Jump to content

२००८ कॅनडा चौरंगी टी२० मालिका

कॅनडामधील २००८ चौरंगी ट्वेंटी२० मालिका ही १० ते १३ ऑक्टोबर २००८ या कालावधीत कॅनडामध्ये आयोजित ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची एक स्पर्धा होती. कॅनडा, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे चार सहभागी संघ आहेत. किंग सिटी, ओंटारियो येथील मॅपल लीफ क्रिकेट क्लबच्या नॉर्थ-वेस्ट मैदानावर हे सामने खेळले गेले. फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला.[]

खेळाडू

कॅनडाचा ध्वज कॅनडा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[]श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[]झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
  • प्रोस्पेर उत्सेया (कर्णधार)
  • रेजिस चकाबवा (यष्टिरक्षक)
  • चमु चिभाभा
  • एल्टन चिगुम्बुरा
  • ग्रॅम क्रेमर
  • कीथ डबेंगवा
  • टिमिसेन मारुमा
  • हॅमिल्टन मसाकादझा
  • स्टुअर्ट मत्सिकनेरी
  • ख्रिस मपोफू
  • तवंडा मुपारीवा
  • तराई मुजरबानी
  • रे प्राइस
  • तातेंडा तैबू (यष्टिरक्षक)
  • केफास झुवाओ

गट स्टेज

१० ऑक्टोबर २००८
१३:३० जीएमटी
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१०६/८ (१७ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०७/५ (१६ षटके)
तातेंडा तैबू ४०* (४०)
अजंथा मेंडिस ४/१५ (४ षटके)
श्रीलंकाने ५ गडी राखून विजय मिळवला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: अजंथा मेंडिस (श्रीलंका)
  • पावसामुळे सामना 17 षटकांसाठी कमी करण्यात आला.

१० ऑक्टोबर २००८
१७:३० जीएमटी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३७/७ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१०२/९ (२० षटके)
सलमान बट ७४ (५६)
हरवीर बैदवान ३/१५ (३ षटके)
रिझवान चीमा ३४ (४२)
शोएब अख्तर २/११ (३ षटके)
पाकिस्तानने ३५ धावांनी विजय मिळवला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: सलमान बट (पाकिस्तान)

११ ऑक्टोबर २००८
१३:३० जीएमटी
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१३५/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३५/९ (२० षटके)
करुण जेठी २४ (२४)
एल्टन चिगुम्बुरा २/३१ (३ षटके)
तातेंडा तैबू ३७ (३८)
हरवीर बैदवान ३/२७ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला; झिम्बाब्वेने बॉल-आउट ३-१ ने जिंकले
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: तातेंडा तैबू (झिंबाब्वे)

११ ऑक्टोबर २००८
१७:३० जीएमटी
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३७/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४१/७ (१९.५ षटके)
जहाँ मुबारक ३९ (२९)
उमर गुल ४/१३ (३ षटके)
शोएब मलिक ४२* (३३)
कौशल्या वीरारत्ने ४/१९ (४ षटके)
पाकिस्तानने ३ गडी राखून विजय मिळवला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: शोएब मलिक (पाकिस्तान)

१२ ऑक्टोबर २००८
१३:३० जीएमटी
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१०७/८ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११०/३ (१९ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ५३ (३८)
फवाद आलम ३/७ (३ षटके)
शोएब खान ५० (५४)
ख्रिस मपोफू ३/१६ (३ षटके)
पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: शोएब खान (पाकिस्तान)
  • या सामन्यामुळे पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.[]

१२ ऑक्टोबर 2008
१७:३० जीएमटी
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५३/७ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१३८ (२० षटके)
महेला जयवर्धने ३५ (२१)
बाळाजी राव ३/२१ (४ षटके)
रिझवान चीमा ६८ (४३)
अजंथा मेंडिस ४/१७ (४ षटके)
श्रीलंकेचा १५ धावांनी विजय झाला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: अजंथा मेंडिस (श्रीलंका)
  • या सामन्याच्या परिणामी श्रीलंका अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.[]

तिसरे स्थान प्लेऑफ

१३ ऑक्टोबर २००८
१३:३० जीएमटी
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१८४/५ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
७५ (१९.२ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ७९ (५२)
प्रोस्पेर उत्सेया ३/२६ (४ षटके)
अब्दुल समद २९ (२३)
बाळाजी राव २/३३ (४ षटके)
झिम्बाब्वे १०९ धावांनी जिंकला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)

फायनल

१३ ऑक्टोबर २००८
१७:३० जीएमटी
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३२/७ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३३/५ (१९ षटके)
सलमान बट ४४ (४१)
शोएब मलिक २/१७ (४ षटके)
सनथ जयसूर्या ४० (३४)
अजंथा मेंडिस ३/२३ (४ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजय मिळवला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ओंटारियो
पंच: करन बेनी (कॅनडा) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)

संदर्भ

  1. ^ "Jayasuriya and Mendis hand Sri Lanka title". ESPNcricinfo. 13 October 2008. 26 August 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Shoaib in for Canada, but not Yousuf". ESPNcricinfo. 7 October 2008. 26 August 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Vaas and Silva omitted for Canada series". ESPNcricinfo. 17 September 2008. 26 August 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Khan and Butt propel Pakistan into final". ESPNcricinfo. 26 August 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Sri Lanka made to sweat by Cheema". ESPNcricinfo. 26 August 2017 रोजी पाहिले.