Jump to content

२००८ फ्रेंच ओपन

२००८ फ्रेंच ओपन  
दिनांक:  मे २५जून ८
वर्ष:   १०८
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
सर्बिया आना इवानोविच
पुरूष दुहेरी
उरुग्वे पाब्लो कुएव्हास / पेरू लुइस होमा
महिला दुहेरी
स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस /
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
मिश्र दुहेरी
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का / अमेरिका बॉब ब्रायन
मुली एकेरी
सिमोना हालेप
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००७२००९ >
२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२००८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २००८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

विजेते

पुरूष एकेरी

स्पेन रफायेल नदालने स्वित्झर्लंड रॉजर फेडररला 6–1, 6–3, 6–0 असे हरवले.

महिला एकेरी

सर्बिया आना इवानोविचने रशिया दिनारा साफिनाला, 6–4, 6–3 असे हरवले.

पुरूष दुहेरी

उरुग्वे पाब्लो कुएव्हास / पेरू लुइस होमानी कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिकना 6–2, 6–3असे हरवले.

महिला दुहेरी

स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस / स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी ऑस्ट्रेलिया केसी डेलाका / इटली फ्रांचेस्का स्कियाव्होनीना 2–6, 7–5, 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरी

बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का / अमेरिका बॉब ब्रायननी स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक / सर्बिया नेनाद झिमोंजिकना 6–2, 7–6(4) असे हरवले.


बाह्य दुवे