाजिमाविलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग१७ आपघात ११
मा. फिनलंड हिक्की कोवालाइन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ टक्कर १२
अ.घो. युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन [][]मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५८ बेकायदेशीर कारभार १८

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन१०
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो
इटली यार्नो त्रुल्ली
जर्मनी टिमो ग्लोक
स्पेन फर्नांदो अलोन्सो

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ १८
जपान टोयोटा रेसिंग११
फ्रान्स रेनोल्ट
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २००९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ a b Both Toyotas were demoted to the back of the grid for running illegal rear wings and opted to start from the pit lane.
  3. ^ a b "Toyota duo excluded from qualifying".
  4. ^ लुइस हॅमिल्टन was given a five-place grid penalty for gearbox change.
  5. ^ "Hamilton to start २०th after gearbox penalty".
  6. ^ "ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल". Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  7. ^ यार्नो त्रुल्ली was issued a २५-second penalty for overtaking Hamilton under the safety car, but was later reinstated back into third, after Hamilton was disqualified for misleading the stewards.
  8. ^ लुइस हॅमिल्टन and मॅकलारेन were disqualified from the Grand Prix after the stewards found that they had provided deceptive information about the circumstances under which यार्नो त्रुल्ली passed Hamilton under the safety car.
  9. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; hamilton नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२००८ ब्राझिलियन ग्रांप्री
२००९ हंगामपुढील शर्यत:
२००९ मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२००८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री